Author: mahalokwani

Crop Insurance : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन स्तरावर भरीव मदत देण्याचे आश्वासन देत दिवाळीपूर्वी रक्कम (Crop Insurance) देण्याची घोषणाही केली होती. मात्र सरकारची घोषणा हवेत विरणार असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे दिसते. Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट… शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Crop Insurance) यंदा सुरुवातीला पाऊस उशिरा झाला. त्यानंतर काही दिवस अतिवृष्टी झाली. दरम्यानच्या काळात पावसाचा खंडही पडला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे निम्‍म्यापेक्षाही कमी उत्पादन (Crop Insurance) झाले. काही शेतकऱ्यांनी…

Read More

‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा रॅंचो आहे आणि, त्यातल्या एका गाण्यात एक ओळ आहे- ‘जब लाइफ हो आऊट ऑफ कंट्रोल, तो सीटी बजा के बोल – ऑल इज वेल.’ जणू ऑस्ट्रेलियन संघाची लाईफलाईन अफगाणिस्तानविरुद्ध अडकली होती आणि त्या अडकलेल्या परिस्थितीत ‘रॅंचो’ म्हणजेच कांगारू संघाच्या Glenn Maxwell ग्लेन मॅक्सवेलने ही खेळी खेळली होती, चित्रपटातील ते गाणेही त्या परिस्थितीत अगदी तंतोतंत बसते. आणखी एकही विकेट न गमावता 7 बाद 91 धावांवरून 292 धावांपर्यंत मजल मारणे सोपे नव्हते. पण, जिथे मॅक्सवेल आहे, तिथे सर्व ठीक आहे. आणि तेच 7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिसले, त्यानंतर सचिन तेंडुलकर, वसीम अक्रमसह क्रिकेटचे दिग्गज…

Read More

Reliance Jio : मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओने jio Motive (Reliance Jio) पोर्टेबल ऑनबोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD) डिव्हाइस ‘JioMotive’ लाँच केले आहे. या उपकरणाच्या मदतीने कोणतीही जुनी कार काही मिनिटांतच स्मार्ट कारमध्ये रुपांतरीत होईल. जिओ मोटिव्ह डिव्हाईसमध्ये अँटी-थेफ्ट अलर्ट, अँटी-टॉ अलर्ट, जिओ फेन्सिंग, रिअल टाइम लोकेशन डिटेक्शन आदी फीचर्स आहेत. Jio Motive रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस Deepfake । रश्मिका मंदानाचा ‘डीपफेक’ व्हिडीओ; काय आहे ‘डीपफेक तंत्रज्ञान’; जाणून घ्या.. Jio Motive ला कारच्या OBD पोर्टशी जोडणे आवश्यक आहे, जे बहुतेक वाहनांमध्ये स्टीयरिंग व्हीलच्या खाली स्थित आहे. कोणीही ते त्यांच्या कारला जोडून वापरू शकतो. Android वापरकर्ते Google Play Store वरून GeoThings…

Read More

Deepfake : सध्या रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. याव्हिडीओत एक महिला लिफ्टमध्ये जाताना दिसत असून ती रश्मिका मंदाना असल्याचा दावा केला जातोय. प्रथमदर्शनी या व्हिडीओतील महिला रश्मिका मंदाना असल्याचा भास होतो. मात्र ‘डीपफेक तंत्रज्ञान’च्या मदतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर Deepfake तंत्रज्ञान काय आहे? त्याचा वापर कोठे केला जातो? रश्मिका मंदानाच्या नावाने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचे सत्य काय आहे? हे जाणून घेऊ या… Instagram | इंस्टाग्रामवर तुमचा व्यवसाय घेऊन या; काही मिनिटांतच सुरु होईल चांगली कमाई रश्मिकाच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडीओचे सत्य काय ? रश्मिका मंदानाच्या नावाने सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत…

