CA झाल्याने कोठारी परिवाराच्या वतीने सन्मान जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुतणी तथा पारस कोठारी यांची कन्या पूजा कोठारी बोकरिया हि कोठारी परिवारातील पहिलीच कन्या सी. ए. CA उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी परिवारा मार्फत तिचा सन्मान करत सत्कार करण्यात आला आणी तिला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हे पण वाचा Dhanjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचे जामखेड येथे जोरदार स्वागत; तर त्याच ठिकाणी यांनी केला निषेध.! जामखेडचे माजी सरपंच प्रतिष्ठीत व्यापारी सुनील कोठारी आणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुतणी तथा पारस कोठारी यांची कन्या पूजा कोठारी हिने सिए…
Author: mahalokwani
सोमराज बडे,पाथर्डी ,वृत्तसेवा: पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे,करोडी ,चिंचपूर पांगुळ,जोगेवाडी,वडगावं तसेच परिसरातील ग्रामस्थच्या मागणीवरुन कोपरंगाव आगार व्यवस्थापकांनी कोपरंगाव-शिर्डी-राहता-राहुरी- वाबोरी-पांढरी पूल-तिसगाव, पाथर्डी-चिंचपूर पांगुळ-अंमळनेर-डोगरकिन्ही अशी एसटी बससेवा सुरु केली आहे. ही बस रोज सकाळी ११.वाजता कोपरंगाव येथून सोडण्यात येणार आहे.तर डोगरकिन्ही येथे सहा वाजता पोहचणार आहे. चिंचपूर पांगुळ ग्रामस्तांच्या वतीने यावेळी बस चे चालक बापूसाहेब गर्जे वाहक नवनाथ पवार यांचा विष्णू खाडे ,दादासाहेब बारगजे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,हार,फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी ,नवनाथ बडे,भास्कर अंबिलढगे,उद्धव केदार,विक्रम साखरे,बाबासाहेब बडे,नितीन बारगजे,नवनाथ खंडागळे,गणपत बडे,सीताराम पंडागळे, नामदेव सातपुते,बंडू बडे,पप्पू साळवे,विशाल वणवे,सोमनाथ ढगे,भगवान रंधवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Dhanjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचे…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार Dhananjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचा कोणी केला निषेध जामखेड : मंत्री नामदार धनंजय मुंढे Dhananjay Munde यांचे जामखेड तालुक्यातील वंजारी समाजाच्यावतीने खर्डा चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अहमनगरहून परळीकडे जात असताना ना. मुंढे यांचा जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सत्कार करण्यात आला. मात्र याच सत्कारापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खा. शरद पवारांचे बँनर हातात घेऊन ना. मुंढे यांच्या राजकीय भुमिकेचा निषेध केला. पोलिसांनी तातडीने फलक झळकावणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना य ताब्यात घेतले. ना. मुंढे यांनी सत्कार प्रसंगी राजकीय व बोलणे टाळत फक्त कार्यकर्त्यांची विचारपुस केली. Jamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले…
तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह जामखेड jamkhed पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या हळगाव येथे दिनांक 12.7.2023 रोजी दुपारी 16.00 वा सुमारास श्री सुरेश यशवंत ढवळे हळगाव पोलीस पाटील यांनी फोन वरून खबर दिली की श्री भीमराव माहदू पिंपळे राहणार हळगाव यांच्या शेत गट नंबर 434 मधील शेत तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत. पोलिस पाटील यांनी जामखेड पोलीस स्टेशन यांना कळविले की सदरचे प्रेत हे हळगाव गावातील असून ते 1) चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे वय 31 वर्ष .2) दिपाली बबन पाचारणे वय 11 वर्ष…
पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन R Ashwin वर्ल्ड रेकॉर्ड World Record आपल्या नावावर केलाय. डोमिनिका | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून झाली. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन R Ashwin वर्ल्ड रेकॉर्ड World Record आपल्या नावावर केलाय. आर अश्विन R Ashwin अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील पहिलाच खेळाडू ठरलाय. