Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जामखेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी; बाफना पेट्रोल पंपावर मिळणार सीएनजी गॅस

Jamkhed| जामखेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी; बाफना पेट्रोल पंपावर मिळणार सीएनजी गॅस

mahalokwaniBy mahalokwaniOctober 19, 2024Updated:October 19, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बाफना परिवार हा नेहमीच Jamkhed जामखेड तालुक्याच्या विकासात नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे, बाफना परिवाराचे सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे सहकार्य लाभत असते, अश्यातच त्यांनी जामखेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे.

Jamkhed| जामखेड तालुक्यासाठी आनंदाची बातमी

आत्ता जामखेड Jamkhed वासियांना सीएनजी गॅस भरण्यासाठी लाईन लावण्याची गरज भासणार नाही कारण बाफना पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणात सीएनजी गॅस मिळणार आहे.

मागील वीस वर्षापासून 365 दिवस 24 तास आपल्या सेवेत असणारा बाफना पेट्रोलियम वर आता सीएनजी गॅस स्टेशनचे आजच उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड cng विभागाचे व्यवस्थापक मनोज सर ,पाटील साहेब तसेच बाफना पेट्रोलियमचे संचालक आकाश दिलीप जी बाफना,व्यवस्थापक बाळासाहेब नवसरे, गणेश मोहोळकर ,अत्तर शेख , जावेद सय्यद,राम नागरगोजे ,सागर वनवे, निलेश घायाळ, निखिल हुलगुंडे, समीर पठाण तसेच बाफना इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक परशुराम भांगे, अशोक कुमटकर, गणेश भवर इतर सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSandip Kotkar | ब्रेकिंग न्यूज मा. महापौर संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी उठली ; जगताप – कोतकर संघर्ष अटळ
Next Article अमित चिंतामणी यांच्यावर जामखेडकरांचा मोठा विश्वास – आमदार प्रा.राम शिंदे
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.