Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » Sangram Jagtap|जिथे हिंदू धोक्यात तिथे; आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहणार
अहिल्यानगर

Sangram Jagtap|जिथे हिंदू धोक्यात तिथे; आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहणार

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 5, 2025Updated:February 5, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

श्रीगोंदा खून प्रकरणी मंत्री नितेश राणे व आमदार संग्राम जगताप यांची जखमी पीडितांना भेट

अहिल्यानगर (दि.५ फेब्रुवारी):- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील रामा ससाणे खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. नितेश राणे व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी ससाणेनगर येथे भेट देऊन घटनेतील जखमी पीडित हिंदू मातंग बांधवांशी संवाद साधला.

Table of Contents

  • Sangram Jagtap|जिथे हिंदू धोक्यात तिथे; आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहणार

यावेळी त्यांच्यासोबत श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते तसेच नगर शहर, कर्जत,जामखेड,दौंड व पुणे येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री राणे यांनी पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन, फरार आरोपींना तात्काळ अटक आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोरील उपोषणस्थळी भेट दिली. अविनाश घोडके यांच्यासह रोहन ससाने आणि संदीप ससाने यांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आले.

Screenshot

यावेळी स्थानिक पोलीस निरीक्षक किरण शिंदे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौज फाटा तैनात होता.मंत्री राणे व आमदार संग्राम जगताप यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर सिद्धार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर घटनेतील प्रत्यक्षदर्शी समाज बांधवांकडून घटनेची माहिती घेतली.यावेळी माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी सरकारची ठाम भूमिका मांडली. “दिवाळीच्या कालावधीत काही जिहाद्यांनी दगडफेक करून हिंदू समाजाला त्रास दिला.

Sangram Jagtap|जिथे हिंदू धोक्यात तिथे; आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहणार

हे सरकार हिंदू बांधवांवरील अन्याय सहन करणार नाही. कुरेशी नावाचा जिहादी कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण करू शकणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी कडक कार्यवाहीचे आश्वासन दिले.यावेळी संग्राम जगताप म्हणाले की जिथे हिंदू धोक्यात तिथे मी ठामपणे उभा आहे त्यामुळे हिंदू बांधवांनो तुम्ही निशंक रहा तुमच्या मागे संग्राम भैय्या आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleShirdi Crime|शिर्डी दुहेरी खुनातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीसाचे यश
Next Article dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे- करूणा शर्मा
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

December 11, 2025

विनयभंग खटल्यात निर्दोष सुटका, ॲड. कौस्तुभ कुलकर्णींचा यशस्वी बचाव

September 14, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.