Author: mahalokwani

पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन R Ashwin वर्ल्ड रेकॉर्ड World Record आपल्या नावावर केलाय. डोमिनिका | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून झाली. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन R Ashwin वर्ल्ड रेकॉर्ड World Record आपल्या नावावर केलाय. आर अश्विन R Ashwin अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील पहिलाच खेळाडू ठरलाय. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती. नक्की वर्ल्ड रेकॉर्ड काय? विंडिजकडून बॅटिंगसाठी कॅप्टन क्रॅग ब्रॅथवेट आणि टॅगेनारायण चंद्रपॉल ही जोडी सलामीला आली. या दोघांनी पहिल्या…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. तसेच बस सेवा सुरू करण्यात यावे ,या मागणीसाठी एस टी डेपो चे मॅनेजर शिंदे यांना आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जामखेड तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत माहिती अशी की, साकत कडभनवाडी, पिंपळवाडी कोल्हेवाडी – सावरगांव – धोत्री या गावातील भरपूर विद्यार्थी हे जामखेड याठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांना जामखेड याठिकाणी येणाऱ्या जाण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. खाजगी वाहनाचा प्रवास विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनीना हा धोक्याचा ठरत आहे.तरी साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, सावरगांव, धोत्री याठिकाणी एस.टी. बस थांबा सुरू करा. मे.साहेबांनी साकत ते जामखेड एस.टी. सेवा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत सुरू…

Read More

Tata lanuching टाटा समूह भारतात तयार करणार टाटा समूह भारतात लवकरच iPhone15 आणि iPhone 15 Plus हे मॉडेल तयार करणार आहे, iphone पुरवठा करणारा कारखाना tata लवकरच ताब्यात घेण्याचा करार करत आहे. हा कारखाना ऑगस्टपर्यंत अधिग्रहित केला जाऊ शकतो आणि हा कारखाना एकदा बंद झाला की स्थानिक कंपनी आयफोन असेंबल करण्यास सुरुवात करेल. हि स्थानिक कंपनी tata समूहाची असणार आहे . Tata टाटा समूह भारतात लवकरच iPhone15 आणि iPhone 15 Plus हे मॉडेल तयार करणार एका वृत्तसंस्थेनुसार, टाटा Tata समूह कर्नाटकातील विस्ट्रॉन कॉर्पोरेशनचा कारखाना ताब्यात घेण्याचा विचार करत आहे. कारखान्यात 10,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत ज्याची किंमत $600 दशलक्ष पेक्षा…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले-मुलींची शाळा येथे आज रोजी सकाळी ७ वाजता दिवंगत श्रीमती रत्नमाला रामचंद्र समुद्र बाई (कदम बाई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी वृक्षारोपण गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते करण्यात आले. “प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे तसेच त्याचे संवर्धन करावे ” तसेच निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आप आपल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी आपल्या…

Read More

Beed नंतर नगर जिल्यात पण अशी घटना होण्याची शक्यता.? beed तब्बल 28 कोटी 72 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या मा. जिजाऊ मल्टीस्टेट (Maa Saheb Jijau Multistate Bank Scam Case) या बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे (Anita Shinde) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अनिता शिंदे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड Beed शहरातील मा. जिजाऊ मल्टीस्टेट या बँकेनं जास्तीच्या व्याजदराचं आमिश दाखवून अनेकांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आपल्या बँकेत ठेवून घेतल्या होत्या आणि जेव्हा पैसे परत देण्याची वेळ आली, तेव्हा बँक आर्थिक संकटात सापडल्याचा बहाणा बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी केल्यानंतर ठेवीदारांच्या तक्रारीवरून बँकेच्या…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारमहावितरणच्या जामखेड येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून मा. शरद चेचर यांनी मंगळवारी (दि. ११ जुलै रोजी) कार्यभार स्वीकारला. याआधीचे उप कार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांची अहमदनगर चाचणी विभागामध्ये बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी श्री. शरद चेचर आज रोजी रुजू झाले आहेत. उप कार्यकारी अभियंता मा. शरद चेचर हे मूळचे संभाजीनगर येथील रहिवासी आहे. त्यांनी बी.ई. ( विद्युत अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतले असून यापूर्वी ते नेवासा उपविभाग येथे कार्यरत होते. जामखेड तालुक्यामध्ये लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच महावितरणच्या महसूलवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे उप कार्यकारी अभियंता श्री. शरद चेचर यांनी सांगितले.…

