Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » BJP|भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर; दोन मोठ्या राजकीय पक्षांनी दिली ऑफर.!

BJP|भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर; दोन मोठ्या राजकीय पक्षांनी दिली ऑफर.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 26, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. पंकजा मुंडे यांना दोन प्रमुख पक्षांनी ऑफर दिली आहे, एवढच नाही तर मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासनही पंकजा मुंडे यांना देण्यात आलं आहे.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. पंकजा मुंडेंनी बीआरएसनं ऑफर दिल्याची माहिती समोर आली असतानाच एमआयएमही त्यांच्यासाठी आग्रही आहे. दोन वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंना एमआयएमनंही पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. पंकजा मुंडेंच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच बीआरएसनंही त्यांना ऑफर दिलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठी अनेक पक्षांनी फिल्डिंग लावल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय

पंकज मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच इम्तियाज जलिल म्हणाले होते, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. तर बीआरएसने पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर दिली आहे. या चर्चांवर आता पंकजा मुंडे काय उत्तर देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंकजा मुंडे यांनी बीआरएस पक्षात यावे, त्यांना मुख्यमंत्री करू, अशी ऑफर बीआरएस पक्षाचे राज्य समन्वयक बाळासाहेब सानप आणि शिवराज बांगर यांनी दिली आहे. भाजपमध्ये पंकजा मुंडेंना डावललं जात आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घुसमट आहे, त्यांनी भाषणामध्येही नाराजी बोलून दाखवली, असा दावाही बीआरएसने केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleFarmers Seeds Buying | मान्सूनचं आगमन अन बळीराजा सुखावला; शेतकऱ्यांनो खते बी-बियाणे खरेदीसाठी जाताय, मग घ्या ही काळजी..
Next Article Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी..
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.