Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी
ब्रेकींग न्यूज

Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 24, 2025Updated:February 24, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये Jamkhed आज पहाटे दुर्देवी घटना घडली आहे. कार डिव्हायडरला धडकल्यामुळे सीएनजीने पेट घेतला अन् दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू;

मृतामध्ये जामखेड पोलिस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

बीडहून जामखेडच्या दिशेने येणाऱ्या कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. भीषण धडक बसल्यानंतर सीएनजीने पेट घेतला अन् कारला भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महादेव दत्ताराम काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल अशी मृताची नावे आहेत. सोमवारी पहाटे ४ वाजता अपघात झाला.आग इतकी भीषण होती, की कार जळून खाक झाली. गाडीत जळून मृत्यू झालेल्या मध्ये जामखेडचे पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल व जामखेड मधील साईनाथ पान शॉपचे व्यापारी महादेव काळे यांचा समावेश आहे. कारने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला धडक दिली, त्यानंतर १५० फूटावर कार फरफटत गेली होती. त्यामुळे सीएनजीने पेट घेतला, अन् कारमध्ये आग लागली.

Table of Contents

  • Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू;

कार अत्याधुनिक असल्यामुळे अपघातानंतर लॉक झाली, त्यामुळे आतमध्ये असणाऱ्या दोघांना बाहेर पडता आले नाही. कारबरोबर दोघेही जळून खाक झाले, त्यांना ओळखणेही शक्य झाले नाही. मोबाईलवरून ओळख पटवण्यात आली. अपघातात पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल पडलेला होता, त्यामुळे ते एक असावेत व गाडी मालक काळे असे दोघे असावेत असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. सदर घटनेचा तपास Jamkhed पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBudget 2025| राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या दिवशी होणार; विधानभवनामध्ये बैठक संपन्न..
Next Article Massajog | मस्साजोग ग्रामस्थांच्या कोणत्या 7 मागण्या जाणून घ्या; त्या मान्य नाही झाल्यातर पाणी ही पिणार नाही..!
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.