Author: mahalokwani

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रताप ढाकणे यांच्या संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलतांना केले. महालोकवाणी न्यूज पाथर्डी प्रतिनिधी सोमराज बडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे प्रताप ढाकणे यांच्या संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी पाथर्डी (pathrdi) येथे आले, होते यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधताना माननीय अजित पवार बोलत होते यावेळी अनेक नेते या मंचावर उपस्थित होते प्रचंड असा जनसमुदाय जमला होता, यावेळी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना हात घातला, पाथर्डी शहराच्या पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर २०२२ मध्ये आमच्या सरकारने मजुरी दिली.तसेच भगवानगड व ४६ गांवे पाणीपुरवठा योजना तांत्रिक मंजुरीस आम्हीच मान्यता दिली. परंतु काही लोक ती आम्हीच योजना सुरू केली असे सांगत जंरलतेची दिशाभूल करत…

Read More

आरोग्य तपासणी शिबीरास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – लक्ष्मीताई पवार जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनविकास सेवाभावी संस्था जामखेड आयोजित वार- बुधवार दि. 8 मार्च रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या पाठीमागे , जांभळे कॉम्पलेक्स येथे आरोग्य तपासणी शिबीर व महिलांचा सन्मान करण्यात आले. यामध्ये विशेष विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या आदर्श माहिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. ब्रम्ह कुमारी भारती दिदी (ओमशांती, जामखेड), ब्रम्ह कुमारी सिमा दिदी(ओमशांती, जामखेड), श्रीम. शोभा कांबळे( मुख्याध्यापिका- शासकीय मुलांची निवासी शाळा, आरोळे नगर), श्रीम. गिता रासने( मुख्याध्यापिका- जि.प. प्राथ.शाळा, सदाफुले वस्ती), श्रीम.सुल्ताना शेख ( पर्यवेक्षिका, आरोळे हॉस्पिटल) श्रीम. वैशाली…

Read More

सुश्मिता शिंदे यांचा शेवगाव येथे विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार महालोकवाणी न्यूज: महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघ शेवगाव, शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा शेवगाव, रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ वतीने सुश्मिता मच्छिंद्र शिंदे हिची आय डी बी आय बँक मधे असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हरीभाऊ नजन शेवगाव तालुकाध्यक्ष शब्दगंध साहित्यिक परिषद, संतोष कगंणकर तालुकाध्यक्ष चर्मकार विकास संघ, वैभव रोडी जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, सलिम शेख, भाऊसाहेब पाचरणे, दिनेश तेलुरे, रावसाहेब सातपुते, उध्दव गुजर, संतोष कानडे, संदिप सोनवणे, मच्छिंद्र शिंदे, दमयंती शिंदे, सुरेखा कानडे, कमल कानडे,…

Read More

धनराज पवार : महालोकवाणी न्यूज अहमदनगर (जिमाका ) दि. ७ भारतीय हवामान खात्‍याने अहमदनगर जिल्‍हयात दि ७ ते ९ मार्च, २०२३ या कालावधीमध्‍ये वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा तसेच गारपीटीसह पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविलेली असल्याने जिल्‍हयातील नागरीकांना पुढील प्रमाणे दक्षता घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आवाहन मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये.गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर…

Read More

ह.भ.प कांताताई सोनटक्के (महाराज) यांची प्रमुख उपस्थिती जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह जामखेड आयोजित 8 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता निवारा बालगृह,मोहा फाटा,जामखेड येथे माहिला प्रबोधन आयोजित मेळावा चे आयोजन करण्यात आले. अदिशक्तीचे रुप असलेल्या स्त्रीयांमध्ये सर्व विश्व सामावले आहे. स्त्रीयांमुळेच विश्वाची निर्मिती झाली आहे. अशा या स्त्रीत्वाचा गौरव व्हावा यासाठी महिला प्रबोधन मेळावा कार्यक्रमामध्ये कायदे, आरोग्य, आहार, बेटी बचाओ, बेटी पढाओ व्याख्यान व जनजागृती व विविध विषयांवर हभप कांताताई सोनटक्के महाराज (भवरवाडी) यांचे मार्गदर्शन महिलांना लाभणार आहे. तसेच निराधार महिलांना शिलाई मशिन,पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ह.भ.प…

