Author: mahalokwani

लटके वस्ती येथील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सत्कार जामखेड प्रतिनिधी: धनराज पावर जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटके वस्ती येथील शिष्यवृत्ती परिक्षेत एकूण सात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादित आल्यामुळे जामखेड पंचायत समिती चे शिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे यांनी पुढाकार घेवून ज्याप्रमाणे “शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवला जात आहे, तीच प्रेरणा घेवून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी या उपक्रमा अंर्तगत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी शिक्षक व पालक यांचा सत्कार करण्यासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग शाळेवर जावून सत्कार केला. यावेळी गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे,शिक्षणाविस्तार अधिकारी सुनिल जाधव, गणपत चव्हाण, केंद्रप्रमुख राम निकम, संतोषकुमार राऊत, सुरेश, मोहिते…

Read More

Rohit Pawar – महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट अहमदनगर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट निर्माण झाला आहे असे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी म्हटले आहे, अहमदनगर शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आमदार रोहित पवार Rohit Pawar यांना या विषयी प्रश्न विचारले असता त्यांनी असे म्हटले कि, महाराष्ट्राची परिस्थिती वाईट आहे तुम्ही जर कायदा व सुव्यवस्थाची…

Read More

राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा मृत्यू Nagar नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात शनिवारी (ता. १५) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावेडी उपनगरातील भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर Nagar शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याप्रकरणी अज्ञात आरोपीं विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे.त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ केली असल्याचे समोर आले आहे. रोहित पवार कर्जत- जामखेडचे आमदार आहेत. घडलेल्या प्रकारानंतर रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखलआमदार रोहित पवारांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली. सायकलला ऑइल पेंटच्या…

Read More

जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार दिनांक 15 जुलै 2023 रोजी ल.ना.होशींग विद्यालय जामखेड येथे तालुक्यातील इयत्ता पाचवीच्या व इयत्ता आठवीच्या वर्ग शिक्षकांसाठी स्कॉलरशिप परीक्षा व नवोदय परीक्षा संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी माननीय श्री. प्रकाश पोळ यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना मा.श्री.प्रकाश पोळ साहेब यांनी उपस्थित सर्व 5 वी व 8 वी च्या वर्ग शिक्षकांना तसेच स्कॉलरशिप शिकवणाऱ्या विषय शिक्षकांना आवश्यक ते मार्गदर्शन केले.ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा शाळेत आला पाहिजे, तो शिकला पाहिजे. भविष्यात त्याने मोठे होऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले पाहिजे. त्यासाठी इयत्ता 5 वी ची स्कॉलरशिप व नवोदय…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड बीडरोड काॅर्नर ते पोलीस स्टेशन ४६० मीटरचा रस्ता आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सिमेंट कांँक्रीटकरण करण्यात आला असून आज रोजी या रस्त्याच्या दुभाजकावर आज रोजी सकाळी १०.०० वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, या झाडांमुळे जामखेड शहराच्या सौंदर्यात भर पडली असून या रस्त्यावरून पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व तालुक्यातील नागरिकांना जावे लागते तसेच या झाडांची जतन करणे ही आमची व ग्रामस्थांची जबाबदारी आहे.आमदार रोहित पवार व टिमला धन्यवाद देत आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, संभाजी…

Read More

दोन गटात तुंबळ हाणामारी Nagar नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, नेहमीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे, पोलीस प्रशासन नेमके काय काम करत आहे, याचा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे नगर Nagar शहरात पाइपलाइन रोडवरील एकवीरा चौकात शनिवार दिनांक १५ जुलै रोजी रात्री १०. ३० च्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचा Jamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले तीन मृतदेह.! प्रकरणाचा सखोल तपास करू- पो नि महेश पाटील नगर Nagar शहरातील एकवीरा चौकातील हा…

Read More

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्याकडे कृषिमंत्री पद आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी शुक्रवारी खातेवाटप जाहीर झालं. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केलं. यामध्ये अंतर्गत खांदेपालट पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खातं काढून घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना देण्यात आलं. मुंडे यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. Dhananjay Munde कृषिमंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले ? मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी आज आढावा बैठक घेतली.…

Read More

Tomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब दिवसात कमावले इतके लाख..! भारत हा कृषिप्रधान देश आहे , शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे, सध्या सर्वात चर्चेचा विषय हा टोमॅटो चा आहे, पण शेतकऱ्यांच्या मालाला थोडासा भाव मिळाला कि, त्याची चर्चा सर्वात जास्त होते पण अवकाळी पाऊस, दुष्काळ , रोगराई, अशा अनेक संकटाचा सामना करत शेतकरी शेती, करत असतो,. दुधी, पडवळ, भेंडी, कांदा, बटाटा, वांगी, फणस, तोंडली यासह जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्या महागल्या आहेत. मात्र टोमॅटोच्या Tomato भावात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचा दर 200 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. चंदीगडसह अनेक शहरांमध्ये टोमॅटो Tomato 350 रुपये किलोने विकला जात आहे. आगामी काळात टोमॅटो…

Read More

गेल्या आठ दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीला खाते देण्यावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. अजित पवार Ajit pawar यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता. मात्र, आता खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाकडील कृषी खातं आपल्याकडे खेचून आणण्यात यश आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

Read More