Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » jamkhed| जामखेड च्या वैभवात व आरोग्यात डॉ.आरोळे दांम्पत्याचा सिंहाचा वाटा – प्राध्यापक मधुकर राळेभात

jamkhed| जामखेड च्या वैभवात व आरोग्यात डॉ.आरोळे दांम्पत्याचा सिंहाचा वाटा – प्राध्यापक मधुकर राळेभात

mahalokwaniBy mahalokwaniDecember 25, 2023Updated:December 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

जगातील अनेक देशांमध्ये नाताळ सण साजरा केला जातो.आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्राध्यापक मधुकर राळेभात व जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी नाताळ निमित्त डॉ.शोभाताई आरोळे व रवि आरोळे यांच्या सह सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी जयेश कांबळे,आसिफ पठाण,सुल्ताना शेख आदी उपस्थित होते.

भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असलेला हा सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास प्रा.मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला.

jamkhed| जामखेड च्या वैभवात व आरोग्यात डॉ.आरोळे दांम्पत्याचा सिंहाचा वाटा

सुरेश भोसले म्हणाले की,नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो. जामखेड शहरातील आरोळे नगर येथे ग्रामीण आरोग्य प्रकल्प चे संस्थापक अध्यक्ष डॉ.रजनीकांत आरोळे व डॉ.मेबल आरोळे यांनी jamkhed जामखेड शहरासह तालुका व जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.त्यांचा वारसा आज डॉ.शोभाताई आरोळे व रवि आरोळे यांच्या माध्यमातून विविध शिबिर आयोजित करण्यात येत असून रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतात.कोरोना काळात विशेष योगदान दिले आहे.

Table of Contents

jamkhed| जामखेड च्या वैभवात व आरोग्यात डॉ.आरोळे दांम्पत्याचा सिंहाचा वाटा

पुढे बोलताना प्रा मधुकर राळेभात म्हणाले की, डॉ.रजनीकांत आरोळे व डॉ.मेबल आरोळे यांनी jamkhed जामखेड येथे १९६९ पासून आरोग्य सेवा व जन सेवा लोकार्पण केली.तसेच जामखेड तालुक्यातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या विषयी खेडोपाडी जाऊन ज्ञान देण्याचे व आरोग्य शिक्षण देण्याचे काम केले तर डॉ.शोभाताई आरोळे व डॉ.रवि आरोळे यांनी आजपर्यंत आपल्या आई वडील यांचा वारसा जपत जामखेड ची सेवा करत आहेत.जामखेड च्या वैभवात व आरोग्यात डॉ.आरोळे दांम्पत्याचा सिंहाचा वाटा आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar | कर्जत जामखेडचे बस स्थानक होणार सुसज्ज; आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधींचा निधी मंजूर
Next Article jarange patil | मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन; केली हि मागणी.?
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.