Author: mahalokwani

दि.०४/०५/२०२३ रोजी जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष श्री. डॉ. भास्कर मोरे यांनी एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तुरुणीचे लैंगिक शोषण करून बळजबरी केली आहे. त्या संदर्भात दि.२९/०५/२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय जामखेड येथे लाक्षणीक उपोषण करण्यात आले. रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेज मध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी येतात. यातील अनेक मुले-मुली ही गरीब घरातील आहेत. आपल्या आयुष्यातील कमावलेल्या सर्व संपत्ती पणाला लावून हे पालक आपल्या मुलांना या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत असतात. या कॉलेजच्या जवळच्या परिसरामध्ये हे मुलं-मुली निवासी राहतात. या बाहेरगावच्या मुलांना या ठिकाणी कोणाचा…

Read More

शेतकऱ्यांनो निसर्गाला घाबरू नका निसर्गाच्या हालचालींची वेळोवेळी माहिती देऊन मी तुम्हाला सतर्क करेन , असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले उमरखेड येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे. पंजाबराव डख उमरखेड येथील स्थानिक गो सी गावंडे महाविद्यालयात दि . 26 मे रोजी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतिने संपन्न झालेल्या शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करतांना ते बोलत होते . पंजाबराव डख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की ,येत्या 10 दिवसात शेती मशागतीची कामे आटोपून घ्या , 8 जून रोजी मान्सुनचे जोरदार आगमन होणार आहे . भविष्यात यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळ पडणार नाही असा विश्वास त्यांनी उपस्थित…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आज रोजी जामखेड शहरातील युवा नेते अनिल पाटील यांनी व त्यांच्या सहकारी मित्र परिवाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला असून अनिल पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जामखेड शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच निवडीचे पत्र तालुक अध्यक्ष प्रदिप (भाऊ) टापरे , मनसे नेते पै.दादासाहेब (हवा) सरनोबत,तालुका उपाअध्यक्ष सनि सदाफुले यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी अनिल पाटील म्हणाले की,सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थीती खुप दऴभद्री व निर्लज्ज अशी झाली आहे, कुणी Ed घाबरुन पक्ष बदलतोय तर कोण स्वःताच्या स्वार्थासाठी तर सर्वसामान्य जनतेबद्दल कोणाला काही देण घेणे राहिले नाही. आशा वेऴी एकमेव महाराष्ट्राच्या हितासाठी झगडणारे नेते…

Read More

रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते , यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, व आरोग्य विषयक परिस्थितीचा आढावा घेतला, मंगेश चिवटे यांचे आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम चालू आहे, कोणताही भेदभाव न करता ज्यांना उपचाराची खरच गरज आहे, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, यांच्या मदतीसाठी चिवटे साहेब सदैव तत्पर असतात, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची सर्व प्रथम संकल्पना ही मंगेश चिवटे यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्या काळात मांडली होती, त्या नंतर त्यांचे काम पाहता चिवटे यांनाच या खात्याचे प्रमुख करण्यात आले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण मंगेश चिवटे यांनाच पसंती दिली आहे.…

Read More

Personal Loan वैयक्तिक कर्ज मिळवणे झाले सोपे असे मिळवा लोन वैयक्तिक कर्ज Personal Loan विविध आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयोगी पडत असते, कमीत कमी कागदपत्रे आणि लवकरात लवकर प्रक्रियेचि आवश्यकता असते. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वैयक्तिक कर्जे सामान्यत: इतर कर्ज प्रकारांच्या तुलनेत व्याजदरांसह येतात. वैयक्तिक कर्ज व्याज कमी करण्यासाठी, खालील पद्धतींचा वापर करावा personal loan मिळवण्यासाठी खालील मुद्यांचा वापर करा Flipkart Sale। फ्लिपकार्टवर बंपर सेल ऑफर; या तारखेपासून महाबचत सेलला सुरवात.. 2. वैयक्तिक कर्ज Personal Loan तुम्ही पगारदार कर्मचारी असल्यास, पगार खाते वापरणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. बँक bank तुमच्या स्थिर उत्पन्नाचे मूल्यांकन करू शकतात आणि या…

