Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा संपन्न: शिवभक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न
ब्रेकींग न्यूज

हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा संपन्न: शिवभक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 21, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (दि.21 फेब्रुवारी):-
पाईपलाईनरोड येथील कादंबरी नगरी इस्कॉन मंदिर शेजारी हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिव भगिनी सौ.मंगल राजेंद्र शेडाळे यांच्या वतीने सर्व शिवभक्तांना अन्नदान करण्यात आले.हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सौ. शेडाळे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यावेळी डॉ.राहुल कुलकर्णी म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अडचणींवर मात करुन आपल्या शौर्याने स्वराज्य उभारले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योध्दा नव्हे, तर अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या आदर्शवत राज्यकारभाराने रयतेच्या मनावर राज्य केले.अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली.त्यांचे विचार व कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNakli note|अहिल्यानगर जिल्ह्यातील या तालुक्यात नकली नोटाची छपाई; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Next Article Anil Borage|अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे अखेर निलंबित
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.