Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शिला विहारला गोंदवलेकर महाराजांच्या सप्ताहास शंकराचार्यांची उपस्थिती हिंदू समाजाने धर्म, संस्कृती टिकविणे हे कर्तव्य समजावे – जगद्गुरु शंकराचार्य

शिला विहारला गोंदवलेकर महाराजांच्या सप्ताहास शंकराचार्यांची उपस्थिती हिंदू समाजाने धर्म, संस्कृती टिकविणे हे कर्तव्य समजावे – जगद्गुरु शंकराचार्य

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज अहमदनगर ता.29 ,जाने 23

अहमदनगर प्रतिनिधी:- विजय मते

नगर – प्रत्येक व्यक्तीने आपले आचार व विचार, कुळाचार याचे धर्मास अनुसरुन आचरण करतांना समाजाच्या सामुदायिक पद्धती पुन्हा प्रस्थापित करणे, आपल्या हिंदू धर्माची परंपरा टिकवण्यासाठी आपला धर्म, संस्कृती जीवनपद्धती टिकविणे हे कर्तव्य समजावे, असे आवाहन कोल्हापूर येथील करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी केले.

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; हजारो पेन्शनधारकांवर टांगती तलवार, वाचा नेमकं प्रकरण काय ?


सावेडी उपनगरात शिलाविहार येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मंदिरात जयंतीनिमित्त सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा सोहळ्यास जगद्गुरू शंकराचार्य यांनी उपस्थित राहून उपदेश केला. यावेळी भागवत कथा मंदार महाराज रामदासी, हभप सुंदरदास रिंगणे, हभप सौ.रेखाताई रिंगणे, प्रसाद देवा, अशोक मुळे, लहू बडे , संतोष भोंग, विजय मते, सेवा भावी मंडळाचे कार्यकर्ते आदि उपस्थित होते.

पाडळी येथे अखंड हरिनाम नामजप सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न !


जगद्गुरु शंकराचार्य पुढे म्हणाले, सूर्य 24 तास प्रकाशमान असला तरी तो पुर्वेला उगवतो व पश्चिमेला गेला कि अंधार सुरु होतो. आपण भारतीय ‘पौर्वात्य’ आहोत, पण आपल्याला पा श्चिमात्यांचे आकर्षण वाटते. आम्ही आपल्या पायाने अंधार्‍या युगाकडे चाललो हे चुकीचे आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडला तर तुमचा विनाश अटळ आहे. तेव्हा आपल्या हिंदू धर्माचे रक्षण प्राणपणाने करा, असे आवाहन त्यांनी केले.
भागवत कथाकार मंदार महाराज रामदासी यांचा सन्मान शंकराचार्यानी केला. रिंगणे देवा यांनी आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleफिरंगाई महाविद्यालय कुरकुंभ तालुका दौंड येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त शालेय वस्तूंचे वाटप
Next Article संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारायची, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्त्यव्य !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.