महालोकवाणी न्यूज:- पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे अवैद्य मुरूम उत्खनन सध्या जोरात सुरू असताना ग्रामपंचायत स्वामी चिंचोली यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले की स्वामीचिंचोली हद्दीतून गेली चार ते पाच दिवसापासून जोरात उत्खनन सुरू आहे या ठिकाणी दहा ते पंधरा दहा टायर हयवा गाड्या दररोज दिवसभर भरून वाहतुक भिगवणच्या दिशेने जात आहेत.दिनांक 27 रोजी माननीय प्रांत गायकवाड साहेब .यांचे समोर तहसीलदार पाटील साहेब यांनी ग्रामस्थांचे व प्रत्रकार यांचे समोर मंडल अधिकारी नेवसे व.गाव कामगार तलाठी जयंत भोसले यांना आदेश केला होता की सदरच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून ज्या ठिकाणी मुरूम वाहतूक केली जात आहे तेथे…
Author: mahalokwani
नगर ता. – श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन शाळकरी मुलीला क्लास सुटल्यानंतर दुचाकीवरून काटवनात नेत तिला मारहाण, शिवीगाळ करून तिच्याशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचा क्लास सुटल्यानंतर आरोपी प्रमोद आनंद शिंदे (रा. कांदा मार्केट, श्रीरामपूर) याने आपल्या मोटारसायकलवर बसवून तिला शहराजवळील काटवनात घेऊन गेला. तेथे तो पीडितेशी जबरदस्ती करू लागला तेव्हा पीडित तरूणीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करून शिवीगाळ केली तीन-चार दिवस आरोपी पीडितेला फोटो व्हायरल करण्याची तसेच तुझ्या भावाला, वडीलांना…
जामखेड : कर्जत – जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदार राम शिंदे कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या गेल्या अडीच तीन वर्षांच्या काळातील अनियमितेचा बुरखा फाडण्यासाठी शिंदे यांनी कंबर कसली आहे.नागपुर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत राम शिंदे यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा टराटरा फाडला आहे. आमदार राम शिंदेंच्या दणक्यामुळे सहकार विभागातील एक अधिकारी 26 डिसेंबर रोजी निलंबित झाल्यानंतर 27 डिसेंबरला सुद्धा कर्जतमधील दोन अधिकारी निलंबित झाले आहेत. सरकारच्या या कारवाईमुळे कर्जत – जामखेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय? आमदार राम शिंदे यांच्या मागणीनंतर…
यंदाचे हिवाळी अधिवेशन दिशा सालीयन प्रकरण चांगलेच गाजले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर या अधिवेशनामध्ये गंभीर आरोप केले होते. यानंतर भाजप व शिंदे गटातील नेत्यांनी दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य अपघातात जखमी असल्याची माहिती ! दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार असल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वारंवार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे…
लावणी म्हटलं की आजकाल लोकांना फक्त गौतमी पाटील आठवते. कारण, मागील काही दिवसांपासून राज्यात गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव व हातवारे केल्याचा आरोप गौतमी पाटील वर होतोय तसेच तिच्या लावणीच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊन मागील काही दिवसांपासून चुकीच्या घटना घडत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी व संघटनांनी तिच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी आणावी अशी मागणी केली होती. फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय? या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झालं तरी मी माझी लावणी बंद करणार नसून लोकांना माझ्या लावणीचे कार्यक्रम आवडतात. त्यांचे माझ्या…
मैसूर (कर्नाटक) : कर्नाटकच्या मैसूर शहरातून एक मोठी बातमी समोर येतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात मोदींच्या कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. या अपघातात प्रल्हाद मोदी हे देखील जखमी झाले आहेत. संबंधित घटना ही मैसूरमध्ये आज दुपारच्या सुमारास घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडीत प्रवास करणारे सर्वचजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी आपल्या पत्नी, मुलं, सून आणि नातवासोबत त्यांच्या मर्सिडीज बेंज कारने बांदीपुरा जात होते. या दरम्यान मैसूरमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची गाडी रस्ता दुभाजकाला धडकली. यावेळी त्यांचा ताफा देखील…
सध्या केवळ फुटबॉलप्रेमींमध्येच नाही, तर जगभरातील सर्वसामान्यांमध्येही ब्राझीलचा दिग्गज खेळाडू पेले यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण आहे. पेले यांची प्रकृती कोलन कॅन्सरमुळे खालावली. मीडिया रिपोर्ट्नुसार त्यांच्यावर कीमोथेरपी झाली. मात्र त्यांच्या प्रकृतीवर त्याचा पुरेसा परिणाम दिसून आला नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी झालेत. दरम्यान, कोलन कॅन्सरी आहेत तरी काय? त्याची लक्षणं काय? याच विषयी जाणून घेऊ. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम ! ▶ कोलन कॅन्सर म्हणजे काय?गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये कोलन कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. हा जगभरातील तिसरा सर्वात जास्त होणारा कॅन्सर आहे. कोलन कॅन्सरला मराठीत…
मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मानं मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. तुनिषा अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती आणि त्यातून तिनं आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा बॉयफ्रेंड शिझान खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधी दोघांचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपमुळे तुनिषा प्रचंड खचली होती आणि त्यामुळे आत्महत्येचा मोठा निर्णय घेतला, असा आरोप तिच्या आईनं केला. तुनिषाच्या बॉयफ्रेंडला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान शिझाननं मोठा खुलासा केला आहे. दोघांच्या ब्रेकअपचं धक्कादायक कारण त्यानं सांगितलं आहे. Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ! तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान यानं पोलिसांना…
पुणे : परराज्यातून आलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने तिच्या मित्रासोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ दिवसांपूर्वी कात्रज परिसरात त्या दोघांनी भाड्याने रूम घेतली होती. मात्र, रविवारी संध्याकाळी घरातून कोणताही आवाज, हालचाल दिसली नाही म्हणून स्थानिकांनी पाहिलं तर दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ! भारती विद्यापीठ पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. बरखा मंडल (वय ३२, सध्या रा. सीताश्री निवास, कात्रज बसस्टॉपमागे, संतोषनगर), राजू फारुख शेख अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शेख याची बहीण बुधवार…
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कुठल्या मतदारसंघात कोण उभे राहणार इथपासून ते कुठले डावपेच टाकायचे अशी धावपळ सगळीकडे सुरू आहे. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामती येथे झालेल्या बैठकीबाबतीत मोठा खुलासा केला आहे. 2024 च्या निवडणूकीमध्ये खानापूर – आटपाडी मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली आहे. Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ! खानापूर येथील मोही गावातील कार्यक्रमामध्ये गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) बोलत होते. यावेळी त्यांनी अगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर- आटपाडी मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण…