Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार
ब्रेकींग न्यूज

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

mahalokwaniBy mahalokwaniJune 2, 2025Updated:June 2, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर Ahilyanagar शहराच्या सावेडी उपनगरातील तपोवन रोडवर ढवन वस्तीमध्ये रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकण्यात किरकोळ भागातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि असावट पसरला आहे प्राथमिक माहितीनुसार धवन वस्तीमध्ये दोन स्थानिक गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद सुरुवातीला तोंडावरून बोलणे झगडणे यापुरता मर्यादित होता.

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

रात्री शस्त्र घेतली आणि रस्त्यावर उतरले जमावबंदीचा तणाव शिगेला पोहोचला आणि अचानक काही अज्ञात व्हावेत गोळ्या झाडल्या रात्री उशिरा झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला भयभीत नागरिक घराबाहेर धावत आले गटनेची माहिती मिळतात तोफखाना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी नेमका गोळीबार firing कोणी केला कोणत्या गटाचा यात सहभाग होता हे संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Ahilyanagar | अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात

दुसरी घटना जामखेड jamkhed मध्ये घडली आहे. शुल्लक कारणावरून गोळीबार केला आहे. जामखेड मधील व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला आहे. उपचारासाठी नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यामुळे जामखेड मधील स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येथे असणारे नियम बाह्य सांस्कृतिक कला केंद्रे जबादार आहेत, यामुळे अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येत असतात आणि त्यांना या कला केंद्रावर आसरा दिला जात आहे, इथे थोडा हि कायद्याचा वचक शिल्लक राहिला नाही असे दिसते, इथे विना परवाना घावटी कट्टे सर्रास पणे वापरले जातात

Table of Contents

  • Ahilyanagar | अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात

कायद्याला खुले आव्हान देणे नव्हे का या प्रकारामुळे अहिल्यानगर Ahilyanagar शहर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकला आहे का सिस्टीम वरच संशय या घटनेवर काही नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र त सार्थक गुन्हेगारांना पाठवा शक्ती पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAjit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश
Next Article ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण
mahalokwani
  • Website

Related Posts

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

March 30, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.