जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुक्यातील मोहा येथील गायकवाड वस्ती येथे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजु भाऊ आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेच्या शाखेचे नुकतेच उद्घाटन जिल्हा महासचिव अशोक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका प्रमुख मंगेश घोडेस्वार,कुंदन तुपेरे जिल्हा संघटक,बाळू गायकवाड तालुका संघटक,ग्रा म सदस्य पंडित गायकवाड ,शाखा प्रमुख प्रदीप गायकवाड, शाखा उपप्रमुख संतोष गायकवाड,सचिव राजू गायकवाड, सहसचिव यशवंत गायकवाड, सुमित गायकवाड ,महादेव गायकवाड, विनोद गायकवाड ,साहिल गायकवाड ,बंटी गायकवाड ,विकास गायकवाड ,सुमित गायकवाड ,संदीप दादा गायकवाड,नंदू गायकवाड ,सार्थक गायकवाड, किशोर गायकवाड, प्रवीण गायकवाड, नवनाथ गायकवाड ,गुलाब गायकवाड ,रमेश गायकवाड उत्तम गायकवाड आकाश गायकवाड ,मयूर गायकवाड ,कैलास गायकवाड, रमेश…
Author: mahalokwani
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी :बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील तारकेश्वर गड येथे आज २ मे रोजी श्री संत नारायण महाराज यांची पुण्यतिथी,मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हे नक्की वाचा : ब्रेकिंग न्यूज |sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार.!वै.नारायण बाबा यांचे बीड,नगर,जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भक्तपरिवार आहे.यावेळी तारकेस्वर संस्थांनचे मठाधिपती ह.भ.प.आदिनाथ महाराज शाश्री यांनी हजारो भाविक भक्तांचे व उपस्तीत मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्याचे मंत्री सदीपांन भुमरे,नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील,शेवंगाव पाथर्डी च्या आमदार मोनिका राजळे,मा आ.साहेबराव दरेकर,आ.भीमराव धोंडे,माजी जि.परिषद सदस्य शिवाजी नाकाडे,नगर जिल्हा भाजप नेते धनंजय बडे,डॉ राजेंद्र खेडकर,विष्णू खाडे आदींसह मोठ्या संख्येने नेते मंडळीसह…
महाराष्ट्राचे राजकारण ज्यांच्यापाशी सदैव असते, तसेच कृषी क्षेत्रात मोठे योगदान असणारे राजकारणातील प्रचंड अभ्यास असणारे गेली सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे. ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. #WATCH मैं एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष पद से इस्तीफा दे रहा हूं: एनसीपी प्रमुख शरद पवार pic.twitter.com/RiXHr3W0SC— ANI_HindiNews (@AHindinews) May 2, 2023 गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे…
फ्लिपकार्ट ने खुलासा किया है कि वह अपनी बिग सेविंग डेज सेल के दौरान आयफोन iphone 13 पर सबसे शानदार डील की पेशकश करेगा। यहां विवरण देखें फ्लिपकार्ट Flipkart की बिग सेविंग डेज़ सेल जल्द ही लाइव होगी और लगभग सभी प्राइस सेगमेंट में स्मार्टफोन्स पर शानदार डील पेश करेगी। बिक्री 4 मई को दोपहर 12 बजे लाइव होने वाली है और 10 मई, 2023 को समाप्त होगी। बिक्री के लिए टीज़र पेज से संकेत मिलता है कि बिक्री आयफोन iPhone 13 पर शानदार डील पेश करेगी। इनके अलावा, Samsung Galaxy F14 5G, Realme C55, Pixel 6a और अन्य फोन…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पुढाकारातून होत आहे.भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.आज रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले रक्तदानामुळे मृत्युच्या दारात असलेल्या व्यक्तीला जीवनदान देता येते. योग्य वेळेत योग्य व्यक्तीला योग्य ते रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे. आणि हाच तुटवडा लक्षात घेऊन गोर गरीब व्यक्तीला जीवनदान देण्याचे कार्य रक्तदान शिबिरा सारख्या कार्यक्रमातून रक्तदान शिबीर आयोजित केले.रक्तदानासारखे…
