Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » क्राईम » Massajog | मस्साजोग ग्रामस्थांच्या कोणत्या 7 मागण्या जाणून घ्या; त्या मान्य नाही झाल्यातर पाणी ही पिणार नाही..!
क्राईम

Massajog | मस्साजोग ग्रामस्थांच्या कोणत्या 7 मागण्या जाणून घ्या; त्या मान्य नाही झाल्यातर पाणी ही पिणार नाही..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 25, 2025Updated:February 25, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बीडbeed जिल्ह्यातील मस्साजोग Massajog गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यांच्या 7 मागण्यांमध्ये पोलिसांवरील कारवाई आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचा समावेश आहे. दोन दिवसांत सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी

Massajog | मस्साजोग ग्रामस्थांच्या कोणत्या 7 मागण्या जाणून घ्या

फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी ग्रामस्थांची भूमिका असून आजपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पाण्याचा घोटही घेणार नाही

आज सकाळी 10 वाजल्यापासून Massajog ग्रामस्थांच अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील 7 मागण्यांसाठी गावकरी आक्रमक झाले असून त्यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसात आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी ही पिणार नाही असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान आज दुपारी मनोज जरांगे पाटील अन्नत्याग आंदोलनाला भेट देणार आहेत.

Table of Contents

  • Massajog | मस्साजोग ग्रामस्थांच्या कोणत्या 7 मागण्या जाणून घ्या

काय आहेत Massajog गावकऱ्यांच्या 7 प्रमुख मागण्या ?

1) केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा.

2) फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा.

3) याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा.

4) संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.

5) वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा.

6) आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून सहआरोपी करा.

7) घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी PSI राजेश पाटलांनी तो कोणाच्या सांगण्यावरून कळंबच्या दिशेने वळवला याची चौकशी करा.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी
Next Article Kedgaon | केडगाव येथील महिलेचा मर्डर करून; पसार झालेला आरोपी 24 तासातच जेरबंद कोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.