Author: mahalokwani

अहमदनगर: अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. हे सहन केले जाणार नाही, जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी रात्री फकिरवाडा परिसरात हजरत दमबाहरी हजरत यांच्या उर्स निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबचे पोस्टर झळकविल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मुकुंदनगर परिसरातून चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही जण औरंगजेबचा फोटो असलेले फलक घेऊन नाचत…

Read More

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना भारतातील रस्त्याबाबत मोठे विधान केलेलं आहे , नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजपाचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते सध्या मोदी मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. विद्यार्थीदशेत असताना ते १९७६ साली अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली.१९८९ साली ते विधान परिषदेचे आमदार झाले. पुढे २० वर्षापर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.फुटाळा येथे…

Read More

सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववतअहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 31 मे रोजी सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववत चालू करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहे. शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला यश आले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अध्यक्ष वैभव रोडी, उपाध्यक्ष बाळासाहेब इघे, सचिव संतोष कानडे यांनी दिली. सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववत सुरु झाल्याने शिक्षकेतरांची वसुली थांबेल व वेतनवाढ होवून पेन्शनधारक शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील लाभ होणार आहे. सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना 15 फेब्रुवारी2011 व 28 डिसेंबर 2010 च्या शासननिर्णय आदेशानुसार सुरु झाली होती. परंतु वित्त विभागाची परवानगी न…

Read More

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संस्थेचे सचिव जे.डी. खानदेशे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी रेसिडेन्शियल विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र जाधव, प्रा. रविंद्र देवढे, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रा. धनंजय म्हस्के, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे, प्रा.दत्तात्रय नकुलवाड आदी उपस्थित होते. 15 जून पासून शाळा सुरु होणार आहे. गरजू घटकातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.…

Read More

धनराज पवार:- आज दि.4/6/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंढार हवेली (ता.नांदेड) येथे गुरुवारी दि.1/6/2023 रोजी रात्री अक्षय भालेराव वय 32 वर्ष दलित तरुणाची हत्या केली.या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.म्हणून *मा.महेश पाटील (साहेब) पोलीस निरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन जामखेड अहमदनगर येथे निवेदन देण्यात आले. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय,समता,बंधुता, विश्वास,अभिव्यक्ती असा जगण्याचा मार्ग दाखवला आणि त्याच बाबासाहेबांची जयंती निमित्त मिरवणूक का ? काढली म्हणून बोंढार हवेली गावात गुरुवारी लग्नाच्या वरातीत हातात तलवारी व लाठ्या-काठ्या घेऊन नाचत होते.आकाश राहुल भालेराव व अक्षय श्रावण भालेराव हे…

Read More

अहमदनगर (प्रतिनिधी ): राज्यात सध्या शेतीपूर्व कामांनी वेग पकडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात देखील बदल होत आहे. मान्सून आगमनाची चाहूल असताना आता अहमदनगरमध्ये मान्सूनचे विजांच्या कडकडाटासह जोरात आगमन झाले. तसेच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होत आहे. यामुळे वातावरणात गारवा पाहायला मिळत असून कमाल तापमानात देखील घट झाली आहे. अशातच हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मान्सून संदर्भात एक मोठे भाकीत वर्तवले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की यापूर्वी पंजाबराव डख यांनी आठ जूनला मान्सूनच राज्यात आणि चार जून अहमदनगर, बीड आणि सोलापूरमध्ये आगमन होणार असं सांगितलं होतं. मात्र आता मान्सून आगमनासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने मान्सूनचे जवळपास…

Read More

जामखेड येथे छत्रपती शाहु महाराज युवा शक्ति करियर शिबीर संपन्न; शिबीरास विद्यार्थांचा मोठा प्रतिसाद दि. 02 जून 2023 रोजी कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात जामखेड येथील जगदंबा मंगल कार्यालयात हे करिअर शिबिर संपन्न झाले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा साहेब यांच्या संकल्पनेतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड यांनी जामखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी उद्घाटक म्हणून मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आमदार श्री. रोहित पवार हे उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलले का? का ते स्वतः च या…

Read More

जामखेड (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेत अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना करणार्‍या त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नायगाव मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. मुस्लिम समाजाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, शब्बीर मुलानी, अकबर मुलानी, मोईन सय्यद, अन्वर सय्यद, अमीन मुलानी, अय्युब सय्यद, सिकंदर सय्यद, अब्बास सय्यद, मोहिद्दीन सय्यद, नासिर सय्यद आदी मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. नायगाव येथे मुस्लिम समाजाच्या मालकीची मस्जिद…

Read More

आजच्या युगात बहुतांश लोक क्रेडिट कार्ड Credit Card चा वापर करतात. क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर? जर उत्तर होय असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड Credit Card वापरण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते सांगणार आहोत. दुसरीकडे, जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्ही दुसरे क्रेडिट कार्ड कधी घ्यावे. जाणून घेऊयात सविस्तर क्रेडिट कार्ड Credit Card वर जरी अनेक ऑफर्स, सवलत वेळोवेळी क्रेडिट कार्डांवर येत राहतात. जे तुमच्याकडे पैसे नसल्यास तुम्ही वापरू शकता. त्यानंतर…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शासनाने जाहीर केलेले कांदा अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यावरील पिक पेऱ्याची नोंद ऑनलाईन झालेली नसेल तर तलाठी / ग्रामसेवक व कृषि सहाय्यक या त्रिसदस्यीय समितीचा पहाणी अहवाल बाजार समितीस तात्काळ सादर करावे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेडचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे. कांदा उत्पादक काही शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळण्यासाठी 7/12 पीकपेरा नोंदी च्या ऑनलाईन काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दि.१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या दोन महिन्याच्या कालावधीमधील अनुदान मिळावे यासाठी अनेक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी जामखेड बाजार समितीस अर्ज सादर केलेले आहेत शेतकऱ्यांनी हस्त लिखित उतारे दिले…

Read More