Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर
अहिल्यानगर

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

mahalokwaniBy mahalokwaniDecember 30, 2025Updated:December 30, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस युतीने आपली फायनल अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. सर्व १७ प्रभागांतील उमेदवार निश्चित झाल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, या यादीमुळे अनेकांचे पत्ते कट झाले आहेत तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

भाजपा व राष्ट्रवादी युतीचे फायनल अहिल्यानगर महानगरपालीकेचे अधीकृत उमेदवार यादी..

प्रभाग क्रमांक १ (अ )डॉ. सागर अर्जुन बोरुडे राष्ट्रवादी (ब) ज्योती सतीश ढवण राष्ट्रवादी / शारदा दिगंबर ढवन भाजप (क) दिपाली नितीन बारस्कर राष्ट्रवादी (ड )संपत विजय बारस्कर राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक २ (अ) रोशनी प्रवीण भोसले उर्फ त्र्यंबके भाजपा ( ब )महेश रघुनाथ तवले राष्ट्रवादी ( क) संध्या बाळासाहब पवार राष्ट्रवादी ( ड ) निखील बाबासाहेब वारे भाजप

प्रभाग क्रमांक ३ (अ )उषा शिवाजीराव नलावडे भाजप ( ब) ज्योती अमोल गाडे राष्ट्रवादी ( क) गौरी अजिक्य बोरकर राष्ट्रवादी (ड ) ऋग्वेद महेंद्र गंधे भाजप प्रभाग क्रमांक

५ ( अ )काजल गोरख भोसले राष्ट्रवादी ( ब ) धनंजय कृष्णा जाधव भाजप (क )हरप्रीतकौर जगजीतसिंग गंभीर राष्ट्रवादी ( ड )मोहित प्रदीप पंजाबो राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक

६ (अ) मनोज लक्ष्मण दुल्लाम भाजप ( ब) सोन्याबाई तयागा शिंदे भाजप (क )सुनिता श्रीकृष्ण कुलकर्णी भाजप ( ड) करण उदय कराळ भाजप प्रभाग क्रमांक

७ (अ) वर्षा रोहन सानप भाजप (ब )पुष्पाताई अनिल बोरुडे भाजप ( क )वंदना विलास ताठे भाजप (ड ) बाबासाहेब सोन्याबापू वाकळे भाजप

प्रभाग क्रमांक ८ (अ )सुनिता किसन भिंगारदिवे राष्ट्रवादी ( ब )आशाबाई लोभाजी कातोरे भाजप ( क )कुमार बबनराव वाकळे राष्ट्रवादी (ड) बाबासाहेब संतराम नागरगोजे राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक ९ ( अ )किरण रमेश दाभाडे राष्ट्रवादी (ब )पद्माताई विजयकु‌मार बोरुडं भाजप (क )सीमा युवराज शिंदे राष्ट्रवादी ( ड ) महेश राम लोंढे भाजप

प्रभाग क्रमांक १० (अ) महेंद्र दत्तात्रय बिज्जा भाजप (ब ) शितल अजय ढोण भाजप (क )मयुरी सुशांत जाधव भाजप (ड) सागर राजू मुतोडकर भाजप प्रभाग क्रमांक

११ (अ) सागर किरण शिंदे राष्ट्रवादी. ( अ) विकास (विकी) किशोर वाघ भाजप ( ब ) दीप्ती सुवेंद्र गांधी भाजप ( क )आशा किशोर डागवाले राष्ट्रवादी (ड ) सुभाष सोपानराव लोंढे भाजप

प्रभाग क्रमांक12 ( अ) आरती संग्राम रासकर राष्ट्रवादी ( ब ) संध्या रमेश घोलप राष्ट्रवादी (क )अमोल सुरेश निस्ताने भाजप ( ड ) शुभ्रा पुष्कर तांबोळी भाजप

प्रभाग क्रमांक १३ (अ )सुरेश लक्ष्मण बनसोडे राष्ट्रवादी ( ब) सुजाता महेंद्र पडोळे राष्ट्रवादो ( क )अनिता विपुल शेटीया राष्ट्रवादी ( ड )अविनाथ हरिभाऊ घुले राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक १४ ( अ )प्रकाश बाबुराव भागानगरे राष्ट्रवादी (ब )सुनिता भगवान फुलसौंदर राष्ट्रवादी ( क )माना संजय चोपडा राष्ट्रवादी ( ड )गणेश पुंडलिक भोसले राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक १५ ( अ )पोर्णिमा विजय गव्हाळे राष्ट्रवादी ( ब )दत्तात्रय सोमनाथ गाडळकर भाजप (क )गीतांजली सुनील काळे राष्ट्रवादी ( ड )सुजय अनिल मोहिते भाजप

प्रभाग क्रमांक १६ (अ )सुनिता महेंद्र कांबळे राष्ट्रवादी ( ब )वर्षा सुजित काकडे राष्ट्रवादी ( क )विजय मोहन पठारे भाजप ( ड )ज्ञानेश्वर शिवाजी येवले भाजप

प्रभाग क्रमांक १७ (अ) मयूर कनैय्यालाल बांगरे राष्ट्रवादी ( ब )अश्विनी सुमित लोंढे राष्ट्रवादी (क) कमल जालिंदर कातकर भाजप ( ड )मनोज शंकर कोतकर भाजप

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..
Next Article Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.