आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा satbara फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. ज्यातील शेतकरी, जमीनधारक व सामान्य नागरिक यांना भूमीसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची सहज उपलब्धता होण्यासाठी शासनाने एक अत्यंत उपयुक्त आणि नागरिकाभिमुख पाऊल उचलले आहे. राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत लवकरच राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक “भू-प्रणाम” भूमापन सुविधा केंद्रे सुरू होणार आहेत. MBBS| जामखेड येथील चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर; जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उदाहरण satbara | आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा, या केंद्रांमधून संगणकीकृत सात-बाराsatbara उतारे, फेरफार नोंदी, मिळकत पत्रिका, रंगीत नकाशे इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे अत्यंत सुलभ व जलद…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार tea चहावाल्याचा मुलगा बनला एमबीबीएस MBBS डॉक्टर; डॉ. प्रदीप ढवळे यांचं यश जामखेडसाठी अभिमानास्पद जामखेड शहरातील नगर रोडवर, पंचायत समिती शेजारी असलेल्या प्रसिद्ध ‘पुढारी वड’ येथील ‘हॉटेल पुढारी’चे संचालक प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांचे चिरंजीव डॉ.प्रदीप प्रकाश ढवळे यांनी आपली एमबीबीएस पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जामखेड शहरात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता; या तारखेला जमा होणार..! तुम्ही हि अपडेट केलीना नाहीतर मिळणार नाही हप्ता MBBS| जामखेड येथील चहा विक्रेत्याचा…
दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सायकाळच्या सुमारास तोफखाना पोलीस tofkhana police स्टेशनच्या हद्दीत एका शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड घालून बेदम मारहाण करण्यात आली मारहाण करण्यात आलेल्या मुलाचे नाव स्वराज नारायण सरदार, वय 17 वर्षे, आहे तो शिक्षण घेत आहे , रा. जिजाऊ कॉलनी, फुंदे हॉस्पिटल मागे, बोल्हेगाव, येथील रहिवाशी असून तो कलासेस साठी या परिसरात येत असतो arunkaka | नगरकरांनो पुण्यात येऊ नका काकांची प्रकृती स्थिर; तज्ज्ञ डॉक्टर टीम हे उपचार करत आहे tofkhana police | कसलेही कारण नसताना त्या बेदम मारहाण झाली आहे, त्याने काल दिनाक ९ एप्रिल २०२५ रोजी तोफखाना पोलीस स्टेशन tofkhana police मध्ये गुन्हा नोंद केला…
फिर्याद स्वराज नारायण सरदार, वय 17 वर्षे, धंदा शिक्षण, रा. न्यू मॉर्डन कॉलनी, फुंदे हॉस्पिटल मागे, बोल्हेगाव, अहिल्यानगरसमक्ष पोलिस police स्टेशन येथे हजर होवुन फिर्याद देतो की, मी माझ्या घरी माझी आई- जयश्री वडील नारायण व बहिण हिंदवी असे एकत्र राहण्यास असुन माझे वडील कंपनीत खाजगी नोकरी करुन आमचे कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. ladki bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता; या तारखेला जमा होणार..! तुम्ही हि अपडेट केलीना नाहीतर मिळणार नाही हप्ता police | तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत एका शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड पहा व्हिडिओ मी सध्या न्यानतीर्थ कॉलेज, सोलापुर रोड, ता जि अहिल्यानगर येथे 12 वी मध्ये शिक्षण घेत…
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, या तारखेला जमा होणार एप्रिलचा हप्ता, ladki bahin hapta तारीख नोंद केली का? जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. arunkaka | नगरकरांनो पुण्यात येऊ नका काकांची प्रकृती स्थिर; तज्ज्ञ डॉक्टर टीम हे उपचार करत आहे ladki bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता महायुती सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये…
पुणे – अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका arunkaka जगताप यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. आता अरुणकाकांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली आहे. अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच काकांवर प्रेम करणारे व हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली. arunkaka | नगरकरांनो पुण्यात येऊ नका त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. अरुणकाकांवर arunkaka अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन संपत बारस्माजी आमदार अरुण जगताप यांची प्रकृती…
भारतीय शेअर बाजारात share market today मोठी घसरण झाली आहे, सेन्सेक्स 4000 आणि निफ्टी 5000 पेक्षा जास्त कोसळले आहेत. ट्रम्पच्या टॅरिफ, जागतिक आर्थिक मंदीची भीती आणि FII ची विक्री ही प्रमुख कारणे आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्सवर मोठा परिणाम झाला आहे. arunkaka jagtap | माजी. आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल ; प्रकृती स्थिर share market today| शेअर बाजारात 19 लाख कोटी बुडाले भारतीय शेअर मार्केटमध्ये share market today पुन्हा मोठा महाभूकंप आला आहे. या भूकंपामुळे गुंतवणूकदारांची झोपच उडाली आहे. जगभरात सुरू असलेल्या ट्रेड वॉरची भीती आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे भारतीय शेअर…
आताची सर्वात मोठी बातमी आहे आमदार अरुण काका जगताप arunkaka jagtap यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. माजी आमदार अरुण काका जगताप प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते , माजी खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे सर 10 एप्रिल रोजी नगर जिल्हा दौऱ्यावरपीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते , मा. खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे सर हे 10 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा च्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आमदार संग्राम भैय्या जगताप पुतळा समितीचे सुरेश बनसोडे , तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली आहे . तसेच अभूतपूर्व होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे .
नगर शहरात सध्या घाणीचे nagar ghantagadi साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . एकीकडे रस्त्याचा विकास होताना आपण पाहत आहोत तर दुसरीकडे अनेक मोठे बॅण्ड नगर शहरात येऊ पाहत आहे, काही अनेक मोठे शोरूम किंवा नामंकित कंपन्या या नगर शहरात दाखल झाल्या आहेत. परंतु नगरमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होताना दिसत नाहीत. Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ? nagar ghantagadi | नगरमध्ये मध्ये घंटा गाडीचा दुष्काळ त्यामुळेच नगरकरांना आत्ता कचरा गाडीचा nagar ghantagadiv दुष्काळ जाणवत आहे. मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ असतो या दिवसात पण नगर मध्ये कचरा गाडीचा दुष्काळ पाहायला मिळत आहे. कचरा…