Read More

धनराज पवार; निवारा बालगृहावर कामगार कायदा या विषयी 10 व 11 जुलै या दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.एम ट्रस्ट महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातूनAdv. महारुद्र नागरगोजे यांना साधनव्यक्ती म्ह्णून नियुक्त केले होते. असंघटीत कामगारांचे काय अधिकार आहेत,ते त्यांना कसे मिळतात,यासाठी काय करावे लागते हे फार सोप्या भाषेत उदाहरणांसह नागरगोजे वकिलांनी समजावून सांगितले. संविधानाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून adv. अरुण जाधव,संदीप कुंभार ,बापु ओहोळ,यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.दुपारच्या सत्रात गट तयार करून त्यांना कामगारांच्या समस्या व त्यावरील उपाय या मुद्द्यांवर मांडणी करायला लावली.फार चांगल्या प्रकारे सर्वांनी यात सहभाग घेतला. प्रास्ताविक संदीप कुंभार (जिल्हा कार्यक्रम अधिकारी aim ट्रस्ट)यांनी केले.बापू ओहोळ व किरण…

Read More

Rohit Pawar यांनी धनंजय मुंडेंना दूर केलं.? राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. रोहित पवार Rohit Pawar यांच्या आरोपांना आता भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमादर रोहित पवार Rohit Pawar यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपनंच पक्ष फोडल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड…

Read More

Political Maharashtra अलीकडच्या काळात Political Maharashtra महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे सत्तासंघर्षाचा दुसरा मुद्दा समोर आला आहे. लवकरच त्याचा तिसरा अंकही पाहायला मिळेल, असा अटळ अंदाज बांधला जात आहे. हे प्रकरण शिवसेनेच्या (शिंदे गट) 16 आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित आहे. हा निर्णय मुख्यमंत्री cm एकनाथ शिंदे यांचे भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे maharashtra राज्यात देवेंद्र फडणवीस Devndra Fadavnis की अजित पवार Ajit Pawar मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक वस्तूवर भरघोष सवलत..! खरे तर, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मे महिन्यात शिवसेनेच्या (उद्धव गटाच्या) याचिकेवर…

Read More

Kia Seltos जाणून घ्या किंमत आणि फीचर्स भारतीय बाजारपेठेत किया Kia Seltos या नवीन मॉडेलवरून अखेर पडदा उठला आहे. नवीन एसयूव्ही नॉक करण्याच्या तयारीसह, सध्याच्या मॉडेलचा स्टॉक संपविण्याची योजना आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सेल्टोस एसयूव्हीच्या सध्याच्या मॉडेलवर 85,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये एक्स्चेंज बोनस, विमा फायदे आणि मानार्थ अॅक्सेसरीज समाविष्ट आहेत. Kia किया ने दीर्घ प्रतीक्षेनंतर Seltos SUV अपडेट केली आहे. सेल्टोस फेसलिफ्ट आवृत्ती आल्यानंतर कंपनीला चांगली विक्री अपेक्षित आहे. चला सविस्तरपणे Kia ची डिस्काउंट ऑफर पाहूया. सेल्टोसची फेसलिफ्ट आवृत्ती लवकरच लॉन्च केली जाईल. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात हे मॉडेल खूप आधी लॉन्च करण्यात आले होते. सध्या ते भारतात सादर…

Read More