Read More

Ahmednagar Saiban | उदयोगपती पेमराज बोथरा व गुंडेगावचे मा. श्री. भापकर गुरूजींच्या हस्ते हुरडा भट्टी पुजन अ.नगर – डॉ. कांकरिया दांम्पत्याच्या दूर दृष्टी व अथक परिश्रमामुळे Ahmednagar Saiban साईबनची निर्मिती झाली. जिथे अनेक शतके गवतही उगवले नाही अशा खडकाळ उजाड माळरानावर मोठया परिश्रमाने पाणी अडवा व जिरवा ह्या तत्वाचा अवलंब करून 100 एकरवर वनराई उभी केली ह्याचा आम्हाला नगरकरांना अभिमान आहे. असे गौरवोद्गार पारस उदयोग समुहाचे प्रमुख श्री पेमराज बोथरा ह्यांनी काढले प्रसंग होता Ahmednagar Saiban साईबनमध्ये हुरडा महोत्सवाचा शुभारंभ. ह्या हुरडा महोत्सवाच्या रांजण व भट्टीचे पुजन गुंडेगावचे श्री भापकर गुरूजी यांच्या शुभहस्ते विधीवत कांबळे गुरूजींच्या मंत्रोच्चाराने व राजस्थानी ढोल…

Read More

नगर – नगर शहर हे खेडे गाव ही संकल्पना आज विकास कामांमुळे इतिहास जमा होत आहे. शहर विकासासाठी राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवित शहरातील रस्त्यांबरोबरच बाह्यवळण रस्ते, प्रत्येक प्रभागतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. त्याचबरोबर कामांच्या माध्यमातून नगरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जे-जे शक्य आहे ते केले जात आहे. जागरुक नागरिक आणि कर्तव्यदक्ष नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती मिळाली, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. नगरसेवक सुनिल त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ नगरसेवक सुनिल त्र्यंबके व विनित पाउलबुधे यांच्या प्रयत्नांमुळे आणि माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांच्या सहकार्याने आमदार…

Read More

NZ vs PAK : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पावसाने मॅचविंनिंगची भूमिका बजावली. 401 धावा करूनहीस किवींना पराभवाचा सामना करावा लागला. आता या विजयाने पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली आहेत. World Cup Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा? भारत-पाक सेमीफायनलचीही शक्यता! NZ vs PAK : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पावसाने मॅचविंनिंगची भूमिका बजावली. 401 धावा करूनहीस किवींना पराभवाचा सामना करावा लागला. आता या विजयाने पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली आहेत. पाकिस्तान विजयानंतर आता पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र आता ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या चार संघांचे आता 8 गुण…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे चालू असलेल्या Athletics अँथलेटिक्स (थाळी फेक) या क्रीडा प्रकारात जामखेड महाविद्यालय जामखेड चा खेळाडूं कु. हृषीकेश राघवेंद्र धनलगडे याने विभागीय स्पर्धेत कास्य पदक मिळविले व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली या खेळाडूंला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांनी मार्गदर्शन केले. अँथलेटिक्स (थाळी फेक) क्रीडा प्रकारात जामखेड महाविद्यालयचा डंका या खेळाडूंची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ Athletics अँथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव मा. शशिकांतजी देशमुख,सहसचिव मा. श्री. दिलीपशेठ गुगळे, खजिनदार मा.श्री. राजेशजी मोरे, संचालक मा.श्री. अशोकशेठ शिंगवी. मा.श्री.…

Read More

जामखेड प्रतिनिधी : Maratha Reservation | पुन्हा एकदा जामखेड शहरातील खर्डा चौक येथे मराठा आंदोलकांचा आवाज घुमला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’च्या घोषणांनी मराठा आंदोलकांनी संपूर्ण खर्डा चौक परिसर आज दणाणून सोडला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील सराटी येथील साखळी उपोषणाच्या समर्थनार्थ जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चा महिला विभाग च्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माहिलांची भाषणे झाली असून भाषणातून सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. रास्तारोको आंदोलन प्रसंगी शेवटी संविधान उद्देशीकेचे वाचन करुन राष्ट्रगीत व शिवरायांच्या ध्येयमंत्र म्हणून सांगता…

Read More

मराठा क्रांती मोर्चा, महिला यांच्या वतीने कँण्डल मार्च ; हजारोंच्या संख्येने माहिला सहभागी जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले Manoj Jarange मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमवारी जामखेड शहरात मराठा क्रांती मोर्चा माहिला विभाग यांच्या वतीने कँण्डल मार्च काढला. तसेच मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुका मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून आरक्षण मिळाल्या शिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असे कँण्डल मार्च दरम्यान मराठा समाजातील माहिला व मुलींनी भाषणातून सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे Manoj Jarange पाटिल हे आमरण उपोषण बसले आहेत. त्यांना पाठिंबा…

Read More