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती. नक्की वर्ल्ड रेकॉर्ड काय? विंडिजकडून बॅटिंगसाठी कॅप्टन क्रॅग ब्रॅथवेट आणि टॅगेनारायण चंद्रपॉल ही जोडी सलामीला आली. या दोघांनी पहिल्या…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. तसेच बस सेवा सुरू करण्यात यावे ,या मागणीसाठी एस टी डेपो चे मॅनेजर शिंदे यांना आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जामखेड तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत माहिती अशी की, साकत कडभनवाडी, पिंपळवाडी कोल्हेवाडी – सावरगांव – धोत्री या गावातील भरपूर विद्यार्थी हे जामखेड याठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांना जामखेड याठिकाणी येणाऱ्या जाण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. खाजगी वाहनाचा प्रवास विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनीना हा धोक्याचा ठरत आहे.तरी साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, सावरगांव, धोत्री याठिकाणी एस.टी. बस थांबा सुरू करा. मे.साहेबांनी साकत ते जामखेड एस.टी. सेवा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत सुरू…
Tata lanuching टाटा समूह भारतात तयार करणार टाटा समूह भारतात लवकरच iPhone15 आणि iPhone 15 Plus हे मॉडेल तयार करणार आहे, iphone पुरवठा करणारा कारखाना tata लवकरच ताब्यात घेण्याचा करार करत आहे. हा कारखाना ऑगस्टपर्यंत अधिग्रहित केला जाऊ शकतो आणि हा कारखाना एकदा बंद झाला की स्थानिक कंपनी आयफोन असेंबल करण्यास सुरुवात करेल. हि स्थानिक कंपनी tata समूहाची असणार आहे . Tata टाटा समूह भारतात लवकरच iPhone15 आणि iPhone 15 Plus हे मॉडेल तयार करणार एका वृत्तसंस्थेनुसार, टाटा Tata समूह कर्नाटकातील विस्ट्रॉन कॉर्पोरेशनचा कारखाना ताब्यात घेण्याचा विचार करत आहे. कारखान्यात 10,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत ज्याची किंमत $600 दशलक्ष पेक्षा…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले-मुलींची शाळा येथे आज रोजी सकाळी ७ वाजता दिवंगत श्रीमती रत्नमाला रामचंद्र समुद्र बाई (कदम बाई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी वृक्षारोपण गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते करण्यात आले. “प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे तसेच त्याचे संवर्धन करावे ” तसेच निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आप आपल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी आपल्या…
Beed नंतर नगर जिल्यात पण अशी घटना होण्याची शक्यता.? beed तब्बल 28 कोटी 72 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या मा. जिजाऊ मल्टीस्टेट (Maa Saheb Jijau Multistate Bank Scam Case) या बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे (Anita Shinde) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अनिता शिंदे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड Beed शहरातील मा. जिजाऊ मल्टीस्टेट या बँकेनं जास्तीच्या व्याजदराचं आमिश दाखवून अनेकांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आपल्या बँकेत ठेवून घेतल्या होत्या आणि जेव्हा पैसे परत देण्याची वेळ आली, तेव्हा बँक आर्थिक संकटात सापडल्याचा बहाणा बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी केल्यानंतर ठेवीदारांच्या तक्रारीवरून बँकेच्या…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारमहावितरणच्या जामखेड येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून मा. शरद चेचर यांनी मंगळवारी (दि. ११ जुलै रोजी) कार्यभार स्वीकारला. याआधीचे उप कार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांची अहमदनगर चाचणी विभागामध्ये बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी श्री. शरद चेचर आज रोजी रुजू झाले आहेत. उप कार्यकारी अभियंता मा. शरद चेचर हे मूळचे संभाजीनगर येथील रहिवासी आहे. त्यांनी बी.ई. ( विद्युत अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतले असून यापूर्वी ते नेवासा उपविभाग येथे कार्यरत होते. जामखेड तालुक्यामध्ये लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच महावितरणच्या महसूलवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे उप कार्यकारी अभियंता श्री. शरद चेचर यांनी सांगितले.…