सोशल मीडियाची हवा नव्हे; जमिनीवरचं काम ठरणार नगरसेवकांच्या भवितव्याचं मोजमाप अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहराच्या राजकारणात अचानक नवा उत्साह संचारलेला दिसतो. रस्त्यांवर, गल्लीबोळात, चौकाचौकात नवख्या चेहऱ्यांची गर्दी वाढलेली आहे. अनेक उमेदवार नगरसेवक Nagarsevak होण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन मैदानात उतरले आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतो की, ही महत्त्वाकांक्षा समाजासाठी सातत्याने काम करण्याच्या इच्छेतून आली आहे का, की फक्त निवडणुकीच्या तोंडावर राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा हा डाव आहे? iPhone 17| आयफोन १७ हे फीचर्स आहेत खास ; जाणून घ्या किंमत आजच्या मतदाराला केवळ मोठमोठ्या घोषणा किंवा सोशल मीडियावरील चमकदार पोस्ट्स याने फसवता येणं शक्य नाही. कारण मतदार अनुभवाने समृद्ध झाला…
Author: mahalokwani
सरकारने काढलेल्या जीआरनंतर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कुणबी kunbi प्रमाणपत्राचे वाटप सुरू झालंय. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. जरांगे यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याचे बघायला मिळत आहे.कुणबी प्रमाणपत्रासाठी एक दोन नव्हे 16 कागदपत्रे तपासली जातात, 8,9,10 नंबरची कागदपत्र मिळणं मुश्किलच नाही तर महा कठिण.. Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या लढ्यानंतर शेवटी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालंय. तसा थेट जीआरच सरकारने काढला. यासोबतच हैद्राबाद गॅझेटही मान्य करण्यात आले. सातारा गॅझेटच्या निर्णयावर सरकारने वेळ मागितला. जरांगे…
माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर बर्गे यांच्या आत्महत्येनंतर कला केंद्रातील kala kendra नर्तकी पूजा गायकवाड हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. नर्तकी सध्या पोलिस कोठडीत आहे. iPhone 17| आयफोन १७ हे फीचर्स आहेत खास ; जाणून घ्या किंमत बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे गोविंद यांनी चक्क कला केंद्रातील नर्तकीच्या घराबाहेर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. गोविंद बर्गे यांनी सोन्याचे दागिने, प्लॉट, सोन्याचे अनेक नाणी, बुलेट, आयफोन, डिझाईनर साड्या, शेतजमीन आणि घर बांधून कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडला…
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलेशी विनयभंग (भा.दं.वि. 354) केल्याच्या खटल्यात आरोपीस न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) रोजी हा निकाल देण्यात आला आहे. सदर प्रकरणानुसार, दि.10 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी महिला आरोपीच्या घरी मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडतो, असे सांगून अरणगाव वाळकी रोडला त्याच्या कारने घेऊन गेला. तर आरोपीने फिर्यादीला गाडीतच ओढणी ओढून, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. असा आरोप फिर्यादीने केला होता. या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.तपास पूर्ण करून पोलीसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाने पाच साक्षीदार उभे केले.…
पाकिस्तानने दुबईत आतापर्यंत एकूण किती टी 20i सामने जिंकलेत?पाकिस्तानने आतापर्यंत दुबईत एकूण 33 टी 20i सामने खेळले आहेत. पाकिस्तानने 33 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर 14 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना टाय झाला आहे. iPhone 17| आयफोन १७ हे फीचर्स आहेत खास ; जाणून घ्या किंमत भारत-पाकिस्तान India vs Pakistan दुबईमध्ये किती वेळा आमनेसामने?टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ दुबईत 3 वेळा टी 20i सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. पाकिस्तान दुबईत टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने भारताला दुबईत 3 पैकी 2 सामन्यांत पराभूत केलं आहे. तर भारताला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे रविवारी…
