राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit pawar हे आज महायुतीमध्ये सहभागी होणार असून, ते अर्थमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit pawar हे आज अर्थमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज चार वाजता अजित पवार Ajit pawar यांचा शपथविधी होण्याची शक्यत आह. राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का
Author: mahalokwani
कर्जत/जामखेड – ता. २ – येत्या पावसाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे लेखी पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार रोहित पवार यांना दिले आहे. त्यामुळे या प्रश्नी त्यांनी उद्या (ता. ३ जुलै) मंत्रालयात जाहीर केलेले उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आमदार रोहित पवार हे निकराचे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी स्थापन करण्यास त्यांनी मान्यता मिळवली, मात्र पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच राज्यात सत्ताबदल झाला. त्यामुळे एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ही प्रक्रीया पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार दिनांक ३०/६/२३ रोजी जामखेड पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांच्या हस्ते तर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मधे पार पडला. या प्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. २०२३ मधे महाराष्ट्र शासनाने एक विधेयक पारित केला आहे की महाराष्ट्र राज्या मधील सर्व ग्रामपंचायतीने महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले कार्य करणाऱ्या दोन महिलांचा सन्मान करण्यात यावा म्हणूनच जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पण विचार केला की आम्ही पण या समाजाचे काही तरी देण लागतो म्हणून या सन्मान सोहळ्याचे…
इंदापूर प्रतिनिधी सरकारच्या प्रथम वर्ष पूर्ती निमित्ताने शिवसेना महिला वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा ग्रामीण (इंदापूर बारामती तालुका) व शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मा. श्री मंगेश चिवटे सर कक्ष प्रमुख रामहरी राऊत सर, सहकक्ष प्रमुख माऊली धुळगुंडे सर व भूषण दादा सुर्वे यांच्या सूचनेनुसार मा ना श्री विजय बापू शिवतारे उपनेते शिवसेना यांच्या मार्गदर्शनाखाली अँड गितांजली ताई ढोणे शिवसेना बारामती लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज इंदापूर तालुक्याच्या वतीने क्रिटिकेअर हॉस्पिटल इंदापूर येथे पोलिस कर्मचारी तसेच शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी मा यावेळी…
जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी घडविले हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन वारकऱ्यांसाठी मोफत पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळासालाबादप्रमाणे याही वर्षी संत मंडळींच्या कृपाशिर्वादाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा उत्साहात, विठुनामाच्या गजराने संपन्न झाला मधील अनेक मंडळी यामध्ये सहभागी झाले होते. कोणतेही जात पात न मानता सरपंच गफ्फार पठाण माघील ९ वर्षापसून पंचक्रोशीतील भाविकांसाठी पंढपूर दर्शनाचे आयोज करत आहेत , हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन गफ्फारभाई पठाण हे स्व खर्चाने पंढरपूर दर्शन सोहळ्याचे आयोजन करून वारकरी बांधवांसाठी फराळ, पाणी,चहा व नाष्ट्याची सोय करतात. तसेच या सर्वाना भक्तांना दर्शनासाठी जाण्यासाठी गाडयांची मोफत व्यवस्था करीत असतात. एक…
पुणे: मा.रामदास आठवले साहेब ( केंद्रीय राज्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ) यांच्या आदेशानुसार आयु.शशिकला राजू वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य कमिटीवर सहसचिव पदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र मा.रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते पुणे VIP विश्राम गृह येथे देण्यात आले आहे.यावेळी रिपाइं महिला आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा आयु. चंद्रकांता ताई सोनकांबळे, आधी महिला पदाधिकारी उपस्थित होते. आपण सर्व समाजाच्या महिलांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहाल व रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत कराल अशी अपेक्षा आठवले साहेब यांनी व्यक्त केली आहे.पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या…!
जामखेड तालुक्यात गट शिक्षणाधिकारी पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होते . पंचायत समितीच्याच्या विस्तार अधिकारी यांचे कडे पदभार होता. नव्याने बदलून आलेले व जामखेड तालुक्यातील रहिवाशी असलेले श्री बाळासाहेब धनवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षक , विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे . अचानक शाळा भेटी करून काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देत आहेत . जामखेड तालुक्यातील काही अपवाद वगळता सर्व शाळा चांगल्या आहे उदा. प्राथमिक शाळा सारोळा या शाळेचा विद्यार्थी पट पाच वर्षा पूर्वी ३७ होता आज पट १८३च्या पुढे आहे . येथील शिक्षकांनी स्थानिक ग्रामस्याच्या मदतीने लोक सहभागातून शाळेला बगीचा , क्रिंडागण , इमारत बांधकाम केले आहे. या शाळेची…
अहमदनगर ; संदेशनगर( वसंत टेकडी ) येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उद्या पासून सलग तीन दिवस साई उत्सवाचे आयोजन, करण्यात आले आहे. दिनांक १ जुलै ते ३ जुलै २०२३ च्या दरम्यान साई उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, प्रभाग दोन मधील कर्तव्यदक्ष नगरसेवक तशा स्थायी समिती सदस्य अहमदनगर महानगर पालिका मा. सुनील ( भाऊ ) त्र्यबंके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाची जोरदार तयारी चालू आहे , माघील १० वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वतः उभे राहून छोट छोट्या बारीक गोष्टीचे नियोजन हे सुनील त्र्यबंके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्य यांनी केले आहे , शनिवार दिनांक १ जुलै…
संपादक: सचिन कांबळे शरद पवार Sharad Pawar यांनी भाजपच्या सद्यस्थितीवर संभाजीनगर नगर येथील एका कार्यक्रमात मोठे विधान केलेले आहे . यावेळी त्यांनी २०२४ च्या निवडणुकीमध्ये भाजपाची स्थिती कशी असणार? किती जागा जिकणार ? तसेच चंद्रशेखर राव हे अखंड महाराष्ट्रात फिरतात याचा २०२४ निवडणुकीवर किती परिणाम होणार याचाही शरद पवारांनी खुलासा केला आहे. शरद पवार Sharad Pawar काय म्हणाले याचा सविस्तर आढावा देशातील ट्रेंड हा भाजपाविरोधी देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळमध्ये भाजप नाही, तामळनाडूत नाही, कर्नाटकात नाही, तेलंगणात नाही, आंध्रप्रदेश मध्ये नाही, गोव्यातही नव्हती तेथे आमदार फोडून राज्य आणले, महाराष्ट्र बाजूला ठेवा गुजरात मध्ये भाजपची सत्ता आहे हे मान्य करू…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड: धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी भिक्खूंचा प्रभाव जास्त पडतो त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. Ayushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय ! अहमदनगर जिल्ह्यातील भन्ते सुमेध बोधी यांची या अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल आज दिनांक 29 जून 2023 रोजी सकाळी १०:३० वाजता नालंदा बुद्ध विहार बाजारतळ जामखेड या ठिकाणी जामखेड शहर व तालुक्यातील सर्व उपासक व उपासिका व भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने पुज्य भन्ते सुमेध बोधी यांचा सन्मान करण्यात…