मनोज जरांगे Manoj Jarange यांच्या रूपात मराठा समाजाला एक लढाऊ नेता मिळाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण कि आत्तापर्यतच्या इतिहासातील सर्वात मोठे उपोषण आणि त्यानंतर गावागावात , तालुक्यात तसेच जिल्ह्यात त्यांच्या ज्या सभा झाल्या , व त्या सभेतील गर्दी हे पाहता आत्ता मराठा समाज पून्हा एकदा एकत्रित आलेला पाहायला मिळत आहे . मनोज जरांगे Manoj Jarange आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आंतरवली या गावात उपोषण चालू, सुरवातीचा काळ कठीण होता, परंतु गावकऱ्यांनी केलेली मदत , तसेच तालुक्यातून , अनेक जिल्ह्यातून मला जो सखल मराठा समाजाने जो पाठींबा मिळत होता , यावेळी मनोज जरांगे Manoj Jarange पाटील म्हणाले कि,…
Author: mahalokwani
जामखेड तालुक्यातील शिऊर गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापण व एल ई डी दिवे या कामाची चौकशी अहवाल गट विकास अधिकारी जामखेड यांनी दि. १५/०९/२०२३ रोजी दिलेला पूर्ण चुकीचा असून तो आम्हाला मान्य नाहीत्या अहवाला बाबत आपण स्वत: चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करावी.या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना शिवसेना दलित आघाडी चे जामखेड तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी दिले होते. मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी पांडुरंग समुद्र यांनी उपोषण सुरू केले, यावेळी त्यांनी संबधीत कामाची पोलखोल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविले,सोबत झालेल्या कामाचे पुरावे पण दाखविले. समुद्र यांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य…
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलचा हमासवर बॉम्बफेक सुरूच आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या या युद्धामुळे जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. या युद्धाचा परिणाम आता सोन्या-चांदीच्या कमोडिटी मार्केटवरही दिसून येत आहे. बाजारात सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे Gold rate सोन्या-चांदीचा प्रीमियम झपाट्याने वाढला आहे. Gold सोने होणार महाग.. त्याचबरोबर युद्धामुळे शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, भौगोलिक-राजकीय तणाव वाढल्यामुळे Gold सोने, चांदी आणि डॉलरमध्ये वाढ होऊ शकते. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर सोन्याचा प्रीमियम प्रति 10 ग्रॅम 700 ते 2000 रुपयांनी वाढला आहे. पूर्वी ते 1300 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तो इतका झपाट्याने…
Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या बातम्या लाइव्ह अपडेट्स: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षाच्या अभूतपूर्व वाढीमध्ये, गाझा येथील हमास या अतिरेकी गटाने इस्रायलवर सर्वतोपरी हल्ला केला तर शेकडो लोकांनी देशात घुसखोरी केली आणि नागरिकांवर गोळ्या झाडल्या. इस्रायलने ‘युद्ध राज्य’ घोषित केले आहे. Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष BREAKING Hamas fighters killed more than 250 people at a techno music festival in the desert near Gaza as they rampaged for hours attacking Israeli civilians. https://t.co/KLOQuiUtVO— The Associated Press (@AP) October 8, 2023 इराणच्या संयुक्त राष्ट्र मिशनने हमासच्या हल्ल्यात तेहरानचा सहभाग नसल्याचे म्हटले आहे Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी शनिवारी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने 5,000 हून अधिक रॉकेट…
‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ shram yogi maandhan yojana (पीएम-एसवायएम) हा भारतातील अव्यवस्थापित क्षेत्रातील कामगारांसाठीचा निवृत्तीवेतन योजना आहे. ही योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये भारत सरकारने सुरू केली होती. shram yogi maandhan yojana shram yogi maandhan yojana या योजनेचं मुख्य उद्दीष्ट आहे अव्यवस्थापित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा आणि वृद्धावस्थेचं संरक्षण प्रदान करणे, जसे की रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्हभोजन कामगार, हेड लोडर्स, वीट भट्टीचे कामगार, मोची, रद्दी विक्रेते, घरातील कामगार, धोबी, रिक्षा चालक, भूमिहीन कामगार, कृषि कामगार, बांधकाम कामगार आणि इतर. Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटला; सात हजार रॉकेटचा मारा इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 100 ठार, अवीवने गाझामध्ये 198 ठार पीएम-एसवायएम अंतर्गत, पात्र अव्यवस्थापित क्षेत्रातील कामगार…
