टीम इंडियाने india न्यूझीलंडचा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 70 धावांनी धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियासाठी हे ठरले खरे हिरो सेमी फायनलमध्ये semi final न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मोहम्मद शमी याने सर्वाधिक 7 विकेट्स घेत न्यूझीलंडचं 48.5 ओव्हरमध्ये 327 धावांवर पॅकअप केलं. विराट कोहली , श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी ही तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. Virat Kohli विराट कोहली शतकानंतर सचिनसमोर झाला नतमस्तक; यामुळे कोहली भावुक World Cup…
Author: mahalokwani
विराट कोहली Virat Kohli याने सचिन तेंडुलकर याच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियममध्ये इतिहास रचला. विराटने सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड उध्वस्त केला. यानंतर विराट सचिनसमोर नतमस्तक झाला. Virat Kohli विराट कोहली दमदार शतकी खेळी न्यूझीलंड विरुद्ध विराट कोहली Virat Kohli याने वनडे करियरमधील 50 वं शतकं झळकावलं. विराटने यासह सचिन तेंडुलकर याला मागे टाकलं. सचिनने वनडेमध्ये 49 शतकं केली होती. विराट शतक ठोकल्यानंतर भावूक झाला. विराटकोहली गुडघ्याच्या आधारावर बसला आणि हेल्मेट काढला. विराट त्यानंतर सचिनसमोर नतमस्तक झाला. त्यानंतर सचिनही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होता. सचिनने आपल्या डोळ्यांनी आपला वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होताना पाहिला. सचिनने टाळी वाजवून विराटचं शतकासाठी अभिनंदन केलं. सचिनने स्टँडिंग…
जे लोक दररोज बाईकने प्रवास करतात, ते सहसा अशी बाइक Bikes Price शोधत असतात, जी बजेटसाठी अनुकूल असेल आणि जास्त पेट्रोल वापरत नाही. अशा लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे मायलेज आणि किंमत तुम्हाला नक्कीच आवडेल. या बाइक्स जास्त पेट्रोल खात नाहीत आणि त्यात अनेक टॉप ब्रँड कंपन्यांच्या बाइक्सचा समावेश आहे. कमी किमतीत जास्त मायलेज हिरो स्प्लेंडर प्लसजर आपण कमी बजेटमध्ये सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल बोललो, तर हिरो स्प्लेंडर प्लस या यादीत शीर्षस्थानी आहे. या बाईकमध्ये तुम्हाला सेल्फ स्टार्ट आणि अलॉय व्हील सारखे अनेक फीचर्स मिळतात. किंमतीबद्दल बोलायचे झाले, तर ही बाईक 64,850…
Cricket academy होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी – प्राध्यापक मधुकर राळेभात जामखेड । धनराज पवार जामखेड येथील रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी अमीर काझी व लखन भुतकर यांनी जामखेड तालुक्यातील गरजू व होतकरू खेळाडूंसाठी दि.१२ नोव्हेंबर रोजी सदाफुले वस्ति (खंडोबा मंदिर) परिसरात रायझिंग स्टार्स क्रिकेट ॲकॅडमी उभी केली आहे.या अकादमीत गरजू खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्राध्यापक मधुकर राळेभात व मान्यवरांच्या हस्ते ॲकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी मंगेश आजबे,अजहर काझी, नगरसेवक शाकीर खान,अर्शद शेख,नरेंद्र जाधव,डॉ. कैलास हजारे, युवा नेते प्रवीण उगले, ॲड. प्रमोद राऊत, वसिम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, सरपंच पै. बापूसाहेब कार्ले, पप्पु…
जामखेड :- पंचायत समिती जामखेड Jamkhed येथे कार्यरत श्री. सुरज मुंडे , कनिष्ठ सहायक हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे काम करण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करतात तशा अनेकांच्या तक्रारी आहेत, आम्हालाही सन २०२१ पासून पाठपुरावा करूनही १५ वर्षांनंतरचे सेवा निवृतत्ती चे कोणतेच लाभ मिळत नसल्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये जिल्हा परिषद अहमदनगर या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती. उषा समुद्र , श्रीमती .कुसुम आव्हाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे . याबाबत माहिती अशी की, सद्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका या सेवानिवृत्त होऊन सन २०२१ ला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत .त्यानंतरचे पेन्शन विक्रीचे व इतर सर्व प्रकारचे लाभ मिळण्यासाठी गेली तीन…
