धनराज पवार शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना मदत व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. जामखेड शहरातील जुन्या डी. जे. हॉटेलच्या पाठीमागील भागातील एका घरावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मे २०२३ च्या चौथ्या आठवड्यात घडली होती. या घटनेवरून आमदार प्रा राम शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या…
Author: mahalokwani
धनराज पवार जामखेड येथील आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये भव्य लकी ड्रॉ ऑफर जामखेड शहरातील बीडरोड काॅर्नर,येथील आष्टेकर मोबाईल शाॅपी येथे १९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत बजाज फायनान्स कंपनी व आष्टेकर मोबाईल शाॅपी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लोन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आयोजकांना आवाहन केले होते की,कोणताही स्मार्टफोन खरेदी करा आणि ३ महिन्या पर्यंत चा मोबाईल रिचार्ज मोफत त्याच बरोबर भव्य लकी ड्रॉ ऑफर २ भाग्यवान विजेत्यांना ब्रेंडेड सायकल जिंकण्याची संधी. आज रोजी दुपारी १२ वाजता लकी ड्रॉ सोडत ऑफर घेण्यात आली, कु.श्रीतेजा सागर आष्टेकर , श्रीकर सागर आष्टेकर, यांनी चिठ्ठी काढून भाग्यवान विजेत्यांना १) सचिन धोंडे, जामखेड,…
धनराज पवार जामखेड येथे रविवार दिनांक २३ जुलै रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीचे खर्डा चौकात जोरदार स्वागत स्वागत करण्यात आले , पक्ष वाढीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जण स्वराज्य रॅलीचे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजन करण्यात आले आहे, या रॅलीमध्ये असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज राष्ट्रीय समाज हा कार्यकर्त्यांच्या गाड्या घेऊन आम्ही रथयात्रा करतोय त्या माध्यमातून जागृती करण्याची भूमिका आहे . आता मी एनडीए मध्ये आहे आपल्याला आपला पक्ष वाढवला पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला काय वाटते हे जाणून घेणे महत्वाचे असते मी स्वतः परभणीतून लढणार आहे माढ्यातून लढणार आहे बारामतीतून तयार केलेले आहे आणि मी आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपला…
कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवा व जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आमदार रोहित पवार यांचा लढा कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांचे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन! कर्जत जामखेड ची जनता व युवांवर होणारा अन्याय थांबून तात्काळ एमआयडीसीला मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शासन दरबारी आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा सुरू होता याबाबत वेळोवेळी त्यांनी उद्योग मंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना याबाबत निवेदनही दिले होते. परंतु, शासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आपण…
Jamkhed जामखेड ल.ना.होशिंग विद्यालय येथे मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापकांची आढावा बैठक दिनांक २२ जुलै रोजी जामखेड Jamkhed येथे संपन्न झाली. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी जामखेड तालुक्यातील मुख्याध्यापकांची सह विचार सभा व आढावा बैठक घेतली. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयातील ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात ही अढावा संपन्न झाली. यावेळी बोलतांना जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विद्यार्थांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी करून घेण्यात यायला हवे. जसे प्रज्ञाशोध परीक्षा, व इतर स्काॅलरशिप स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाल्यास त्यांच्या शैक्षणिक…
Amravati अमरावती जिल्ह्याला पावसाचा हाहाकार; राज्याच्या अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भात तर पावसानं कहर केला आहे. अमरावती Amravati जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्याच्या अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भात तर पावसानं कहर केला आहे. बुलढाणा, अमरावती Amravati यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. आज पुन्हा एकदा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी पुरात वाहून गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. Ahmednagar crime| अहमदनगर जिल्ह्यात गुंडाराज सुरू; महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.! अमरावती Amravati जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठं…
अहमदनगर जिल्ह्यात महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.! अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ जुलै):-अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाराज crime सुरू असल्याची घटना आता समोर आली आहे पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथील महिला सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यावर प्राणघात हल्ला झाला आहे. ही घटना आज शनिवारी दि.२२ जुलै रोजी अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून गाव दहशतीखाली आलेले आहे. एका टोळी कडून धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून सदर घटनेत त्यांचे पती संतोष घोरपडे,दिर बापू घोरपडे , सासरे भाऊसाहेब घोरपडे, रोहित घोरपडे,रोहन…
WhatsApp|व्हॉट्सअॅप बंद होणार केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT) बनावट सिमकार्डच्या नंबरवर चालणारे सोशल मेसेंजर, वेबसाइट्स आणि पेमेंट वॉलेट अॅप्स WhatsApp बंद करण्याची तयारी केली आहे, जेणेकरून या क्रमांकांवरून सक्रिय केलेल्या सॉफ्टवेअरद्वारे सायबर गुन्हे करता येणार नाहीत. आयटी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅप, WhatsApp टेलिग्राम, पेमेंट वॉलेट अॅप्स आणि वेबसाइट्स मोठ्या प्रमाणात अशा नंबरवर सक्रिय आहेत, ज्यांचे सिम कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले गेले होते. AI आधारित फेशियल रिकग्निशन टूल ASTR चा वापर 2021 पासून सुरू करण्यात आला. पायलट प्रोजेक्टमध्ये मेवातमध्ये सुमारे 16.69 सिमची नोंदणी करण्यात आली होती, त्यापैकी 5 लाख सिम बनावट असल्याचे ओळखले गेले आणि ब्लॉक करण्यात आले. देशभरात…
मनोहर इनामदार यांचे शैक्षणिक कार्य दिशादर्शक धनराज पवार जामखेड : शालेय जीवनात स्पर्धा परीक्षा तसेच विविध गुणदर्शन स्पर्धा यांच्या सक्रीय सहभागातून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होतो.म्हणूनच आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या काळात मनोहर इनामदार यांनी शिष्यवृत्ती,नवोदय,सैनिक स्कूल,प्रज्ञा शोध इ.स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी नान्नज केंद्रातील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी (धोंडपारगाव) येथे मोफत मार्गदर्शन शिबिरांचे सातत्याने केलेले आयोजन तालुक्यासाठी उपयुक्त ठरले आहे. अनेक शाळांतील गुणवंतांचा त्यांनी दत्तवाडी शाळेच्या वतीने गौरव केला. राज्यातील स्पर्धा परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्या तज्ज्ञांना तसेच प्रसिद्ध साहित्यिक,समाजसेवक,उद्योजक,खेळाडू,वैज्ञानिक,व्याख्याते ,न्यायाधीश,राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक अशा विविध प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना मार्गदर्शनासाठी शाळेत आमंत्रित केले.…
Ahmednagar Rain Alert अहमदनगर जिल्हयात अलर्ट जारी Ahmednagar Rain Alert अहमदनगर जिल्हा उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर राजेंद्रकुमार पाटील यांनी एक पत्रक काढले असून त्यांनी आपत्तीच्या काळात काय उपाय योजना कराव्यात तसेच कोणत्या नियमाचे पालन करावे अहमदनगर जिल्हयात अलर्ट पत्रक प्रसिद्ध केले आहे Ahmednagar Rain Alert अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याव्दारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात Nagar दि. 21/07/2023 ते दि. 22/07/2023 या कालावधीमध्ये गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वा-यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच दि. 23/07/2023 ते 25/07/2023 या कालावधीमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. या पार्श्वभूमीवर…