Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते जाणार हैदराबादला..

आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते जाणार हैदराबादला..

mahalokwaniBy mahalokwaniOctober 2, 2023Updated:October 2, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला आज ६७ वर्ष पुर्ण झाल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील तळागाळापर्यत पक्ष पोहचला असून यावर्षी ३ आक्टोबर २०२३ रोजी हैदराबाद येथे अधिवेशन होणार असल्याने राज्यातील तथा अहमदनगर जिल्हातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची धुरा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले हे समर्थपणे सांभाळत असून संपूर्ण देशातील गावा गावात रिपब्लिकन पक्ष पोहचवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले आज तळागाळातील व सर्व समाज्यातील लोक रिपब्लिकन पक्षाशी जोडले गेले असून आज खऱ्या अर्थाने पक्षाला बळकटी मिळाली आहे .

२०२४ ला लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने आपल्या पक्षाचे बहुतांश लोक लोकसभेत जाणार हे निश्चित आहे . रिपब्लिकन पक्ष म्हणजे सर्वाना बरोबर घेवून जाणार पक्ष असून याकडे महीलांचा व तरुणांचा मोठा कल वाढला आहे .

३ आक्टोबर २०२३ ला रिपब्लिकन पक्षाचा ६७ वा वर्धापन असल्याने या पक्षाचे अधिवेशन तेलंगणातील हैदराबाद येथील नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळील मुकररामजाही रोडवरील एक्शिबिशन ग्रांऊड वर होणार असून नगर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यानी या अधिवेशात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleप्राथमिक शिक्षक संघाचे जामखेड येथे त्रेवार्षिक अधिवेशन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
Next Article शिऊर येथील पांडुरंग समुद्र यांनी; मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना पोस्टाने पाठविले हे निवेदन- कारवाई न झाल्यास उपोषण करणार..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.