आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी साय. ५ वाजनाच्या सुमारास गुलमोहर रोड जवळील कांबळे आर्टस् शेजारी सदरील घटना घडली आहे. जवळ असणाऱ्या चहाच्या टपरीवर अनेक जण चहा घेत उभा राहिले होते , काही दिवसापूर्वी अशीच घटना मार्केट यार्ड परिसरात घडली, तसेच पुणे इथे पण पोंक्षे कार हिट अँड रण hit and run प्रकरण घडले होते, त्याचीच पुनरावृत्ती आज अहिल्यानगर येथे पाहायला मिळाली असती.
bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा
![](https://mahalokwani.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-11-at-12.00.35-PM-1024x768.jpeg)
hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार
भरधाव वेगाने आलेल्या कार ने चहा पिण्यासाठी उभा असलेल्या ३-४ टू व्हीलर जोराची धडक hit and run देऊन या गाड्या बऱ्याच लांब ओढत नेल्या आहेत, यामध्ये कारचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महिला कार चालकाच्या या प्रतापाची चर्चा अनेक वेळ या परिसरात पाहायला मिळाली.
पहा व्हिडिओ
याच रस्त्यावर काही मीटर अंतरावर मोठा शैक्षणिक क्लास आहे. पण सुदैवाने यामध्ये कोणालाही काही हानी झाली नाही, कार चालक पण सुखरूप आहे, मात्र गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.