Author: mahalokwani

नवी दमदार बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ब्रिटीश मोटारसायकल निर्माता ट्रायम्फ Triumph Scrambler 400 लाँच करणार आहे सणासुदीचा काळ लक्षात घेता ही बाईक या महिन्यातच लॉन्च केली जाऊ शकते. याआधी कंपनीने ट्रायम्फ स्पीड 400 लाँच करून मथळे मिळवले होते. शक्तिशाली इंजिनसह येणारी ट्रायम्फची नवीन बाईक रॉयल एनफिल्डच्या मोटरसायकलशी स्पर्धा करेल. त्याची काही वैशिष्ट्ये पाहू. Triumph Scrambler 400 Bike नवी दमदार बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ब्रिटीश मोटारसायकल निर्माता ट्रायम्फ Triumph Scrambler 400 लाँच करणार आहे सणासुदीचा काळ लक्षात घेता ही बाईक या महिन्यातच लॉन्च केली जाऊ शकते. याआधी कंपनीने ट्रायम्फ स्पीड 400 लाँच करून मथळे मिळवले…

Read More

जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार जामखेड नगरपरिषदेच्या स्थापनेपासून नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना पंचायत समिती मार्फत मिळणाऱ्या योजना व अनुदान बंद झाले आहे. तरी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना व अनुदान परत नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना कसे लागू होईल यावर प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना मिळाव्या, शेतकऱ्यांसाठी नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये स्वतंत्र कृषी कक्ष व अधिकारी असावा. Bajaj Finserv| बजाज फिनसर्व कार्डवर खरेदी करा मोबाईल एक रुपयाही न भरता; असे मिळवा बजाज फिनसर्व कार्ड नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दरवर्षी ,शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असावी,नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना मिळत…

Read More

आत्ताच्या युगात मोबाईल, लॅपटॉप, किंवा इतर इलेकट्रोनिक वस्तू ह्या अतिशय आपल्या जीवनातील महत्वाच्या वस्तू बनल्या आहेत, आणि या आधुनिक युगात या वस्तूशिवाय जगणे पण कठीण झाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही , त्याचा संपूर्ण विचार करून बजाज फिनसर्व Bajaj Finserv ने सामन्यातील सामान्य लोकांना पण आपल्या गरजा पूर्ण करता यावेत यासाठी खास योजना लाँच केली आहे , बजाज फिन्सर्व या मार्फत लोन वरती तुम्हाला कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येऊ शकतात Bajaj Finserv कार्ड काय आहे? बजाज फिनसर्व Bajaj Finserv हे कार्ड तुम्हाला अगदी सहज काढता येते, यासाठी तुम्हाला जास्त काही कागदपत्रे किंवा पुरावा देण्याची गरज पडत नाही, हे…

Read More

जामखेड तालुक्यातील शिऊर गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापण व एल ई डी दिवे या कामाची चौकशी अहवाल गट विकास अधिकारी जामखेड यांनी दि. १५/०९/२०२३ रोजी दिलेला पूर्ण चुकीचा असून तो आम्हाला मान्य नाहीत्या अहवाला बाबत आपण स्वत: चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करावी.या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना शिवसेना दलित आघाडी चे जामखेड तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी रजिस्टर पोस्टाने पाठवले आहे. शिऊर येथील पांडुरंग समुद्र याबाबत माहिती अशी की ,जामखेड पंचायत समिती चे गट विकास अधिकारी यांनी कामाच्या चौकशीसाठी दोन अधिकारी नियुक्त केले होते व दहा दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले होते त्यांनी तो आदेश मानला नाही याचा…

Read More

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला आज ६७ वर्ष पुर्ण झाल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील तळागाळापर्यत पक्ष पोहचला असून यावर्षी ३ आक्टोबर २०२३ रोजी हैदराबाद येथे अधिवेशन होणार असल्याने राज्यातील तथा अहमदनगर जिल्हातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची धुरा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले हे समर्थपणे सांभाळत असून संपूर्ण देशातील गावा गावात रिपब्लिकन पक्ष पोहचवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे…

