Author: mahalokwani

सोमराज बडे ,पाथर्डी प्रतिनिधी महाराष्ट्र शासन महसूल विभागाने सातबारा उतारे जमिनीच्या संदर्भात सर्व नोंदी ऑनलाईन करण्याचा कालावधी ठरवून महसूल प्रशासनाला बंधनकारक केलेले असताना खरवंडी कासार सजा तलाठी कार्यालय येथे खरवंडी कासार आणि परिसरातील शेतकऱ्यांची जमीन खरेदी विक्री जमिनीतील फेर- फार व्यवहार जमिनीची नोंद विहिरीची नोंद सरकारी गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण न काढता बेकायदेशीररित्या चाललेले धंदे यांना आर्थिक देवाण-घेवाण करून पाठबळ देऊन तलाठी कार्यालय येथील कामगार तलाठी जालिंदर सांगळे हे शेतकऱ्यांची लूट करत आहेत खरवंडी कासार येथील तलाठी कार्यालय हे सजा तलाठी कार्यालय न राहता लुटारूंचा अड्डा बनला आहे त्याचबरोबर तलाठी कार्यालयामध्ये स्वच्छता न ठेवता मराठी कार्यालयमध्ये पान मावा दारूच्या बाटल्या…

Read More

जामखेड : देशासह राज्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही. एकीकडे देशाच्या राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलन चालू असताना आता राज्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली आहे. जामखेड शहरातील रत्नदीप मेडिकल फौंडेशन व रिसर्च सेंटर या संस्थेचे अध्यक्ष श्री. डॉ. भास्कर मोरे यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदवला आहे. सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार…

Read More

घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमचे हक्काचं घर मिळू शकते. सिडको CIDCO गृहसंकुल बांधणार आहे. सिडको दोन बेडरूमचे घर बांधणार आहे. यामुळे मध्यमवर्गीयांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, काही घरांचा प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने पुन्हा एकदा घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ही घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर दिली जाणार आहेत. दरम्यान, लॉटरी काढण्याचे आपले पारंपरिक धोरण सिडकोने प्रथमच मागे सारले आहे. प्रस्तावित घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकण्याची योजना आहे. ठाण्यात लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. आता सिडकोने दोन खोल्यांच्या घराचा नवीन पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या या लॉटरीत मिळालेल्या ताज्या…

Read More

दिनांक ४ मे २०२३ रोजी जामखेड शहरातील नामंकित संस्थेच्या अध्यक्ष्यांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासेल अशी घटना घडली आहे, अशा घटना या अगोदर पण घडलेल्या आहेत, पण इज्जतीपोटी काही मुली पुढे आल्या नाहीत , तर काहींनी जे निर्णय घेतलेले आहेत, ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही. अध्यक्ष्यांनी आत्ता पर्यंत अनेक कारनामे केले आहेत सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Read More

श्री. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी वार्षिक स्नेहसंमेलन उडान -२०२३ उत्साहात संपन्न आष्टी प्रतिनिधी – गोरख मोरे आष्टी येथील श्री. छत्रपती, शाहू , फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय येथे वार्षिक स्नेह संमेलन‌‌ उडान-2023 शनिवार दि.12.05.2023 रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भिमराव धोंडे साहेब हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजयदादा धोंडे, श्री. अभयराजे धोंडे, प्शासन अधिकारी डॉ.डि बी. राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथीं यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्नेहसंमेलन निमित्त महाविद्यालंतर्गत घेण्यात…

Read More

जामखेड । धनराज पवार जामखेड शहरातील खर्डा चौक येथे शंभुराजे कुस्ती संकूलाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज रोजी सकाळी ११.०० वा.जामखेड तहसिल कार्यालय चे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते मुर्तीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. मागील काही वर्षापासून जामखेड येथे शेतकरी नेते मंगेश दादा आजबे यांच्या पुढाकारातून जामखेड येथे करण्यात येते.सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी “छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन फटाक्यांची व तोफांची आतिषबाजी कार्यकत्यांनी केली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील,आयोजक मंगेश दादा आजबे, बावी सोसायटी चे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात,बजरंग मुळे, डाँ,कैलास हजारे, प्रताप…

Read More

मुंडेंच्या अटकेसाठी अधिकारी, कर्मचारी आक्रमक सदरील व्यक्तीस तात्काळ अटक न केल्यास बीड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी तीव्र आंदोलन उभा करतील, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे. तर 15 मेपासून लेखणीबंद आंदोलन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. सदरच्या निवेदनावर जि.प. लेखा विभाग कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ या संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा..

Read More

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘कॉंग्रेस’ पक्षाने दणदणीत विजय संपादन करून एकहाती सत्ता मिळवली असून, सत्ताधारी ‘भाजपा’चा सुफडा साफ केला आहे.कर्नाटकातील कॉंग्रेस पक्षाचा विजय ही देशातील परिवर्तनाची नांदी ठरेल व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी ‘बजरंग बली,राहुल गांधी, प्रियंका गांधी, गँस टाकी’ चे पोस्टर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज झळकावत जोरदार घोषणाबाजी केली.तसेच फटाक्यांची आताषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये कामगार काम करत असताना लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे ,वय ४५ घोडेगाव.ता.जामखेड व जहीर सत्तार मूलानी ,वय ३५ रा तेरखेडा. ता कळंब आशा दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या बाबत अधिक माहिती अशी जामखेड येथील नगररोड वरील सावळेश्वर ट्रॉक्टर च्या मागिल बाजुस मालक पंकज शेळके यांचा रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटर चे उत्पादन करण्याचे (आग विझवण्याचे साधन) चे दोन वर्षापासून गोडाऊन आहे. या आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊन मध्ये आज…

Read More

जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार जामखेड येथे आभार दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा आज जामखेड येथील मतदारांचे आभार मानण्यासाठी आले असता खर्डा चौक येथे उन्हाची काहिली वाढली असतानाही भर उन्हात सत्यजीत तांबे यांचे जामखेड काँग्रेस व युवा काँग्रेस कडून जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष शहाजी राजे भोसले,प्रदेश युवा सरचिटणीस राहुल उगले,विशाल डूचे,अवधूत पवार, अमोल गिरमे,विकी उगले, शिवराज घुमरे, अनिकेत जाधव,संदीप बोराटे, विक्रांत अब्दुले,आदेश सरोदे चेतन फुंदे,संजय फुटाणे,प्रितम ढगे,निलेश निगुडे,विलास शिंदे,भाऊ कोळपकर,सौरभ शिंदे,ॠषी नागरगोजे,महेश जरक आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ल. ना. होशिंग विद्यालय येथे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे…

Read More