Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Anil Borage|अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे अखेर निलंबित
ब्रेकींग न्यूज

Anil Borage|अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे अखेर निलंबित

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 22, 2025Updated:February 22, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पदाचा दुरुपयोग करून गुन्हेगारी वर्तन केल्या प्रकरणी अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी (ता. २१) फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत.तसेच चौकशी समितीने २७ मुद्यांवर आक्षेप नोंदविला आहे

१५ व्या वित्तआयोगाचा १६ लाख १५ हजार रुपयांचा निधी शासकीय खात्यात वर्ग न करता तो निधी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमत करून स्वतःच्या खात्यात वर्ग करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात डॉ.अनिल बोरगे,विजयकुमार महादेव रणदिवे (कंत्राटी लेखा व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान,महापालिका) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत डॉ.सतीश बाबुराव राजूरकर (प्र.आरोग्य अधिकारी, महापालिका) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

१५ व्या वित्तआयोगा अंतर्गत येणारा निधी शासकीय बँक खात्यात वर्ग न करता तो निधी विजयकुमार रणदिवे याने स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केला.तसेच डॉ.बोरगे यांनी याबाबत कुठलीही उपाययोजना केली नसल्याने त्यांनी संगनमताने हे पैसे वर्ग केले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. तसेच विविध कामात पदाचा गैरवापर केला असल्याचे समितीच्या तपासणीत पुढे आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleहिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा संपन्न: शिवभक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न
Next Article Nilesh lanke|अतिक्रमणा आडून राजकीय खुन्नस काढण्याचा डाव – खा. नीलेश लंके यांचा संताप.!
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.