Read More

नुकत्याच संपूर्ण महारष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पार पडल्या , संपूर्ण महाष्ट्राचे अहमनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लक्ष्य लागले होते, बऱ्याच राजकीय घोडेमोडी घडल्या असणारे दत्ता (भाऊ) तापकिरे यांचा या निवडणुकीत विजय झाला व त्यांची नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल वार्ड क्रमांक दोनचे कर्तव्यदक्ष नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या सत्कार समारंभासाठी वार्ड क्रमांक दोन मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते , यावेळी बोलताना नगरसेवक तथा अहमदनगर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य सुनिल त्र्यंबके बोलत होते दत्ता तापकिरे यांचे काम करण्याची पद्धत खूप दिशादर्शक आहे, ते नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून…

Read More

धनराज पवार :- जामखेड – दिनांक 28 मे रोजी शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी संपन्न होत आहे. रिपाइं चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटीलउपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते,राज्य कार्यकारिणी उपस्थित राहणार आहेत. सुनील भाऊ साळवे रिपाइं जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब शिंदे जामखेड तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी अधिवेशनासाठी जामखेड तालुक्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. २८ तारखेला रिपब्लिकन पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. ना रामदासजी आठवले साहेब यांचे…

Read More

सध्या महाराष्र्टात गौतमी पाटील Gautami Patil हिने आपल्या नृत्याने सर्वांनां भुरळ घातलेली आपणास पाहायला मिळत आहे. पण गौतमीच्या मागची पिढा काही सुटेना , कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्या नावाची बदनामी सर्रास चालू आहे , माघील काळात गौतमी पाटीलच्या Gautami Patil अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ, गौतमी पाटील उदयनराजेंची भेट, एका मागोमाग एक घडणाऱ्या या घटना व त्या नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या टीकांमुळे गौतमी सदैव चर्चेत राहिली. गौतमीच्या बॉयफ्रेंडचे नाव ते तिच्या मानधनाचा आकडा प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच गौतमीच्या लग्नाच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. आता याच गौतमीचे…

Read More

शेवगाव तालुक्यातील हातगाव – कांबी येथील शेतकऱ्यांनी आज दिनांक 26 मे 2023 रोजी अनोखे आंदोलन केले, वेळोवेळी स्थनिक लोकप्रतिनिधी तसेच मंत्री महोदय जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय अशा अनेक शासकीय ऑफिसात हा प्रश्न उपस्थित केला आहे. माघील 3 वर्षांपासून या संदर्भात विचारणा केली आहे परंतु अद्याप पर्यंत या शासन दरबारी मार्ग निघालेला नाही, गेली 3 वर्ष झाले हातगाव, कांबी येथील शेतकरी यांनी वारंवार लेखी व तोंडी पाठपूरवा करून सुद्धा हातगाव शेती लाईट साठी वाढीव फिडर भेटत नाही. अनेक शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयाचे नुकसान होते आहे. शेतकऱ्यांच्या तोंडा पाशी आलेला घास हे सरकार हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे, पाणी असून सुद्धा शेतातील पीके होरपळून…

Read More

जामखेड तालुक्यात कु.ज्ञानेश्वरी हनुमंत निकम ८५.१७% प्रथम जामखेड (धनराज पवार) दि.२६ जामखेड तालुक्यातील ल ना होंशिग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत.१२ वी शास्त्र ९८.३७% टक्के निकाल,कला शाखेचा ८८.८८% निकाल तसेच वाणिज्य शाखेचा १००% निकाल लागला आहे. विद्यालय नेहमी गुणवत्ता राखत निकालाची परंपरा कायम ठेवत आहे. याप्रसंगी प्राचार्य श्रीकांत होशिंग म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर तसेच आई-वडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने प्रगती होणारच आहे. विद्यालयातून शास्त्र शाखेतून प्रथम कु.ज्ञानेश्वरी हनुमंत निकम ५११ गुण ८५.१७% ,द्वितीय कु.आकांक्षा भिमराव गंभीरे ४९३ गुण ८२.१७ %, तृतीय कु.निकीता आबासाहेब वारे ४८८ गुण ८१.३३% ,कला शाखेतून प्रथम चि.जहीर मुबारक शेख…

Read More