अहिल्यानगर Ahilyanagar शहराच्या सावेडी उपनगरातील तपोवन रोडवर ढवन वस्तीमध्ये रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकण्यात किरकोळ भागातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि असावट पसरला आहे प्राथमिक माहितीनुसार धवन वस्तीमध्ये दोन स्थानिक गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद सुरुवातीला तोंडावरून बोलणे झगडणे यापुरता मर्यादित होता.
Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश
रात्री शस्त्र घेतली आणि रस्त्यावर उतरले जमावबंदीचा तणाव शिगेला पोहोचला आणि अचानक काही अज्ञात व्हावेत गोळ्या झाडल्या रात्री उशिरा झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला भयभीत नागरिक घराबाहेर धावत आले गटनेची माहिती मिळतात तोफखाना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी नेमका गोळीबार firing कोणी केला कोणत्या गटाचा यात सहभाग होता हे संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Ahilyanagar | अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात
दुसरी घटना जामखेड jamkhed मध्ये घडली आहे. शुल्लक कारणावरून गोळीबार केला आहे. जामखेड मधील व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला आहे. उपचारासाठी नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यामुळे जामखेड मधील स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येथे असणारे नियम बाह्य सांस्कृतिक कला केंद्रे जबादार आहेत, यामुळे अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येत असतात आणि त्यांना या कला केंद्रावर आसरा दिला जात आहे, इथे थोडा हि कायद्याचा वचक शिल्लक राहिला नाही असे दिसते, इथे विना परवाना घावटी कट्टे सर्रास पणे वापरले जातात

Table of Contents
कायद्याला खुले आव्हान देणे नव्हे का या प्रकारामुळे अहिल्यानगर Ahilyanagar शहर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकला आहे का सिस्टीम वरच संशय या घटनेवर काही नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र त सार्थक गुन्हेगारांना पाठवा शक्ती पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह