Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महाराष्ट्र » Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश
महाराष्ट्र

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

mahalokwaniBy mahalokwaniJune 1, 2025Updated:June 1, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसला. सात आमदारांनी या पक्षाला अचानक रामराम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे ही घडामोड?
Ajit Pawar : राष्ट्रवादीला मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; या पक्षाची धरली कास
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 आमदारांचा रामराम

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका

नागालँडमध्ये अजित पवार Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीत (NDPP) प्रवेश केला. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी ही नागालँडमध्ये मुख्य आणि मोठा विरोधी पक्ष होता. आता हे आमदार सत्ताधारी पक्षात गेल्याने या सरकारला कुठलाही धोका उरलेला नाही.

नेफ्यू सरकार पूर्ण बहुमतात

या नवीन राजकीय घडामोडींमुळे नागालँडमधील नेफ्यू रिओ सरकार पूर्ण बहुमतात आले आहे. 60 सदस्यीय विधानसभेत आता पक्ष मजबूत झाला आहे. या सरकारला आता धोका नाही. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँडमधील आमदारांनी अजित पवार यांची बाजू घेतली होती. त्यानंतर आता या सात जणांनी टुणकन सत्ताधारी पक्षात प्रवेश केला.

Table of Contents

  • Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका

2023 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले होते. एनसीपी राज्यातील तिसरी सर्वात मोठी पार्टी ठरली होती. एनडीपीपी, भाजपानंतर या पक्षाने राज्यात 12 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर एनसीपीचे अस्तित्व दिसून आले होते.

विलिनीकरणास विधानसभा अध्यक्षांची मंजूरी

राष्ट्रवादीच्या 7 आमदारांचा गट सत्ताधारी एनडीपीपीत सहभागी होण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मंजूरी दिली. यामध्ये नामरी नचांग, के. ए. पोंगशी फोम, पिक्टो शोहे, वाई म्होनबेमो हम्त्सो, वाई मनखाओ कोन्याक, के. एस. तोइहो येप्थो यांनी आता सत्ताधारी एनडीपीपी पक्षात प्रवेश केला आहे. हे विलीनीकरण दहाव्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक गरज पूर्ण करत असल्याचे सभापती म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणास मंजूरी दिली आहे. विधानसभा सचिवालयाला पक्ष संलग्नतेविषयीचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

NDPP 25 हून आता 32 वर

काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे विलीनीकरणाचे पत्र दिले होते. त्याला अध्यक्षांनी मंजूरी दिली. त्यानंतर 14 व्या नागालँड विधानसभेत एनडीपीपी सदस्यांची संख्या 25 वरून 32 इतकी झाली. या नवीन राजकीय समीकरणामुळे मुख्यमंत्री आणि सरकार मजबूत झाल्याचे पक्ष प्रवक्ते केन्ये म्हणाले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlecredit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम
Next Article Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार
mahalokwani
  • Website

Related Posts

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

March 4, 2026

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! मोठा आरोप- धनंजय मुंडे अडचणीत..!

February 19, 2026

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

January 31, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.