बबनराव धायतोंडे पुणे जिल्हा प्रतिनिधी: निवडणूकीच्या निकालाच्या दिवशी भाजपाने ९ जागा जिंकत दौंड(Daund)बाजार समिती मध्ये मोठ्या संख्येने शिरकाव करत कुल गटाने पकड मजबूत करत ९ जागा जिंकल्या आहेत. आज बाजार समितीची मतमोजणी झाली यामध्ये प्रथम ग्रामपंचायत मतदारसंघात आघाडी घेऊन भाजपाचे ४ उमेदवार निवडूण आले. हे नक्की वाचा : पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले सोसायटी मतदारसंघात सुरुवातीला अटीतटीची लढत पाहिला मिळाली. यामध्ये भाजपाचे ४ व हमाल मापाडीचे १ असे ९ उमेदवार निवडून आले.आणि भाजपा कार्यकर्त्यांसह आमदार राहुल दादा कुल यांची दौंड (Daund)शहरात मिरवणूक काढत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी…
जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मागील काही दिवसांपासून (Pune Traffic) पुणे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राहण्यासाठी योग्य आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आता वाहतूक कोंडीत जगात 6 व्या क्रमांकावर आल्यानं पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत. येत्या काही दिवसांत पुण्यात वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. टॉम टॉम कंपनीनं वाहतूक कोंडीचा अहवाल…
दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर त्या आधी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन्ही गटाला 9-9 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे जामखेड कर कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता पणाला लावली होती आज जामखेड करांनीही कर्जतची पर्नरावृती केली आहे आमदार रोहित पवार गटाला 9 तर आमदार प्रा. राम शिंदे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक असा निकाल कर्जतजामखेड बाजार समितीत लागला आहे. पण निकाल लागल्यानंतर दोन्ही मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे, खरच 9-9 चा योगायोग आहे, की दोन्ही आमदारांमध्ये आधीच जागे संदर्भात वाटाघाटी तर झाल्या नसतील ना, का…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील सर कार्यक्रमाचे उद्घाटन जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांच्या शुभहस्ते होणार आहे हे नक्की वाचा.पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ,ई. सी. जी. तपासणी, दमा अस्थमा पेशंट साठी ( PFT) फुफुसाची तपासणी, हाडांचे सर्व आजारासाठी एक्स-रे, मधुमेह (शुगर)च्या पेशंटसाठी शुगर तपासणी, ॲनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी या सर्व तपासण्या मोफत करणार आहेत तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे हे पण वाचा १ मे पासून फक्त ६०० रुपयात मिळणार घरपोच वाळू.! यांना मिळणार मोफत…
नवी दिल्ली – असं म्हटलं जातं, मेहनतीला तोड नाही. चांगल्या कामाचे फळ नक्कीच मिळते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अक्षय नारिसेटी नावाच्या युवकाला हे अनुभवायला मिळाले. हैदराबाद इथं इंजिनिअरींगचं शिक्षण करणाऱ्या अक्षयनं गूगलचा एक नंबर गेम क्रॅक केला. हा नंबर गेम गुगल तेव्हा खेळण्याचं ऑप्शन देते जेव्हा क्रोम ब्राऊजरला इंटरनेट कनेक्टिविटी मिळत नाही. पहा काय आहे टेक्नॉलॉजी व्हिडिओ: This Project got me an interview at Google. pic.twitter.com/o4I1OVfHny— Akshay Narisetti (@AkshayNarisetti) April 27, 2023 हा नंबर गेम क्रॅक करण्यासाठी युवकाने जुगाड टेक्नॉलॉजी वापरली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. त्यानंतर गुगलच्या HR टीमकडून या युवकाला जॉबची ऑफर देण्यात…