Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बारामतीचे पार्सल वापस पाठवणार; आमदार रोहित पवारांच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते उतरले थेट रस्त्यावर.

बारामतीचे पार्सल वापस पाठवणार; आमदार रोहित पवारांच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते उतरले थेट रस्त्यावर.

mahalokwaniBy mahalokwaniJuly 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार रोहित पवारांच्या विरोधात भाजपा

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या MIDC मंजूर व्हावी, यासाठी काल विधानभवना समोर बसलेल्या आंदोलन प्रसंगी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कर्जत जामखेड Jamkhed मतदारसंघात उमटू लागले आहेत. आमदार रोहित पवारांविरोधात मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे.

आमदार रोहित पवार हे कोणत्या घमेंड मध्ये बोलत आहे, असा प्रश्न भाजपाच्या वतीने विचारण्यात येत आहे, आम्हाला पण अशी भाषा करायला जमते, तुम्ही बारामती मधून येऊन असे वक्तव्य करीत असताल तर आम्ही हे खपवून घेणार नाही येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर देण्यास भाजपा तयार आहे जामखेड Jamkhed भाजपच्या वतीने आज रोजी शहरातील खर्डा चौक येथे भरपावसात आमदार रोहित पवारांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

Ahmednagar Rain Alert अहमदनगर जिल्हयात अलर्ट जारी; आपत्ती व्यवस्थापनाने परिपत्रक काढून केले हे आवाहन.. वाचा सविस्तर

यावेळी आंदोलनात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार रोहित पवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस शब्दांत समाचार घेत जोरदार निषेध नोंदवला.

Table of Contents

  • आमदार रोहित पवारांच्या विरोधात भाजपा

यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर म्हणाले कि, midc चा प्रश्न उपस्थित केला हा सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे आहे, पण आपल्या पेक्षा वयस्कर व्यक्तीवर अशा खालच्या पातळीवर किंवा अरेरावी करणे हे अशोभनीय कृत्य आहे, अशी शिकवण शरद पवारांची नक्कीच नाही, येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर देऊ

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, म्हणाले कि आ. रोहित पवारांनी मर्यादित रहावे अन्यथा जामखेड-कर्जत ची जनता हे पार्सल पुन्हा बारामती पाठवायला वेळ लावणार नाही,

यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, हज कमिटी चे सदस्य सलिम बागवान,प्रविण चोरडीया,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,भाजपा विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे,ॲड. प्रविण सानप,, नगरसेवक डॉ ज्ञानेश्वर झेंडे, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन(मामा)गडदे, गणेश जगताप

जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, सोमनाथ राळेभात, सुनिल यादव, उदय पवार,राम पवार, युवा नेते मोहन देवकाते,महारुद्र महारनवर, आशोक महारनवर, नाना गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे उध्दव चेअरमन,राहुल राऊत, डॉ खोत, बाळु गोपाळघरे,प्रविण बोलभट, आण्णासाहेब ढवळे, विष्णु गंभीरे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब फुलमाळी,बिट्टु मोरे सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअडीच वर्षात MIDC मंजूर करता आली नाही म्हणून वैफल्यग्रस्त झालेल्या आ.पवार यांनी खालची पातळी गाठली – पै.शरद कार्ले (सभापती कृ.उ.बा.स)
Next Article Jamkhed | शिक्षण विभागाचा पुन्हा‌ दणका! जामखेड महाविद्यालयासाठी घेतला हा सर्वात मोठा निर्णय..
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.