Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Murder | नगर हादरले चार जणांनी एका तरुणाचे अपहरण केले; आणि जाळून टाकले
ब्रेकींग न्यूज

Murder | नगर हादरले चार जणांनी एका तरुणाचे अपहरण केले; आणि जाळून टाकले

mahalokwaniBy mahalokwaniMarch 2, 2025Updated:March 2, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

तरुणास अपहरण करून नेले एमआयडीसीतील ‘केकताई’ डोंगरात जाळूनच टाकले

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

अहिल्यानगर (दि.2 मार्च 2025):- तपोवन रस्ता परिसरातून गेल्या शनिवारी ता. 22 फेब्रुवारी रोजी एका युवकाला एमआयडीसी परिसरातील एकतारी डोंगरात जाळून टाकून त्याचा खून Murder केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय 19 राहणार ढवणवस्ती तपोवन रोड सावेडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळ चार चाकी मोटरतून आलेल्या चौघांनी वैभव नायकवडी याचे अपहरण करून पळून नेले होते.

Murder | नगर हादरले चार जणांनी एका तरुणाचे अपहरण केले

ही घटना 22 फेब्रुवारी 2025 रोजी घडली होती.याबाबत मृताची आई सीमा शिवाजी नायकोडी (रा.ढवण वस्ती सावेडी) यांनी 27 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली होती.

Table of Contents

  • Murder | नगर हादरले चार जणांनी एका तरुणाचे अपहरण केले

फिर्याद दाखल होतास तोफखाना पोलिसांनी यातील चार जणांना अटक केले होते. अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात,महेश मारुतीराव पाटील,नितीन उर्फ निशिकांत अशोक ननवरे (रा. नवनागापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleKedgaon | केडगाव येथील महिलेचा मर्डर करून; पसार झालेला आरोपी 24 तासातच जेरबंद कोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी
Next Article Dhanjay Munde | धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा; मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.