Read More

जामखेड तालुका हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला आहे – बापूसाहेब तांबे जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुका हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला आहे. तसेच शिक्षकांचे अशैक्षणिक कामे, उशीरा होणारे पगार, शिक्षकांची ऑनलाईन ची इतर कामे, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी लागू करावी. त्रैवार्षिक अधिवेशनात बापूसाहेब तांबे यांनी खंत व्यक्त केली. जामखेड शहरातील नगर रोड येथील साई गार्डन येथे प्राथमिक शिक्षक संघ , गुरुमाऊली व सदिच्छा मंडळ जामखेड तालुका त्रेवार्षिक अधिवेशन वअहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक ,कै.आचार्य दादासाहेब व कै.भा. दा. पाटिल पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते.हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे बुलंद नेतृत्व बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वांखाली व शिक्षकांच्या मोठ्या…

Read More

आघाडीची दुचाकी कंपनी Honda Activa स्कूटरची मर्यादित आवृत्ती लाँच केली आहे. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटरच्या नवीन आवृत्तीमध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही अ‍ॅक्टिव्हा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही स्कूटरही पर्याय म्हणून ठेवू शकता. Honda Activa ब्लॅक आणि ब्लू स्कूटर सणासुदीचा काळ लक्षात घेऊन कंपनीने मर्यादित आवृत्ती सादर केली आहे. सणासुदीच्या काळात नव्या एडिशनच्या माध्यमातून स्कूटर्सच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन Honda Activa साठी बुकिंग सुरू आहे आणि तुम्ही देशभरातील Honda Red Wing डीलरशिपवरून ते बुक करू शकता. Flipkart Big Billion Sale 2023: अर्ध्या किमतीत मिळणार मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप तसेच इतर अनेक वस्तूं ; या दिवशी…

Read More

वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी वाचनाची आवड शालेय वयात निर्माण होणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हायची असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होणे गरजेचे आहे,ही गरज ओळखून मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र उपकेसरी श्री.बबन काका काशिद व मित्रमंडळ पुणे,यांनी जि.प‌.प्रा.सारोळा शाळेच्या वाचनालयास गोष्टीची पुस्तके भेट दिली. या वेळी श्री.बबन काका काशिद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या आधुनिक युगात मोबाईल, सोशल मीडियामुळे एकमेकांतील संवाद संपत चाललेला आहे. मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहेत.विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा,मुले एकलकोंडी होताना दिसत आहेत.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना वाचनाचे फायदे,वाचनाची आवड जोपासण्यासाठी काय करावे,याविषयी मार्गदर्शन केले.तसेच शालेय…

Read More

दि. 30: रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय येथे विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या वतीने व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी उपयुक्त परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जामखेड साठी रोहित पवार विकासपुरुष – हरिभाऊ बेलेकर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर आबा राळेभात, पंचक्रोशी विद्यालयाचे स्कूल कमिटी अध्यक्ष बाबासाहेब उगले, सुरेश भोसले , वैजिनाथ पोले ,नगरसेवक अमित जाधव, प्राचार्य मडके बिके, कन्या विद्यालय मुख्याध्यापिका चौधरी के डी पर्यवेक्षक कोकाटे…

Read More

आय एम एस चा मतदार जागृती उपक्रम जास्तीत जास्त युवकांनी मतदार नोंदणी करून निवडणुकीची पहिली पायरी सर केली पाहिजे असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, निवडणूक विभाग अहमदनगर यांनी केले. मतदार नोंदणीची टक्केवारी वाढीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने नगर जिल्ह्यातील कॉलेजमध्ये मतदार जागृती अभियान सुरु असून मुलांना मतदार नोंदणी साठी प्रेरित केले जात आहे अशाच प्रकारचा कार्यक्रम आय एम एस या व्यवस्थापन संस्थेत घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी सुधीर पाटील, तहसीलदार निवडणूक शाखा, संगणक विभाग प्रमुख डॉ उदय नगरकर, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ प्रोनोती तेलोरे, अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा सय्यद मुदस्सर, वर्थशिप अर्थ फौंडेशनचे अहमदनगर जिल्हा समन्वयक कांबळे, साक्षी भालेराव, विद्यार्थी…

Read More