Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या आंदोलनाची दखल आठ दिवसात वाकी पाणीपुरवठा सुरळीत होणार ….गटविकास अधिकारी प्रकाश पौळ

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या आंदोलनाची दखल आठ दिवसात वाकी पाणीपुरवठा सुरळीत होणार ….गटविकास अधिकारी प्रकाश पौळ

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड (प्रतिनिधी)
जामखेड तालुक्यातील वाकी येथील पे जल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा कामात अपहार झाल्या प्रकरणी पंचायत समिती जामखेड या ठिकाणी मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे हे जामखेड तालुक्यातील कार्कर्त्यांसमवेत पंचायत समिती जामखेड कार्यालयासमोर उपोषणास बसणार होते . यासंदर्भात गटविकास अधिकारी प्रकाश पौळ यांनी दखल घेऊन आठ दिवसात वाकी गावातील दलित वस्ती सह चार वस्त्यांना पाणी पुरवठा सुरळीत होईल

एक कॅच पकडला अन सामना पलटला; संपूर्ण क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, वाचा नेमकं कारण काय ?

असे आश्वासन दिल्याने आर. पी. आय.चे उपोषण मागे घेण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती.या कामाची विस्तार अधिकारी बी.के माने,शाखा अभियंता जी. एस.भोसले ,उपअभियंता माने साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.त्याचा सविस्तर अहवाल पंचायत समिती जामखेड यांना सादर केला.

दिनांक ३ जानेवारी रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पौळ यांनी योजनेतील त्रुटी दूर करून आठ दिवसात वाकी गावासह दलित वस्ती चा पे जल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा आठ दिवसात सुरळीत होईल असे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे उपोषण आठ दिवसासाठी स्थगित घेण्यात आले आहे.

कर्करोगाशी झुंज अपयशी, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन


यावेळी आर.पी.आय चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,जामखेड तालुका उपाध्यक्ष शिवाजी साळवे,सुजित धनवे,महिला आघाडी जामखेड तालुकाध्यक्ष रुक्साना पठाण,बापू जावळे,युवराज गायकवाड, कार्याध्यक्ष खंडू मोरे,आदी आर.पी.आय.चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleएक कॅच पकडला अन सामना पलटला; संपूर्ण क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, वाचा नेमकं कारण काय ?
Next Article श्री बालंबिका देवीचा शुक्रवारपासून यात्रोउस्सव प्रारंभ !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.