ICC world Cup 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना आज होणार असून वर्ल्ड कपमध्ये कोणता संघ विजयाचा श्रीगणेशा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ICC world Cup 2023 ICC world Cup 2023 वर्ल्ड कप २०२३ चा थरार थोड्याच वेळात सुरु होणार आहे , भारत-ऑस्ट्रेलिया याचा वर्ल्ड कप २०२३ मधील आमने सामने येण्याचा ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात एकूण 12 वेळा भिडले आहेत. इथेही ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. ICC world Cup 2023 वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. चेन्नईमधील चिदंबरम स्टेडिअममध्ये हा सामना…
Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन तणाव थेट अद्यतने: आम्ही युद्धात आहोत, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यांवर शोक व्यक्त करताना, भारत तेल अवीवसोबत एकजुटीने उभा असल्याचे सांगितले. Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटला Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष बातम्या लाइव्ह अपडेट्स (ऑक्टोबर 7): गाझा पट्टीतील सत्ताधारी हमास या अतिरेकी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर अभूतपूर्व, बहु-आघाडीवर हल्ला केला, डझनभर सैनिकांनी जोरदार तटबंदी असलेल्या सीमेवर घुसखोरी केल्याने हजारो रॉकेट डागले. हवाई, जमीन आणि समुद्र मार्गे अनेक स्थाने, मोठ्या सुट्टीच्या दिवशी देशाला रक्षण करते. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की देश युद्धात आहे आणि “शत्रूला अभूतपूर्व किंमत मोजावी लागेल”. याचा दुष्परिणाम काय होणार?. मृतांची संख्या किती आहे?…
सरकारने आपल्यावर सगळे डाव टाकले तेच काही कळत नाही.डाव टाकले,हल्ले केले.मात्र मागे हटलो नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सुट्टी नाही. जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मी दिलेल्या शब्दात बदलणार नाही आणि सरकारलाही बदलू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.जामखेड येथे जेसीबीच्या सहाय्याने फूलांची उधळण केली तसेच मोठा हार घालून हलगीच्या सवाद्यात स्वागत केले.तसेच जरांगे पाटील यांची विराटसभा झाली. जरांगे म्हणाले की , आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे. कुठेही उद्रेक करू नये. जाळपोळ करू नये. आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर मराठ्यांची पोर मेले तर आरक्षण कुणासाठी मिळवायचे? असा सवाल…
Disease : केनियामधील ‘सेंट थेरेसाज एरेगी गर्ल्स हाय स्कूल’ सध्या तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. या शाळेतील सुमारे 95 विद्यार्थिनींना एका रहस्यमयी गंभीर आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे मुलींना चालताही येत नसल्याचं दिसत आहे. Honda Activa ची लिमिटेड एडिशन खास फिचर्स लाँच; ब्लॅक आणि ब्लू स्कूटरची किंमत फक्त नेमकं काय घडलं ? दि आफ्रिका न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केनिया सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मुलींचे ब्लड सॅम्पल केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (KEMRI) याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याच्या रिपोर्टमधून या आजाराच्या (Disease) उत्पत्तीबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अचानक लंगड्या झालेल्या विद्यार्थिनींना हे कशामुळं झाले…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जामखेड येथील तहसील कार्यालया समोर दि ६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार आहे. आज रोजी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी महासभेच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात दुपारी ३ वाजता आगमन होताच ठीक ठीकाणी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आसुन प्रत्येक चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. सभास्थळी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना होईल. तालुक्यातील लहान मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटील…