जामखेड च्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीची अजब कारभार आपल्याला पाहायला मिळत आहे, माघील २० वर्षा पासून या संस्थेवर बोगस संचालक मंडळ काम करीत आहे, असा दावा विलास साठे यांनी केला आहे, कारण चेंज रिपोर्टला धर्मादाय आयुक्ताची परवानगी मिळालेली नाही, मे2023 महिन्यात गुपचूप निवडणूक घेण्यात आली . व नवीन सचालक मंडळाचा बदल अर्ज धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांना सादर करण्यात आला आहे . सा शिक्षण संस्थेला एकशे सोळा 116 सभासद आहेत. हे सभासद स्व.बन्सीसेठ कोठारी व दिलीप बाफना यांच्या काळात सभासद केले होते . त्यानंतर 2001 नंतर या संस्थेला अधीकृत सचालक मंडळच नसल्या मुळे नवीन सभासद करण्याचा कोणालाच अधिकार नाही . सदर संस्थेची…
Author: mahalokwani
भारतात शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज फार महत्त्वाचा असतो. परभणी इथले पंजाबराव डख Panjanrao Dakh हे आपल्या हवामान अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेला अंदाज अचूक ठरत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दरम्यान हवामान अंदाज दर्शविणारे हे पंजाबराव डख Panjanrao Dakh खरंच हवामान अभ्यासक आहेत का ? त्यांचं शिक्षण काय जाणून घेऊ या लेखातून थोडक्यात अखेर पंजाबराव डख यांचा अंदाज खरा ठरला.! https://mahalokwani.com/?p=5548 पंजाबराव डख कसे प्रसिद्ध झाले? परभणीतले पंजाबराव डख Panjanrao Dakh शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज पोहोचवत असतात. यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. ते व्हॉटसप आणि युट्यूबच्या माध्यमातून हवामान Weather अंदाज लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात.…
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. पंकजा मुंडे यांना दोन प्रमुख पक्षांनी ऑफर दिली आहे, एवढच नाही तर मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासनही पंकजा मुंडे यांना देण्यात आलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. पंकजा मुंडेंनी बीआरएसनं ऑफर दिल्याची माहिती समोर आली असतानाच एमआयएमही त्यांच्यासाठी आग्रही आहे. दोन वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंना एमआयएमनंही पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. पंकजा मुंडेंच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच बीआरएसनंही त्यांना ऑफर दिलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठी अनेक पक्षांनी फिल्डिंग लावल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय…
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे , शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सूनच्या सरी पडण्यास सुरवात झाली, रविवारी दिनांक २५ जून २०२३ रोजी मान्सूनने चांगला वेग धरला आहे, त्यादृष्टीनं शेतकरी तयारीला लागले आहेत. सध्या शेतकऱ्यांची Seeds Buying खते, बी बियाणे खरेदीसाठी Buying लगबग सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपुर्वीच्या कामाच्या मशागतीला लागले आहेत. तसेच बियाणांची खरेदी Buying देखील करत आहेत. बी बियाणे खरेदी Seeds Buying करतांना शेतकऱ्यांनी काळजी घेणे, महत्वाचे आहे बोगस Seeds बी बियाणांचा सध्या मार्केटमध्ये सुळसुळाट चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करतांना आपली फसवणूक तर होत…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवारजामखेड पोलीस स्टेशन येथे दिनांक-24/06/2023 रोजी मस्जिद चे सर्व मौलाना, बकरी ईद साजरे करणारे कुरेशी लोक यांची बकरी ईद व आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मीटिंग घेण्यात आली आहे. आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सन साजरे करा असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे, या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे 1) बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी आल्याने उघड्यावर कुरबानी करू नये.2)बकरे कापल्यानंतर त्यांची वेस्टेज हे उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे.3) कोणत्याही…
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी: या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा विनयभंग केल्या प्रकरणी संस्थाचालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर मोरे हे बऱ्याच दिवस जामखेड मधील विवाह समारंभात दिसून आले होते, गुन्हा दाखल होऊनही भास्कर मोरे हे जामखेड मध्ये वास्तव्यास होते , त्यांनी कोर्टालाही चुकीची माहिती देऊन, तात्पुरता जामीन मिळवला होता, त्यानंतर सर्व बाबी उघड झाल्यानंतर श्रीगोंदा कोर्टाने मोरेचा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर मोरेंनी औरंगाबाद खंडपीठात आपल्याला अटक…
KTM ने भारतात 200 Duke ची सुधारित मॉडेल रु. 1.96 लाख (एक्स-शोरूम) लाँच केली. अपडेटचा एक भाग म्हणून, मोटरसायकलला एक LED हेडलॅम्प मिळतो, जो KTM 250 Duke आणि 390 Duke मॉडेल्ससारखाच आहे. याशिवाय, KTM 200 Duke 2023 मध्ये दोन नवीन पेंट स्कीम मिळतात: इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि डार्क सिल्व्हर मेटॅलिक. डिझाइननुसार, नवीन हेडलॅम्प व्यतिरिक्त कोणतेही महत्त्वपूर्ण बदल नाहीत. मोटारसायकल मागील मॉडेल पुढे नेते. याशिवाय, मॉडेलने जुन्या मॉडेलमधून अंडर-बेली एक्झॉस्ट, 17-इंच अलॉय व्हील्स, स्प्लिट-स्टाईल सीट, एक इंजिन काउल, 13.4-लिटर इंधन टाकी आणि बरेच काहीया नवीन मॉडेल मध्ये आहे. तुम्ही 2023 KTM 200 Duke खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, त्याची वैशिष्ट्ये, चष्मा आणि…
राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. येत्या चार पाच दिवसांत तो संपुर्ण राज्यात दाखल होईल. शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात पाऊस सुरु झाला होता. शनिवारी मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर या भागात पाऊस झाला आहे. हलक्या सरी कोसळत असून अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला आहे. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डख panjabrao dakh यांचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असून आता राज्यातील बऱ्याचशा शेतकरी सुखावला आहे. राज्यात पुढचे 5 दिवस धो-धो पावसाचे अंदाज वर्तविले असून कोकणात व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे सातारा नाशिक भागात सुध्दा मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता…
अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन. Mansoon बऱ्याच ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत, अहमदनगर जिल्ह्यात माघील काही दिवसापासून मान्सूनच्या आगमनाची Mansoon आतुरता लागलेली होती, महाराष्ट्रात साधारणतः 10 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होत असते परंतु या वर्षी मान्सूनचे आगमन Mansoon होणार त्याच कालावधीत चक्रीवादळ दाखल झाले त्यामुळे मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला असे, सांगण्यात येथे, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज दिनांक 24 जून 2023 मान्सूनच्या हलक्या Mansoon सरी पडल्या आहेत, #मान्सून #आगमन#अहमदनगर pic.twitter.com/wII1wKs5wO— Mahalokwani (@mahalokwani) June 24, 2023 मान्सून mansoon Alert जरी दाखल झाला असला तरी यामध्ये पडणाऱ्या मान्सून पावसामुळे मात्र लगेच शेतकऱ्यांना पेरण्या करता येणार नाहीत, कारण अजून पावसाची गरज आहे, आज…
तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमदेवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, तलाठी पदासाठी राज्यातल्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तलाठी पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना येत्या 26 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी एकूण २२ दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 जुलै रोजी शेवटची तारीख असणार आहे. तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमदेवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने…