Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार आपल्या देशाचे संरक्षण करीत असताना जे सैनिक धारातिर्थी पडले त्यांच्या कुटूंबियांना,जे अपंग झाले त्यांचे पुनवर्सनासाठी तसेच आर्थिक बाबतीत गरीब असलेल्या माजी सैनिकांना त्यांचे सैन्य निवृत्ती पश्चात दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे.यासाठी विविध आर्थिक मदतीसाठी आपल्या संस्थेच्या कर्मचा-्यां चे सहकार्याने. या शुर सैनिकांबद्दल वाटणारे प्रेम या निधी सशस्त्र सेना ध्वज दिन वर्ष २०१९ – व वर्ष २०२० चा प्रलंबित निधी ४,२४,३०५ रुपये रक्कम दि.२० एप्रिल २०२३ रोजी ध्वज निधी जमा करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहमदनगर येथे जमा करण्यात आलेला आहे. त्याबद्दाल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी गट शिक्षणा धिकारी पंचायत समिती जामखेड यांना दि.११ मे 2023 रोजी…

Read More

दि.०४/०५/२०२३ रोजी जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष श्री.डॉ.भास्कर मोरे यांनी एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तुरुणीचे लैंगिक शोषण करून बळजबरी केली आहे.त्या संदर्भात जामखेड पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेज मध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी येतात.यातील अनेक मुले-मुली ही गरीब घरातील आहेत. आपल्या आयुष्यातील कमावलेली सर्व संपत्ती पणाला लावून हे पालक आपल्या मुलांना या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत असतात. या कॉलेजच्या जवळच्या परिसरामध्ये हे मुलं-मुली निवासी राहतात.या बाहेरगावच्या मुलांना या ठिकाणी कोणाचा आधार नसतो.ही कॉलेजची सर्व मुले-मुली ही कॉलेजच्या अध्यक्ष व शिक्षक…

Read More

जामखेड रत्नदीप मेडीकल फौंडेशन ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर चा अध्यक्ष भास्कर मोरे याने शिक्षणासाठी आलेल्या अनेक मुलिंचे वेगवेगळ्या माध्यमातून शोषण केले आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषणातू या काॅलेज मध्ये शिकणाऱ्या दोन मुलिंनी आत्महत्या केल्या आहेत तर अनेक मुला मुलींनी याच्या जाचाला कंटाळून शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे. या नराधमाच्या कुकर्माचा अतिरेक होतं असताना ग्रामीण भागातील मुली बदनामीच्या भीतीने व शिक्षणात अडथळा निर्माण करून आपल्याला जाणीव पूर्वक नापास करीलं या भीतीनं समोर येऊन बोलायला अथवा पोलिसांत जाऊन तक्रार करायला घाबरत असताना बी फार्म मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने ४ मे २०२३ रोजी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करण्याचं धाडस केलं आहे .…

Read More

सध्या सर्रास सर्वच वयोमानातील लोकांना मूळव्याधाचा त्रास सहन करावा लागत आहे . मूळव्याधीची Piles मुख्य लक्षणे: परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवू शकतात – मूळव्याध Piles होण्याची कारणे: मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो – आपल्या गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी करून डॉक्टर मूळव्याधीचे निदान करतात. गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी प्रथम डॉक्टर आपल्या गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस…

Read More

रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर काॅलेज मध्ये बी. फार्म मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा विनयभंग व अत्याचाराच्या निषेधार्थ दि २३ मे २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता जामखेड येथील खर्डा चौकात संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्ष व इतर संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर काॅलेज ता. जामखेड मध्ये एका मुलीवर खुद्द संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे या नराधमाने विनयभंग व अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली असून दि ४ मे २०२३ रोजी संबंधित पिडीत मुलीने जामखेड पोलीसांत तशी तक्रार दाखल केली आहे . त्या नराधमाने फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत वेळोवेळी विनयभंग केल्याचे…

Read More

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:- जामखेड येथील रत्नद्दीप मेडिकल कॉलेज मध्ये अध्यक्षांनी केलेल्या कृत्याच्या निषर्धात आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी अहमदनगर जिल्हा कार्यालयाबाहेर दलित महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या माध्यमातून मा. संजय जाधव यांच्या मार्फत आमरण उपोषणला सुरवात झाली आहे, पहा व्हिडिओ👇 एकीकडे देशाच्या राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलन चालू असताना आता राज्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली आहे. जामखेड शहरातील एका नामांकित संस्थेच्या अध्यक्षांनी यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदवला आहे. पहा व्हिडिओ👇 सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी आत्महत्या केल्याचा प्रकार…

Read More

जामखेड : देशासह राज्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही. एकीकडे देशाच्या राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलन चालू असताना आता राज्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली आहे. जामखेड शहरातील एका नामांकित संस्थेच्या अध्यक्षांनी यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदवला आहे. सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दिनांक २२/०५/२०२३ रोजी आमरण उपोषण कारण्यासाठीचे निवेदन दिले आहे.…

Read More

जामखेड सर्जिकल व अँक्सिडेंट हॉस्पिटल येथे घेतले उपचार जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शेळगाव येथील २० वर्षीय गरोदर माहिलेला ९ महिने पूर्ण झालेले होते.स्वंयपाक करताना झटके येवून शेगडी वर पडल्याने तिच्या पाठीला गंभीर जखम झाली असून त्या माहिलेला प्रथमोपचारसाठी तिला जामखेड येथे पाठवण्यात आले पण अनेक हॉस्पीटल मध्ये दाखल करून घेण्यास नकार दिला तिला नगरला हलवावे लागेल असे सांगितले तेव्हा तिला जामखेड सर्जिकल व अॅक्सीडेंट हॉस्पीटल मध्ये आणले तोपर्यंत तिला दोन झटके आले होते येथील डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान यांनी अॅडमिट करून घेतले व उपचार सुरू केले यावेळी तिला परत झटका आला त्यामुळे सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला.…

Read More

जामखेड (प्रतिनिधी); धनराज पवारनुकत्याच झालेल्या कृषि उत्पन्न बाजार समिति,जामखेड निवडणूक निकाल जाहीर झाला तसेच नवनिर्वाचित सभापती पदी शरद कार्ले यांची निवड झाल्याबद्दल आज रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहात झालेल्या सत्कारप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र काटकर, प्रताप पवार सर, प्रविण बोलभट, राजन समिंदर,आण्णासाहेब ढवळे, दादासाहेब घायतडक,निलेश काकडे, किशोर जरक,वाल्मिक रेडे,सर्जेराव गंगावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत…

Read More