धनराज पवार; निवारा बालगृहावर कामगार कायदा या विषयी 10 व 11 जुलै या दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.एम ट्रस्ट महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातूनAdv. महारुद्र नागरगोजे यांना साधनव्यक्ती म्ह्णून नियुक्त केले होते. असंघटीत कामगारांचे काय अधिकार आहेत,ते त्यांना कसे मिळतात,यासाठी काय करावे लागते हे फार सोप्या भाषेत उदाहरणांसह नागरगोजे वकिलांनी समजावून सांगितले. संविधानाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून adv. अरुण जाधव,संदीप कुंभार ,बापु ओहोळ,यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.दुपारच्या सत्रात गट तयार करून त्यांना कामगारांच्या समस्या व त्यावरील उपाय या मुद्द्यांवर मांडणी करायला लावली.फार चांगल्या प्रकारे सर्वांनी यात सहभाग घेतला. प्रास्ताविक संदीप कुंभार (जिल्हा कार्यक्रम अधिकारी aim ट्रस्ट)यांनी केले.बापू ओहोळ व किरण…
Author: mahalokwani
Rohit Pawar यांनी धनंजय मुंडेंना दूर केलं.? राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. रोहित पवार Rohit Pawar यांच्या आरोपांना आता भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमादर रोहित पवार Rohit Pawar यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपनंच पक्ष फोडल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड…
Political Maharashtra अलीकडच्या काळात Political Maharashtra महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे सत्तासंघर्षाचा दुसरा मुद्दा समोर आला आहे. लवकरच त्याचा तिसरा अंकही पाहायला मिळेल, असा अटळ अंदाज बांधला जात आहे. हे प्रकरण शिवसेनेच्या (शिंदे गट) 16 आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित आहे. हा निर्णय मुख्यमंत्री cm एकनाथ शिंदे यांचे भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे maharashtra राज्यात देवेंद्र फडणवीस Devndra Fadavnis की अजित पवार Ajit Pawar मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक वस्तूवर भरघोष सवलत..! खरे तर, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मे महिन्यात शिवसेनेच्या (उद्धव गटाच्या) याचिकेवर…
Kia Seltos जाणून घ्या किंमत आणि फीचर्स भारतीय बाजारपेठेत किया Kia Seltos या नवीन मॉडेलवरून अखेर पडदा उठला आहे. नवीन एसयूव्ही नॉक करण्याच्या तयारीसह, सध्याच्या मॉडेलचा स्टॉक संपविण्याची योजना आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सेल्टोस एसयूव्हीच्या सध्याच्या मॉडेलवर 85,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये एक्स्चेंज बोनस, विमा फायदे आणि मानार्थ अॅक्सेसरीज समाविष्ट आहेत. Kia किया ने दीर्घ प्रतीक्षेनंतर Seltos SUV अपडेट केली आहे. सेल्टोस फेसलिफ्ट आवृत्ती आल्यानंतर कंपनीला चांगली विक्री अपेक्षित आहे. चला सविस्तरपणे Kia ची डिस्काउंट ऑफर पाहूया. सेल्टोसची फेसलिफ्ट आवृत्ती लवकरच लॉन्च केली जाईल. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात हे मॉडेल खूप आधी लॉन्च करण्यात आले होते. सध्या ते भारतात सादर…
जामखेड शहराचा अवैद्य देहविक्रीचा कलंक हटवा अहमदनगर :- जामखेड तालुका हद्दीतील लक्ष्मी कला केंद्र ,जगदंबा कला केंद्र, झंकार कला केंद्र या ठिकाणी अवैधरीत्या वेश्याव्यवसाय चालू असून जामखेड शहरांमध्ये इतर तालुक्यातील तडीपार व फफरार आरोपी रात्री अपरात्री येत असून ते या कला केंद्रावर मध्यप्राशन करून जामखेड शहरांमध्ये चार चाकी गाड्या फिरवतात. व दहशत निर्माण करतात. संबंधित कला केंद्र गुन्हेगारांचा अड्डा बनला असून परवान्याच्या नियमांचा भंग करून पहाटे ४, ५ वाजेपर्यंत संबंधित कला केंद्र चालू असतात. सदर कला केंद्र विषयी लेखी तक्रार करून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. तरी आज पासून १५ दिवसाच्या आत काही संबंधित कला केंद्राचे परवाने रद्द करण्यात यावेत.…
जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवारआज रोजी जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.खड्ड्यामुळे होणारे नेहमीचे अपघात तसेच राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम मंजूर असूनही शहरातील खड्डे अजूनही बुजवण्यात आले नव्हते तसेच काही बिड रोड काॅर्नर येथे सुध्दा मोठा खड्डा होता , सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रहदारीस व नागरिकांना अडचणी येत आहेत. याच अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते वैजिनाथ पोले यांच्या सह अशोक शेठ शिंगवी यांनी कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या सोबत फोन वरून तसेच समक्ष भेटून शहरातील खड्डे संदर्भात चर्चा केली असे यावेळी महालोकवाणी न्यूज शी बोलताना सांगितले. आमदार रोहित पवार यांनी त्वरित दखल घेत यांच्या…
Nagar Dmart दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; अहमदनगर जिल्ह्यात पहिल्या Nagar Dmart start सेवेला सुरवात झाली आहे, खूप दिवसांचे नगरकरांचे स्वप्न आता पूर्ण झालेले पाहायला मिळत आहे, नगर शहरात आत्ता अनेक मोठे उद्योग समूह गुंतवूणक करू पाहत आहे, तसा प्रतिसाद पण मिळत आहे, त्यामुळे अनेक मोठे मॉल उभे राहतांना दिसत आहे. अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोड लगत, पाईपलाईन रोड ला नुकतेच Nagar Dmart दालनाचा शुभारंभ झाला आहे, अनेक वर्षांपासून या Dmart दालनाचे काम चालू होते, अतिशय भव्य दिव्य असे सर्व सोयीयुक्त असे हे दालन बांधण्यात आले आहे, नगर शहरात , सिटीमध्ये पार्किंगची खूप व्यवस्था ठीक नाही , पण Dmartने पार्किंगची वेगळी…
pune पुणे पुन्हा हादरले पुणे Pune जेजुरी (ता. पुरंदर) येथील माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. हत्येमध्ये पाच ते सहा आरोपींचा सहभाग असून, जेजुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे यांनी Pune जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या परिसरात धालेवाडी येथे जमीन खरेदी केली होती. मात्र, जमिनीसंदर्भात वाद सुरू होते. त्यातच शुक्रवारी ते धालेवाडीत गेले असता, पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर पानसरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्याची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना जेजुरीतील रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील खर्डा चौक व जयहिंद चौक येथे नाका बंदी करुन विना नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांवर जामखेड पोलीसांची मोठ्या प्रमाणात कारवाई केली. बॉस, भाई, दादा, काका, मामा हे काही नातेवाईकांची नावे नाहीत. तर या आहेत फॅन्सी नंबर प्लेट. फडफड आवाज करत असलेली बुलेट आणि तिच्यावर असलेली अशी नंबरप्लेट हे चित्र तुम्ही अनेकदा पाहिले असेल. सध्या फॅन्सी नंबरप्लेटचे फॅड आलंय. त्यासाठी अनेकदा फाईन भरावा लागतो. पण, कायद्यात या गोष्टीला थारा नाही JIO जिओ कंपनी तर्फे गरीब व्यक्तीला मिळणार Jio Bharat V2 मोबाईल अगदी फ्री; जामखेडमध्ये मिळाला गरीब व्यक्तीला फ्री मोबाईल..! वाहन कायद्यानुसार वाहकाला त्याच्या गाडीचा क्रमांक पुढील…
जामखेड प्रतिनिधी -धनराज पवार जामखेड तालुक्यातील नायगाव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण व केलेले बांधकाम हटविण्यात यावे यासाठी नायगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने पंचायत समितीच्या कार्यालयासमोर करण्यात आलेले आमरण उपोषण गटविकास अधिकारी व खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी योग्य ती कार्यवाही व कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले. JIO जिओ कंपनी तर्फे गरीब व्यक्तीला मिळणार Jio Bharat V2 मोबाईल अगदी फ्री; जामखेडमध्ये मिळाला गरीब व्यक्तीला फ्री मोबाईल..! यावेळी उपोषणास बसलेल्या समस्त मुस्लीम समाज नायगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नायगाव येथील मुस्लीम समाजाचे मिळकत नं. १३६ सार्वजनिक मस्जिद, मिळकत नं. १४०…