Author: mahalokwani

onion rate राज्यभरात गेल्या आठवड्यात कांद्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत – टोमॅटोच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीप्रमाणे – महाराष्ट्रात आघाऊ आणि किरकोळ दोन्ही किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की किमती आणखी दिवाळीमध्ये वाढण्याची अपेक्षा आहे. onion rate | कांद्याचे भाव एका आठवड्यात दुप्पट कांदा दर वाढीचे श्रेय उत्तर कर्नाटक प्रदेशातील गंभीर दुष्काळासारखी परिस्थिती आहे, परिणामी कांद्याचे onion उत्पादन कमी झाले आणि कांदा उत्पादक प्रदेशांमध्ये सर्वसाधारणपणे खराब काढणी झाली. रोगराई, अपुरा पाऊस अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे हे दर वाढल्याचे सांगितले जात आहे OnePlus Open मोबाईलला टक्कर देतात हे पाच स्मार्ट फोन ; किंमत पण कमी बेंगळुरूमध्ये, घाऊक किंमती गेल्या…

Read More

जर तुम्हालाही इन्स्टाग्रामवरून instagram मोठी कमाई करायची असेल, तर तुम्ही ते सहज करू शकता. इन्स्टाग्राम हे अनेक वापरकर्त्यांसाठी उत्पन्नाचे स्रोत आहे, मग ते निर्माते असोत किंवा व्यावसायिक. Instagram| इंस्टाग्रामवर तुमचा व्यवसाय आजकाल प्रत्येकजण Instagram वरून पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामच्या एका फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही कमाई करू शकाल. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तुम्हाला फक्त इन्स्टाग्रामवरील तुमच्या प्रोफाईलवर जाऊन काही सेटिंग्ज करायची आहेत. यानंतर तुम्ही इंस्टाग्रामवरून ऑर्डर मिळवू शकता. Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध; अनेक ठिकाणी तोडफोड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ? इन्स्टाग्रामचे…

Read More

आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi हे शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत, त्या ठिकणी त्यांची भव्य अश्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पण महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणचा प्रश्न गाजत आहेत. मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत, गावागावात साखळी उपोषण करण्यात येत आहे. Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक तालुक्यात तसेच गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे, मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांचा निषेध व्यक्त करण्यात आहे, यातच आज नरेंद्र मोदी Narendra Modi अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणीं येत आहे, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना त्या ठिकाणी जाणे अनिवार्य…

Read More

मारुती सुझुकीच्या Maruti Suzuki या कारवर ऑक्टोबरमध्ये चांगली सूट दिली जात आहे, याचा अर्थ आता ही हॅचबॅक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या दोन्ही हातात लाडू आहेत. एक म्हणजे चांगले मायलेज आणि दुसरे म्हणजे 50 हजार रुपयांपर्यंत चांगली सूट. कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, Celerio चे CNG मॉडेल एक किलो CNG मध्ये 34.43 km/kg मायलेज देते. Maruti Suzuki| मारुती सुझुकी सेलेरियोवर 59 हजार रुपयांपर्यंतची सूट; मुंबईत सीएनजीचा दर 76.00 रुपये प्रति किलो आहे, म्हणून पाहिले तर सेलेरियोच्या 1 किलोमीटर ड्रायव्हिंगची किंमत सुमारे 2.13 रुपये असेल. या कारचे पेट्रोल प्रकार (LXI MT, VXI MT, ZXI MT) 25.24 किमी, 24.97 किमी (ZXI+ MT) आणि 26.68…

Read More

“बाईपण भारी देवा फेम अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी – मोने व शिल्पा नवलकर यांची विशेष उपस्थिती जामखेड । धनराज पवार जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने वार शनिवार दि.२८/१०/२०२३ रोजी जामखेड येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त माहिलांसाठी ओपन गरबा दांडीया चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ” बाईपण भारी देवा ‘ फेम सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी – मोने व अभिनेत्री शिल्पा नवलकर उपस्थित राहणार आहेत.या गरबा दांडिया चे आयोजक अमित चिंतामणी हे विविध सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. त्या अंतर्गतच गेली ८ वर्षांपासून ते कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबवित असतात. त्यानुसारच याही वर्षी ओपण गरबा दांडीया…

Read More

धम्मचक्र प्रवर्तन दिन”हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मियांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे साजरा करतात. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ७ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा केला जातो. आज रोजी Jamkhed जामखेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन ( नालंदा बुध्द ,विहार) बाजारतळ येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन भारतीय बौद्ध महासभा,शाखा जामखेड च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बौद्ध धर्मातील २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पणे पालन करणे – प्रा.प्रशांत चव्हाण यावेळी आंबेडकरी चळवळीचे व्याख्याते…

Read More

जामखेड पंचायत समिती चे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात मोठ्या उत्साहात शुभेच्छांचा वर्षाव झाला असून आज शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच साकत येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे साकेश्वर विद्यालय चे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांना पुरस्काराबद्दल व एकनाथ चव्हाण यांना जिल्हा आदर्श पुरस्काराबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. जनविकास सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, वंचित भटक्यांसाठी सतत विविध प्रश्नांवर सामाजिक कार्य करणारी संस्था जनविकास सेवाभावी संस्था असून संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे अशी भावना व्यक्त केली.यावेळी एकनाथ चव्हाण, दत्तात्रय काळे, उपेंद्र आढाव, संतोष गर्जे…

Read More

जामखेड : नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून जामखेड नगरपरिषदेसाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. हा निधी मिळावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जामखेड नगरपरिषदेतील विविध विकास कामांना राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला आहे.ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड शहरवासियांसाठी 5 कोटी रूपयांच्या निधीचे मोठे गिफ्ट दिल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड नगरपरिषद क्षेत्रात विविध विकासकामे मार्गी लागावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर केले होते. नगरपरिषदांना…

Read More

दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सपाटी जि .जालना या ठिकाणी सभा घेऊन कोट्यावधी मराठा समाजाच्या साक्षीने शासनास 24 तारखेपर्यंत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे व मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण द्यावे अशी विनंती केली होती उद्या 24 तारखेला ही मुदत संपत आहे. 24 तारखेला तारखेला जर मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर दिनांक 25 ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राज्यात प्रत्येक तालुक्यात साखळी उपोषण केले जाणार आहे. त्याप्रमाणे नियोजन म्हणून जामखेड तालुक्यातील सर्व गावे…

Read More

नोकर भरतीत विस वर्ष बोगस काम करणाऱ्या कडून फसवणुकी चा धोका, सावध राहण्याचे -प्रा. राळेभात यांचे आव्हान संपादक:- सचिन कांबळे (9523141515) जामखेड – जामखेड तालुक्यातील सर्वात जुनी व गौरवशाली परंपरा असलेल्या दि. पिपल्स एजूकेशन सोसायटी ची नुकतीच निवडणूक पार पडली यात अध्यक्ष पदी समाजसेवक व निस्पृह कार्यकर्ते प्रवीण बापू देशपांडे यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली . जामखेड तालुक्यातील विद्यार्थी प्रिय प्राध्यापक मधुकर राळेभात यांची उपाध्यक्ष तर संस्थेचे माजी सचिव दिलीप बाफना यांना पुन्हा सचिव पदी बिनविरोध निवडण्यात आले . सदर बदल अर्ज प्रा. मधुकर राळेभात यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांना सादर केला आहे . या संस्थेचे 2001…

Read More