Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरसेवक सुनील त्र्यंबके यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदी निवड

नगरसेवक सुनील त्र्यंबके यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदी निवड

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2023Updated:February 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्युज :-

मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांचा राजीनामा 9 नवीन सदस्य, नगरसेवक सुनील त्र्यंबके यांना संधी. नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती कुमार सिंह वाकळे यांनी सर्वसाधारण सभेत राजीनामा दिला असून मनपाच्या महासभेमध्ये नवीन नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, सुनील त्र्यंबके,नजीर शेख, शिवसेनेच्या सुवर्णा गेणाप्पा, सुनीता कोतकर, कमल सप्रे यांची वर्णी लागली आहे. भाजपाच्या पल्लवी जाधव, प्रदीप परदेशी तर बसपाचे मुदत्सर शेख यांची निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक सुनील त्रंबके यांनी केलेल्या प्रभागातील कामामुळे त्यांची निवड झाली असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाईपलाईन रोडवरील आयोध्यानगरीत किर्तन सोहळ्याला भाविकांची गर्दी ..! महादेवांपासूनच वारकरी सांप्रदायाची सुरुवात झाली-हभप सिद्धनाथ मेटे
Next Article चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बरळले; पुण्यातील पोटनिवडणूकमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान..
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.