Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार दिनांक 15 जुलै 2023 रोजी ल.ना.होशींग विद्यालय जामखेड येथे तालुक्यातील इयत्ता पाचवीच्या व इयत्ता आठवीच्या वर्ग शिक्षकांसाठी स्कॉलरशिप परीक्षा व नवोदय परीक्षा संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी माननीय श्री. प्रकाश पोळ यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना मा.श्री.प्रकाश पोळ साहेब यांनी उपस्थित सर्व 5 वी व 8 वी च्या वर्ग शिक्षकांना तसेच स्कॉलरशिप शिकवणाऱ्या विषय शिक्षकांना आवश्यक ते मार्गदर्शन केले.ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा शाळेत आला पाहिजे, तो शिकला पाहिजे. भविष्यात त्याने मोठे होऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले पाहिजे. त्यासाठी इयत्ता 5 वी ची स्कॉलरशिप व नवोदय…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड बीडरोड काॅर्नर ते पोलीस स्टेशन ४६० मीटरचा रस्ता आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सिमेंट कांँक्रीटकरण करण्यात आला असून आज रोजी या रस्त्याच्या दुभाजकावर आज रोजी सकाळी १०.०० वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, या झाडांमुळे जामखेड शहराच्या सौंदर्यात भर पडली असून या रस्त्यावरून पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व तालुक्यातील नागरिकांना जावे लागते तसेच या झाडांची जतन करणे ही आमची व ग्रामस्थांची जबाबदारी आहे.आमदार रोहित पवार व टिमला धन्यवाद देत आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, संभाजी…

Read More

दोन गटात तुंबळ हाणामारी Nagar नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, नेहमीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे, पोलीस प्रशासन नेमके काय काम करत आहे, याचा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे नगर Nagar शहरात पाइपलाइन रोडवरील एकवीरा चौकात शनिवार दिनांक १५ जुलै रोजी रात्री १०. ३० च्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचा Jamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले तीन मृतदेह.! प्रकरणाचा सखोल तपास करू- पो नि महेश पाटील नगर Nagar शहरातील एकवीरा चौकातील हा…

Read More

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्याकडे कृषिमंत्री पद आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी शुक्रवारी खातेवाटप जाहीर झालं. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केलं. यामध्ये अंतर्गत खांदेपालट पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खातं काढून घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना देण्यात आलं. मुंडे यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. Dhananjay Munde कृषिमंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले ? मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी आज आढावा बैठक घेतली.…

Read More

Tomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब दिवसात कमावले इतके लाख..! भारत हा कृषिप्रधान देश आहे , शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे, सध्या सर्वात चर्चेचा विषय हा टोमॅटो चा आहे, पण शेतकऱ्यांच्या मालाला थोडासा भाव मिळाला कि, त्याची चर्चा सर्वात जास्त होते पण अवकाळी पाऊस, दुष्काळ , रोगराई, अशा अनेक संकटाचा सामना करत शेतकरी शेती, करत असतो,. दुधी, पडवळ, भेंडी, कांदा, बटाटा, वांगी, फणस, तोंडली यासह जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्या महागल्या आहेत. मात्र टोमॅटोच्या Tomato भावात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचा दर 200 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. चंदीगडसह अनेक शहरांमध्ये टोमॅटो Tomato 350 रुपये किलोने विकला जात आहे. आगामी काळात टोमॅटो…

Read More

गेल्या आठ दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीला खाते देण्यावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. अजित पवार Ajit pawar यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता. मात्र, आता खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाकडील कृषी खातं आपल्याकडे खेचून आणण्यात यश आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

CA झाल्याने कोठारी परिवाराच्या वतीने सन्मान जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुतणी तथा पारस कोठारी यांची कन्या पूजा कोठारी बोकरिया हि कोठारी परिवारातील पहिलीच कन्या सी. ए. CA उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी परिवारा मार्फत तिचा सन्मान करत सत्कार करण्यात आला आणी तिला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हे पण वाचा Dhanjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचे जामखेड येथे जोरदार स्वागत; तर त्याच ठिकाणी यांनी केला निषेध.! जामखेडचे माजी सरपंच प्रतिष्ठीत व्यापारी सुनील कोठारी आणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुतणी तथा पारस कोठारी यांची कन्या पूजा कोठारी हिने सिए…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी ,वृत्तसेवा: पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे,करोडी ,चिंचपूर पांगुळ,जोगेवाडी,वडगावं तसेच परिसरातील ग्रामस्थच्या मागणीवरुन कोपरंगाव आगार व्यवस्थापकांनी कोपरंगाव-शिर्डी-राहता-राहुरी- वाबोरी-पांढरी पूल-तिसगाव, पाथर्डी-चिंचपूर पांगुळ-अंमळनेर-डोगरकिन्ही अशी एसटी बससेवा सुरु केली आहे. ही बस रोज सकाळी ११.वाजता कोपरंगाव येथून सोडण्यात येणार आहे.तर डोगरकिन्ही येथे सहा वाजता पोहचणार आहे. चिंचपूर पांगुळ ग्रामस्तांच्या वतीने यावेळी बस चे चालक बापूसाहेब गर्जे वाहक नवनाथ पवार यांचा विष्णू खाडे ,दादासाहेब बारगजे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,हार,फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी ,नवनाथ बडे,भास्कर अंबिलढगे,उद्धव केदार,विक्रम साखरे,बाबासाहेब बडे,नितीन बारगजे,नवनाथ खंडागळे,गणपत बडे,सीताराम पंडागळे, नामदेव सातपुते,बंडू बडे,पप्पू साळवे,विशाल वणवे,सोमनाथ ढगे,भगवान रंधवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Dhanjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचे…

Read More

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार Dhananjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचा कोणी केला निषेध जामखेड : मंत्री नामदार धनंजय मुंढे Dhananjay Munde यांचे जामखेड तालुक्यातील वंजारी समाजाच्यावतीने खर्डा चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अहमनगरहून परळीकडे जात असताना ना. मुंढे यांचा जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सत्कार करण्यात आला. मात्र याच सत्कारापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खा. शरद पवारांचे बँनर हातात घेऊन ना. मुंढे यांच्या राजकीय भुमिकेचा निषेध केला. पोलिसांनी तातडीने फलक झळकावणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना य ताब्यात घेतले. ना. मुंढे यांनी सत्कार प्रसंगी राजकीय व बोलणे टाळत फक्त कार्यकर्त्यांची विचारपुस केली. Jamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले…

Read More

तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह जामखेड jamkhed पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या हळगाव येथे दिनांक 12.7.2023 रोजी दुपारी 16.00 वा सुमारास श्री सुरेश यशवंत ढवळे हळगाव पोलीस पाटील यांनी फोन वरून खबर दिली की श्री भीमराव माहदू पिंपळे राहणार हळगाव यांच्या शेत गट नंबर 434 मधील शेत तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत. पोलिस पाटील यांनी जामखेड पोलीस स्टेशन यांना कळविले की सदरचे प्रेत हे हळगाव गावातील असून ते 1) चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे वय 31 वर्ष .2) दिपाली बबन पाचारणे वय 11 वर्ष…

Read More