Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
अहिल्यानगर

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

mahalokwaniBy mahalokwaniJune 9, 2025Updated:June 9, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सहयाद्री मल्टिसिटी निधीच्या संचालक मंडळ आज दिनाक ९ जून रोजी २०२५ भिंगार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संदिप सुधाकर थोरात Sandip thorat याचा पाय आणखीन खोलात गेला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांत संदीप थोरात हे जेल मध्ये आहे .

हकीगत वरील ता.वेळी व ठिकाणी यातील आरोपीत म//यांनी संगणमत करून त्यांच्या सहयाद्री मल्टिसिटी निधी लिमीटेड, दरेवाडी अहिल्यानगर या वित्तीय संस्थेने दिनांक माहे जुलै 2020 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान यातील आरोपी म// यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना सहयाद्री मल्टिसिटी दरेवाडी शाखा या वित्तीय संस्थेबाबत माहिती दिली व सदर संस्थेमध्ये ठेवीदार इतर बँकापेक्षा जास्त व्याजदर देण्यात येतो असे आमिष दाखवून फिर्यादी व साक्षीदार /ठेवीदार यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी व साक्षीदार यांना सुध्दा विश्वासात घेवून त्यांची दिशाभूल करुन आरोपीतांनी फौजदार पात्र कट करुन त्यांचे वित्तीय कंपनीमध्ये 91,91,610/- रुपये ठेवी ठेवण्यास भाग पाडले व फिर्यादी तसेच साक्षीदार यांना ठरविल्याप्रमाणे लाभांष/व्याजदर न देता मुददल पैकी केवळ 30 % रक्कम परतावा करुन उर्वरीत रक्कम 66,06,110/- रुपये परत न करता आरोपी क्र. 01 ते 13 यांनी फौजदारी पात्र कट करुन फिर्यादी व साक्षीदार यांनी विश्वसाने संस्थेमध्ये ठेवलेल्या 66,06,110/- रुपये रकमेचा अपहार करुन त्यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली आहे.वगैरे म॥ चे फिर्यादीवरून आज रोजी गुन्हा रजि दाखल करण्यात आला


1) पोलीस ठाणे कॅम्प पो.स्टे. भिंगार अहिल्यानगर
2) गुरनं. व कलम गुरनं.345/2025 भा.न्या.स. कलम 61(1), 316(5), 318(4), 338, 340(1),340(2), 3(5) सह महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय हितसंबधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3,4 प्रमाणे
3) फिर्यादीचे नाव व पत्ता प्रमोद राजेंद्र साठे, वय 41 वर्ष, धंदा गॅरेजकाम, रा. नारायणडोह, ता.जि.अहिल्यानगर
4) आरोपीचे नाव व पत्ता 1) संदिप सुधाकर थोरात व संचालक मंडळ 2) प्रिति सागवान पूर्ण नाव माहित नाही 3) नवनाथ भालसिंग पुर्ण नाव माहित नाही, 4) दिलीप तात्याभाऊ करांडे, 5) ईश्वर मचे पुर्ण नाव माहित नाही, 6) संतोष रोकडे, पुर्ण नाव माहित नाही 7) नवनाथ लांडगे, पुर्ण नाव माहित नाही 8) विश्वास पाटोळे, पुर्ण नाव माहित नाही 9) संजय चिरके, पुर्ण नाव माहित नाही 10) शुभम करपे, पुर्ण माहित नाही 11) पियुष संचेती , पुर्ण नाव माहित नाही 12) सुधाकर शेलार, पुर्ण माहित नाही 13) शारदा फुंदे पुर्ण माहित नाही, सर्व सहयाद्री मल्टीसिटी निधी लिमीटेड, दरेवाडी, ता जि अहिल्यानगर येथील चेअरमन, संचालक, कॅशीअर, संस्थेचे इतर अधिकारी व कर्मचारी
5) गुन्हा घ. ता.वेळ व ठि. माहे जुलै 2020 ते नोव्हेंबर 2024

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleindor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर
Next Article Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.