Author: mahalokwani

कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार प्राध्यापक राम शिंदे हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी झगडणारे नेते आहेत. आमदार प्राध्यापक राम शिंदे हे पाच वर्षे आमदार व पाच वर्ष मंत्री होते. शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रध्यापक राम शिंदे यांचा पराभव झाला होता. अडीच वर्ष विरोधात राहून आमदार प्राध्यापक राम शिंदे हे खचले नाहीत. उलट ते जनतेत व जनतेच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी सरकारला झगडत राहिले. अडीच वर्षाच्या काळात सत्ता परिवर्तन झाले व महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आले. यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी…

Read More

आमदार प्रा राम शिंदे साहेब यांना भूमीपुत्र म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघातून जनसामान्यांचा मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहुन विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.आपण विकासाच्या मुद्यावर कोठेतरी मागे पडत असल्याचे लक्षात आल्यामुळे विरोधी उमेदवार रोहित पवार Rohit Pawar हे समाजात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे प्रयत्न करत आहेत. Ram Shinde|आ.प्रा.राम शिंदे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना विहीरीचा लाभ ; विनाकारण रोहित पवारांनी श्रेय लाटू नये – डॉ भगवान मुरूमकर Rohit Pawar |कार्यकर्त्याची गाडी जाळून; राजकीय पोळी भाजण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न याचेच एक उदाहरण म्हणजेच रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेज वर जामखेड शहरातील फिरोज बागवान यांची स्कार्पिओ गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी जाळली अशी पोस्ट…

Read More

जामखेड – जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवस्ती, राजुरी येथील तत्कालीन मुख्याध्यापक श्री. अशोक शहाराम घोडेस्वार सध्या कार्यरत पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव आळवा, ता. जामखेड याने शाळा व्यवस्थापन समितीच्या व इतर खात्यातील लाखो रुपयांची रक्कम स्वतः नावे काढून बनावट पावत्या तयार करून फसवणूक करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. त्यामुळे त्याची चौकशी होऊन त्याला त्वरित सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री अश्रुबा लटपटे यांनी गट शिक्षणाधिकारी, पं.स. जामखेड व मुख्यकार्यकारी अधिकारी, अहमदनगर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली आहे तसेच १५ दिवसात कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी…

Read More

आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी सुजय विखे मैदानात आमदार संग्राम जगताप यांची विकास यात्रा आज वार्ड क्रमांक दोन मध्ये पार पडली, या विकास यात्रेस या वार्डातील नगरसेवक सुनील त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, यांनी या विकास यात्रेचे अतिशय छान नियोजन केले होते. Sujay Vikhe | सुजय विखे यांनी आमदार संग्राम यांच्या विषयी केले मोठे भाकीत..! लोकसभेच्या पराभवानंतर नगर मध्ये पहिल्यादाच सुजय विखे Sujay Vikhe आणि संग्राम जगताप हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले, सुजय विखे यावेळी असे म्हणाले लोकसभेमध्ये मला नगर शहराने लीड दिली आहे, इथे आमचे अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, आणि ते आत्ता विधानसभेसाठी आमदार संग्राम जगताप…

Read More

जामखेड-कर्जत Jamkhed-Karjat मध्ये विधानसभेचे वारे जोरात वाहताना दिसत आहे, एक मेकावर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरवात झाली आहे. मध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. सध्या प्रचारात दोघांनी पण आघाडी घेतली आहे. सध्या तरी असे चित्र जामखेड कर्जत मध्ये दिसते कि, सकाळी महाविकासाआघाडी मध्ये प्रवेश आणि संध्याकाळी भाजपात प्रवेश असे चालले आहे. यामध्ये कार्यकर्ते भरकटले जातांना दिसत आहे.Ladki Bahin Hapta | लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत, महत्त्वाची अपडेट या दिवशी होणार जमा पैसे Jamkhed-Karjat | जामखेड-कर्जतचा खरा आरोग्यदूत कोण सध्या ॲम्बुलन्सची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. पण याचे सत्य पाहता आरोग्य क्षेत्रात…

Read More

काही महिलांनी अर्ज केल्यानंतरही त्यांना Ladki Bahin Hapta अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या महिला नाराज झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नवीन अपडेट दिली आहे. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! Ladki Bahin Hapta | लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. ही योजना जून महिन्याच्या अखेरपासून सुरु झाली. या…

Read More

वयाच्या ६७ व्या वर्षी पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे घेतला अखेरचा श्वास…..! शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी Balamtakli येथील रहिवासी असलेले सध्या व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध उद्योगपती तथा डी.एन.के. ग्रुप आणि नहार ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष अशोकलाल झुंबरलाल नहार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी मंगळवार दि. ५ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. Balamtakli | बालमटाकळी येथील प्रसिद्ध उद्योगपती पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बालमटाकळी सह परिसरात होणाऱ्या धार्मिक, सामाजिक गावच्या सार्वजनिक कार्यात नेहमी त्यांचा सिंहाचा वाटा असायचा मंदिराच्या तसेच इतर सामाजिक…

Read More

शहर भाजप महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय नगर – राज्यात तीन पक्षांची महायुती झाल्यावर नगर शहरातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरची ही पहिलीच बैठक आहे. भाजपचे काही ध्येयधोरणे आहेत. त्यानुसारच काम करून निर्णय घेण्यात येतात. त्यानुसार आजपासून महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना शहर भाजपचे अधिकृतरीत्या समर्थन देण्यात येत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत निस्वार्थ, निरपेक्षपणे, सचोटी व प्रामाणिकपणे काम करून उमेदवार आ.जगतापांच्या मागे उभे राहून त्यांच्या विजयासाठी योगदान द्यावे. महायुतीमधील घटक पक्षांना बरोबर घेत कोणत्याही प्रकारचा संभ्रम व किल्विश न ठेवता जासतीत जास्त प्रचार व काम करू, असे प्रतिपादन शहर भाजपचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले. विधानसभा…

Read More

विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे, आत्ता नगर शहरात संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर अशी सरळ लढत होणार आहे. आमदार संग्राम जगताप Sangram Jagtap यांनी माघील काही दिवसापासून नगरशहारत अनेक वार्डात विकास यात्रा काढली आहे, याला लोकांनी पसंदी दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संग्राम जगताप यांना आपले तिकीट फायनल आहे हे माहित असल्यामुळे त्यांनी आधी पासूनच प्रचाराला सुरवात केली होती , आत्ता त्यांनी बऱ्यापैकी निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. Sangram Jagtap| आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामावर नगरकर खुश MLA| आमदार राम शिंदेंना मोठा धक्का अद्याप विरोधी पक्षाला बंडखोरी रोखण्यात दिवस चालले आहेत , त्यांचा प्रचार कोणत्या मुद्यावर होणार…

Read More

जामखेड प्रतिनिधी गेली ३१ वर्षापासून जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रसिद्ध व्यापारी माननीय दिलीप बाफना व बाफना परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येतो. ३० वर्षांपूर्वी हभप बाबा महाराज सातारकर, हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड ते पंढरपूर दिंडी सोहळा सुरू केला होता आजही हा सोहळा सुरू आहे. आज रोजी सकाळी दहा वाजता जामखेड शहरातील बाफना मशिनरी येथून मोठ्या उत्साहात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडी चे श्री क्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान झाले. यावेळी हभप विक्रम बागडे (महाराज), माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठ बाफना, सिताराम राळेभात (महाराज), हभप पंढरीनाथ राजगुरू (महाराज),हभप विवेक मंजरतकर…

Read More