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी Laxmi Puja पूजेला विशेष महत्त्व आहे. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-शांती नांदते. तुम्हाला माहिती आहे का, लक्ष्मी आणि गणेश या देवतांची पूजा करण्याशिवाय दिवाळीच्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करणे शुभ आहे? दिवाळीच्या दिवशी भगवान कुबेर यांचीही पूजा करावी, कारण लक्ष्मी धनाची देवी असताना कुबेर देव यांना धनाची देवता म्हटले जाते, त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेर देव यांचीही पूजा केली जाते. Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट… कुबेर देवाची पूजा? ज्याप्रमाणे तुम्ही दिवाळीत लक्ष्मी Laxmi Puja पूजा करता,…
जामखेड तालुक्यातील शिक्षकांची दिवाळी गोड झाली आहे तालुक्यातील शिक्षकांची रखडलेली कामे केली.त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या.त्यामुळे माझा शिक्षक गरीबांच्या सर्वसामान्यांच्या मुलांना गुणवत्ता देणं माझं कर्तव्यच आहे. गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे 42 शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर दिवाळीच्या शुभदिनी जामखेड तालुका शिक्षक समन्वय समिति व तालुक्यातील सर्व शिक्षकानी एकत्र येऊन तालुक्याचे गटशिक्षणधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला…धनत्रयोदशीच्या शुभ मुहुर्तावर शिक्षकांच्या धनाचा मार्ग धनवे साहेबांनी मोकळा केला. OTP Scam |अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगू नका, तुमचे बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसे.. या प्रसंगी बीड जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा श्री नागनाथ शिंदे साहेब उपस्थित होते..श्री. बाळासाहेब धनवे जामखेड तालुक्यात हजर झाल्यापासून…
प्रथम, मदत मागण्याच्या बहाण्याने, फसवणूक करणारे तुम्हाला सांगतील की फोनमधील बॅटरी संपली आहे, ज्यामुळे त्याचा फोन बंद आहे, म्हणून तुमच्याकडे फोन करण्यासाठी फोन मागेल, जर कोणी अनोळखी व्यक्ती चालत असताना तुमचा फोन विचारण्याची ही युक्ती वापरत असेल तर वेळीच सावध व्हा. OTP Scam |अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगू नका प्रत्येक व्यक्ती सारखीच असेल असे नाही, ते म्हणतात नाण्याच्या दोन बाजू असतात. अशा परिस्थितीत, असे होऊ शकते की कोणीतरी खरोखरच अडचणीत आहे आणि आपल्याला त्वरित कॉल करण्यासाठी आपला फोन विचारत आहे, पOTP Scam |अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगू नकारंतु दुसरीकडे, असे देखील होऊ शकते की एखादा फसवणूक करणारा आपला फोन घेऊन आपले नुकसान…
२०२३ या वर्षा मध्ये जामखेड तालुक्यात Jamkhed सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्या मुळे खरीपाची पीके वाया गेली आहेत. उडीद पिकाची बरीच जळ झाली होती. त्यामुळे तेही पीक वाया गेले होते.मुख्य रब्बी उत्पादक तालुका म्हणुन जामखेडची नोंद आहे. रब्बी पिकासाठी परतीच्या पावसाची आवश्यकता खुप असते परंतु परतीचा पाऊसही तालुक्यात झाला नाही. त्यामुळे खरीपा बरोबर रब्बीचे पीकही वाया जाण्याची वेळ तालुक्यावर आली आहे. पावसा अभावी ज्वारी उगवत क्षमता कमी झाली आहे. ज्वारी पाहिजे तसी उगवली नाही. त्यामुळे केलेली दुबार पेर ही वाया गेली आहे. नाले बंदारे तळे पाझरतलाव या मध्ये पाणी न साठलयामुळे उभे उस व फळबागाचे नुकसान निश्चित आहे.…
व्हिसाशिवाय या सुंदर देशाला भेट देण्याची संधी! ऑफर फक्त या दिवसापर्यंत परदेश प्रवास हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण Visa व्हिसा-पासपोर्ट आणि बजेटमुळे अनेक जण परदेशात जाण्याचा बेत रद्द करतात. पण आता तुमचे परदेश प्रवासाचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार आहे. होय, आता तुम्ही व्हिसाशिवाय परदेशात जाऊ शकता. थायलंडने भारतीय नागरिकांसाठी खास ऑफर दिली आहे. आता भारतीयांना थायलंडला भेट देण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. Visa| व्हिसाशिवाय या सुंदर देशाला भेट देण्याची संधी Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट… थायलंडने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी Visa व्हिसा नियम शिथिल केले आहेत. तैवानसह भारतातून येणारे लोक…