Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची जखमी अवस्थेत असणाऱ्या वृद्धास मदत

जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची जखमी अवस्थेत असणाऱ्या वृद्धास मदत

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड येथील एसटी स्टँड मध्ये एक अनोळखी व्यक्ती बडबडत असल्याचे निलेश वनारसे यांच्या लक्षात आले त्याच्या अंगावर कपडे नव्हते थंडीने काकडून पॅरेलेस झाला असावा असा अंदाज आल्याने निलेश वनारसे याने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना शुक्रवार १७/२/२०२३ रोजी सकाळी६:०० सहा वाजता मोबाईल वर माहिती दिली सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन ताबडतोब बस स्टॅन्ड वर आले असतात त्यास आपल्या रुग्णवाहिकेत घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले.


व्यक्तीशी चर्चा केली असता त्यांनी त्याचे नाव श्रावण हरिभाऊ उजगरे भीम नगर परळी असे सांगितले असून त्याच्या मुलाशी कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याने जामखेडला काही अडचणीमुळे येण्यास नाकार दिला आहे. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले जामखेड एसटी स्टँड मध्ये महिन्यात दोन-तीन घटना घडत आहेत काही जखमी असतात तर काय मृत असतात तर काहीच अंगावर गाड्या गेलेल्या असतात अशा बेवारस आणि घरी न राहणाऱ्या व्यक्ती बस स्टैंड वर आपला गुजारा करत असतात अशा प्रत्येकांना आनुन दवाखान्यात दाखल करण्याचे मला समाधान वाटतेसाधारण

हे नक्की वाचा :- चुलीतील राखेची Amazon वरील किंमत पाहा; चक्क तुम्हालाही बसेल धक्का, वाचा सविस्तर..

आतापर्यंत जामखेड एसटी स्टँड मध्ये ५ पाच जणांचे मृत्यू झाले आहेत तर बरेच जण जखमी अवस्थेत आणून दवाखान्यात दाखल केले आहेत त्यांचे प्राण वाचले आहेत चालू महिन्यामध्ये मारामारी झाली असता पाच जण जखमी अवस्थेत आणून दवाखान्यात दाखल केले होते तसेच दोन दिवसापूर्वी अशीच एक व्यक्ती एस टेन च्या गेटवर महिला चक्कर येऊन पडली होती तिला आणून दवाखान्यात दाखल केले तसेच गेल्या दोन वर्षांपूर्वी एसटी स्टँड वरील बेवारस वृद्धांना गोरगरिबांना मी स्वेटर वाटले होते आणि बऱ्याचदा जेवण आणि मिठाई दिलेली आहे.यावेळी ऋषिकेश गांगर्डे, आबा वराडे यांनी मदत केली

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहाशिवरात्रीनिमित्त आमदार राम शिंदे यांच्या हस्ते होणार पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा ‘गंगाजल’ महाभिषेक
Next Article डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला असून सुद्धा भाजपाने गिरीश बापटांना मैदानात का आणले..! भाजपची सीट धोक्यात?
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.