Read More

आमदार रोहित पवार यांनी ६० व्या वाढदिवसानिमित्त कोठारींचा केला सत्कार महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी धनराज पवार यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले मी अधिवेशनामुळे कोठारी यांच्या वाढदिवसाला येऊ शकलो नाही त्यामुळे आज आवर्जून मी आमची टीम घेऊन संजय कोठारी यांच्या ऑफिसमध्ये येऊन सत्कार केला कोठारी यांचे काम पाहता ते अहोरात्र अपघातातील लोकांना वाचवण्याचे काम करतात अहोरात्र स्वतःची रुग्णवाहिका घेऊन स्वतःच जातात तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर काम केले जीवाची परवा न करता काम केले परवा माझे येणे झाले नाही माझे पिताश्री राजेंद्रजी पवार साहेब मोफत हाडांची शिबिरास हजर होते कोठारी यांनी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि संचेती हॉस्पिटल पुणे…

Read More

महालोकवाणी न्यूज: राज्यात अवकाळी पावसाचा कहर कालपासून सुरु झालाय. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला धास हिरावून घेणारा असाच आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस कधी जाणार? असा प्रश्न अनेकांना सतावतोय. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढचे तीन दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. एक द्रोणीय स्थिती द. कोकण ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे. त्‍या प्रभावाखाली 6-9 मार्च काळात महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह हलका/मध्‍यम पाऊस पडण्‍याची शक्‍यता. 6-7 मार्चला गुजरात व मध्य महाराष्ट्रात, तर 7 मार्चला मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी कांदा , कापूस , वीज तोडणे , सिलेंडर दरवाढ आदी विरोधात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी (pathrdi) येथील प्रांताधिकारी कार्यालयाला कापसाचे व कांद्याचे तोरण बांधून कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सरकार विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी गळ्यात कांदा व कापसाच्या माळा घातल्या होत्या.यामुळे सुमारे एक ते दीड तास दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती . यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आक्रोश केला. अतिवृष्टीचे मागील वर्षी चे राहिलेले गावातील तसेच यावर्षीचे थकीत अनुदान त्याचप्रमाणे कांदा,ऊस,तूर,कापूस,सह विविध पिकांना हमीभाव द्यावा , शेतकऱ्यांचे शेती पपंचे वीज कनेक्शन कट…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी हिंदू समाजावर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ वनगर शहरातील बजरंग दलाचे शहर संयोजक कुणालजी भंडारी व रामवाडी येथील अशोक लोंढे शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने या गावातील अमोल जरे या हिंदू तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अखंड हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद,बजरंग दल पाथर्डी प्रखंडच्या वतीने मा.पोलीस निरीक्षक पाथर्डी (pathrdi) यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक करावी व कठोर शासन करावे. अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.दिवसेंदिवस हिंदू धर्माचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जाणूनबुजून हल्ले केले जात आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी कार्येकर्त्याकडून व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री देवा पवार, प्रमोद राऊत,…

Read More

साईबाबांचे आशिर्वाद व नागरिकांचे सहकार्याने प्रभाग आदर्श करणार – नगरसेवक सुनिल त्र्यंबके विजय मते: नगर – आपले काम करतांना ते निष्ठेने व श्रद्धेने केले तर त्यास यश मिळते. कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ कार्यकर्ता म्हणून मी आध्यात्मिक क्षेत्रात काम केले ते करतांना समाज कार्याची आवड म्हणून लोकांसाठी कार्यरत राहिलो. साईबाबांचे आशिर्वाद व नागरिकांचे सहकार्याने नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीनंतर स्थायी समिती सदस्य म्हणून आता माझी निवड झाली तसेच माझे सहकारी नगरसेवक विनित पाउलबुधे यांची सभागृह नेतापदी निवड झाली. ही बाब प्रभागाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. आम्ही चारही नगरसेवक प्रभाग आदर्श केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके…

Read More