iPhone 17 हा Apple ने आणलेला आतापर्यंतचा सर्वात आधुनिक आणि आकर्षक स्मार्टफोन मानला जातो. यात 6.3 इंचाचा 120Hz ProMotion OLED डिस्प्ले, नवी A19 चिप, 48MP ड्युअल कॅमेरा सिस्टम, आणि 256GB पासून सुरू होणारं बेस स्टोरेज अशा दमदार फीचर्समुळे तो आधीच्या iPhone 16 पेक्षा खूपच सुधारित आहे. डिझाईनमध्ये नवे रंग, जास्त ब्राइटनेस, आणि सेल्फीसाठी 18MP कॅमेरा अशा सुधारणा झाल्या असून, यामुळे दैनंदिन वापर, फोटोग्राफी आणि गेमिंगचा अनुभव अधिक उत्तम होतो. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! iPhone 17| आयफोन १७ मध्ये काय फीचर्स आहेत खास 120Hz Promotion डिस्प्ले बघ, या मॉडेल मध्ये डिस्प्ले…
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे Election संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता असते ती जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी होणाऱ्या आरक्षण घोषणेची. अखेर राज्य शासनाने ३४ जिल्हा परिषदांसाठी अध्यक्षपदांच्या आरक्षण जाहीर केल असून, यामुळे राजकीय समीकरणं कशी बदलणार याची चर्चा सुरू झाली आहे. Election|अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक आणि जळगाव जिल्हा परिषदा या प्रमुख जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. यामुळे स्थानिक पातळीवर या पदांसाठी चुरस वाढणार आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग यांना प्राधान्य दिलं गेलं आहे. ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण : सविस्तर यादी ठाणे…
electric scooter होंडा अॅक्टिव्हा भारतातील स्कूटरप्रेमींमध्ये 10 सर्वात लोकप्रिय स्कूटरच्या यादीत अव्वल स्थानी आहे. कारण जाणून घ्या. 81 हजार रुपये किमतीची ‘ही’ स्कूटर ठरतीये स्कूटर प्रेमींची पहिली पसंती, जाणून घ्या कारण देशात दर महिन्याला लाखो लोक स्वत:साठी नवीन स्कूटर खरेदी करतात आणि त्यामध्ये होंडा अॅक्टिव्हाला सर्वाधिक पसंती ग्राहकांना मिळते. होय, 100 सीसी तसेच 125 सीसी सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय स्कूटर अॅक्टिव्हा (होंडा अॅक्टिव्हा) गेल्या वर्षी जुलैमध्ये 2.37 लाखांहून अधिक ग्राहकांनी खरेदी केली होती. electric scooter| ही स्कूटर ठरतीये स्कूटर प्रेमींची पहिली पसंती विशेष म्हणजे अॅ electric scooterक्टिव्हाने टीव्हीएस ज्युपिटर आणि सुझुकी अॅक्सेस, तसेच होंडा डिओ, टीव्हीएस एनटॉर्क, सुझुकी बर्गमन, टीव्हीएस आयक्यूब,…
तुम्ही आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू नका. आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असा खणखणीत टोला अजितदादांनी लगावला. आज सकाळी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना दादांनी टीका करणाऱ्यांचा सडकून समाचार घेतला आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, अजितदादा भडकले कुणावर? म्हणाले नाक खुपसायचं काम नाही अजित पवार Ajit Pawar भडकले Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! अजित पवार Ajit Pawar यांनी सकाळीच विरोधकांना चांगलेच ठणकावले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तुम्ही आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू नका. आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असा खणखणीत टोला अजितदादांनी लगावला.…
. अहिल्यानगर तालुक्यातील मौजे – चिचोंडी पाटील येथील धनगर समाजाच्या 70 वर्षीय महिला भगिनी कौसाबाई मारुती सरोदे यांच्या बहुचर्चित ५१ गुंठे जमीन चोरी प्रकरणी बारा वर्षापासून अनेक वेळा तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय येथे उपोषण करून ही न्याय मिळत नसल्याने मागील महिन्यात नऊ दिवस घर संसार शेळ्या/मेंढ्या घेऊन सरोदे परिवार व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी अहिल्यानगर तहसील कार्यालय परिसरात बेमुदत आंदोलनाला बसले होते.या शेळी -मेंढी घर प्रपंच घेऊन तहसील कार्यालयात केलेल्या अनोख्या आंदोलनाची जिल्हा भर जोरदार चर्चा झाली होती. Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Sarode chichondi…