Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जान्हवी कपूर पुन्हा दिसली तिच्या बॉयफ्रेंड; या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

जान्हवी कपूर पुन्हा दिसली तिच्या बॉयफ्रेंड; या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 1, 2023Updated:February 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सध्या बीटाऊनमध्ये रिलेशनशिप, अफेअरच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. यात स्टारकिड्सच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. अभिनेत्री जान्हवी कपूर याच कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या जान्हवी कपूर एका पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती करण जोहरच्या घरातून निघताना दिसली. मात्र यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत एक व्यक्ती होती.. दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांचे लगेच त्याकडे लक्ष गेले. दरम्यान तिच्यासोबत जी व्यक्ती होते ती दुसरी कोण नसून तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आहे.

शाहरुख खानने पठाण चित्रपटाचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला; वाचा #AskSRK च्या माध्यमातून किंग खान काय म्हणाला..

जान्हवी कपूर एका पार्टीत सहभागी झाली होती. मात्र यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत शिखर पहाडियाही होता. ती त्याच्याशी बोलत होती आणि हसत होती. तेवढ्यात पपाराजींची नजर तिच्यावर पडली. जान्हवी कपूर जगापासून लपून-छपून प्रेम करत असेल, पण ती एक ना एक काहीतरी चूक करतेच जी लोकांना कळते.

#JanhviKapoor with boyfriend #shekharpariya spotted at Karan Johar house in bandra ❤️😍🤩 @viralbhayani77 pic.twitter.com/6WLKdkUvjQ

— Viral Bhayani (@viralbhayani77) January 31, 2023

जान्हवी कपूरने या पार्टीत तपकिरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, सोबतच बेज रंगाचा कोटही घातला होता. शिखर व्हिडिओमध्ये पापाराझींचा मार्ग रोखू नका असं सांगत आहे. अशा परिस्थितीत जान्हवी लाजते. तसं, जान्हवीची प्रतिक्रिया चाहत्यांना आवडली आहे. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर काही जण शिखर जान्हवीला टाईमपास बॉयफ्रेंड म्हणत होते.

नुकताच जान्हवी आणि शिखर या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघेही एका कारमध्ये असून शिखर गाडी चालवत आहे. जान्हवी कपूर कॅमेऱ्याला बघून लाजताना दिसत आहे. तर दोघेही एकमेकांशी हसत हसत गप्पा मारताना दिसत आहेत. जान्हवीने फुल स्वेटशर्ट घातलेला दिसतोय तर शिखर कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहे. दोघेही अनिल कपूरची लेक रिया कपूरच्या घरुन निघाले आहेत.

‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !

जर आपण नुकतेच पार पडलेले इव्हेंट्सला कनेक्ट केलेतर, रुमर्डच्या जागी शिखर कंफर्ड बॉयफ्रेंड होईल. डिसेंबर 2022 मध्ये दोघेही एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. याशिवाय ते मुंबईत राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या एंगेजमेंटलाही पोहोचले होते. शिखर पहारिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. दोघंही एकमेकांना डेट करत होते पण आता ते वेगळे झाले आहेत, असे वक्तव्य शिखरने फार पूर्वीच केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशारदा सदन प्राथमिक शाळा बोरी पारधी केडगाव येथे 27 वर्षानंतर रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
Next Article कोणत्याही परिस्थितीत मला अटक होणार, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान- म्हणाले, “केंद्रातील..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.