जूनचा महिना तुमच्या बजेटच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असणार आहे, एक जून 2025 पासून आर्थिक सेवा क्षेत्राशी संबंधित आणि ऑनलाई ट्राझेक्शन संदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.युपीआयपासून ते एटीएमपर्यंत 1 जूनपासून हे महत्त्वाचे नियम बदलणार, Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार जूनचा महिना तुमच्या बजेटच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असणार आहे, एक जून 2025 पासून आर्थिक सेवा क्षेत्राशी संबंधित आणि ऑनलाई ट्राझेक्शन संदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बँक एफडी, क्रेडिट कार्ड, एलपीजी गॅस, पीएफ विड्रॉल, आधार कार्ड, एटीएम आणि…
Author: mahalokwani
पुण्याजवळील मुळशी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाले आहे. हुंड्यासाठी छळल्याच्या आरोपाखाली तिचा पती, सासू, नणंद, सासरे आणि दीर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या Vaishnavi Death : वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?वैष्णवीचा हगवणेचा मृत्यू झाला तेवहा.. वकिलांचा मोठा दावा काय ? Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ? पुण्याच्या मुळशी जवळील गावात राहणाऱ्या वैष्णवी हगवणे या अवघ्या 23 वर्षांच्या महिलेच्या मत्यूमुळे राज्यभरात खळबळ…
Amol Khotkar छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आणि कथित दरोडेखोरात धुमश्चक्री उडाली. घरफोडी प्रकरणातील आरोपीला पकडताना गोळीबार झाला. यामध्ये आरोपी अमोल खोतकर याचा एन्काऊंटर झाला. कोण आहे हा आरोपी? fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या Amol Khotkar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री थरार घडला. शहराजवळील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलीस आणि कथित दरोडेखोरामध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. नुकत्याच उद्योजकाच्या घरावरील दरोड्याप्रकरणात आरोपीचा शोध सुरू होता. तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहचला. तेव्हा आरोपीने गोळीबार केला. पोलिसांच्या अंगावर अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमोल खोतकर याचा एनकाऊंटर झाला. या कारवाईत तो जागीच…
तुम्हाला फॉर्च्युनर fortuner आवडते का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. टोयोटा फॉर्च्युनर ही भारतातील सर्वात लोकप्रिय फुल साइज एसयूव्ही आहे. मात्र, आता त्याच्या तुलनेत एक अतिशय दमदार कार येत आहे. फोक्सवॅगन ते आणत आहे. त्याचे नाव फॉक्सवॅगन टायरोन आहे. नुकतेच त्याला 5 स्टारचे सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची किंमतही कमी फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? ‘या’ SUV ने दिली टक्कर, किंमतही कमी, जाणून घ्याफॉक्सवॅगन टायरॉन तुम्हाला कार खऱेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुमच्यासाठी खास…
वैष्णवी हगवणे vaishanvi hagwane मृत्यू प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी लवकरच या घनटेबाबत मोठा खुलासा करणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच; गुन्हा दाखल vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती पुण्यातील विवाहित वैष्णवी हगवणेvaishanvi hagwane या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाल आहे. या प्रकरणात आता वैष्णवीचा पती, दीर, सासू-सासरा तसेच नणंद यांना अटक करण्यात आली आहे. 51 तोळे सोने फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ काही थांबवला नाही. याच त्रासातून नंतर तिने स्वत:ला संपवलं. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी…
अ.नगर तोफखाना पोलिस स्टेशन कडील गूर क्र. 569/24 भादवी कलम 394, 34 या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या भावाला चोरीचे सोने विकत घेतले या कारणावरून आरोपी न करण्याच्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे 70,000/- लाचेची मागणी केली police crime . त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी अहिल्यानगर येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 09/05/2024 रोजी पडताळणी करण्यात आली असता police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे 70000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनयेथे भ्रष्टाचार police crime प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस…
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आता त्याच खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ Chhagan bhujbal यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आज सकाळी भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आता त्याच खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आज सकाळी भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. मात्र आता त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली आहे. असे असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा…
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांत चर्चा सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीऐवजी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव palika election | स्थानिक स्वराज निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका palika election घेण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात हालचाली सुरु झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्षांसोबत इतर काही पक्षही येणार आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने आपली जोरदार तयारी सुरु केली…
सोलापुर Solapur शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. सोलापूरमधील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3 च्या सुमारास आग लागली आणि पाहता पाहता या आगीने अतिशय रौद्ररूप धारण केलं आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 जणांना कारखान्यातून बाहेर काढलं आहे. या आगीत तिघांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची…
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची ssc result 2025 लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण 12 वीच्या निकालानंतर आता लवकरच 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आता या महिन्यात जाहीर होणार आहे. कधी लागणार निकाल, कोणत्या साईटवर पाहणार, हे जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी वाचा. todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव 10 वीचा निकाल कधी ? कोणतीही परीक्षा दिल्यानंतर त्याचा निकाल कधी लागणार याची प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्सुकता वाटते. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या 12 वीचा निकाल नुकताच लागला, त्याच पाठोपाठ आता इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकताही ताणली गेली…