Author: mahalokwani

पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा असं आव्हाड मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस (गोपनीय विभागची) नजर असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले. ही पत्रकार परिषद आव्हाडांच्या घरात सुरू होती. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे. Bajrang Sonwane | वाल्मिक कराड सीआयडी ऑफीसमध्ये कोणाच्या गाडीतून आला? बजरंग सोनावणेंनी सांगितलं नाव Jitendra Awhad| जितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर दरम्यान जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय…

Read More

बीडचे खासदार बजंरग सोनावणे Bajrang Sonwane यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांवरुन नवीन राजकीय वादळ येऊ शकतं. ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या; घोडेस्वार, साखरे यांना त्वरीत निलंबीत करा ! Bajrang Sonwane | वाल्मिक कराड सीआयडी ऑफीसमध्ये कोणाच्या गाडीतून आला? संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडचीBajrang Sonwane गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप बजरंग सोनावणे यांनी केला. 12 तारखेला वाल्मीक कराड आणि पोलीस यंत्रणा यांची नेत्याच्या…

Read More

अहिल्यानगर – पंचायत समिती जामखेड येथे शाळेवर कार्यरत असणारे तत्कालीन मुख्यध्यापक अशोक घोडेस्वार व शिल्पा साखरे ghodeshwar-sakhare हे चौकशी दोषी आढळल्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. केवळ विभागीय चौकशीच न करता त्यांना त्वरीत सेवा निवृत्त करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी के.पी.मोरे व इतर तक्रारदार यांनी विभागीय आयुक्ती नाशिक, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे पुराव्यासह सादर केली आहे. sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षक शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार…

Read More

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड walmik karad हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार…

Read More

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड सुरु आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मोर्च्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांची माफी मागणार का ? जाणून घ्या sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? ही हत्या अत्यंत निर्घृणपणे केली होती. या प्रकरणात विधीमंडळात विरोधी पक्ष सदस्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाले आहेत. या आरोपींचा…

Read More

हिवाळी अधिवेशनात वेधले होते सरकारचे लक्ष नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व आजूबाजूच्या गावांतील तरूण, सरकारी कर्मचारी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी,महिला यांसह मोठया संख्येने लोक काम, व्यवसाय, शासकीय सेवा आणि शिक्षणासाठी नगर ते पुणे दरम्यान नियमितपणे ये-जा करतात. या प्रवाशांना रस्त्याने प्रवास करताना विशेषतः प्रचंड वाहतूक कोंडी आणि बसेसमध्ये जास्त गर्दी…

Read More

प्राजक्ता माळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुरेश धस sureshdhas म्हणाले, राज्यात जे आता चालले आहे, त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राजक्ता माळी prajakta mali यांनी माझा निषेध केला आहे. त्यांनी माझे वाक्य परत पहावी. crime walmik karad | वाल्मिक कराडवर एकट्या परळीत इतके गुन्हे, वाचा गुन्ह्यांची यादी राज्यातील राजकारणात बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. हा वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा राजकीय आरोप होत आहे. prajakta mali| आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांची माफी मागणार का…

Read More

संतोष देशमुख यांच्या हत्येच्याविरोधात आज बीडमध्ये विराट मोर्चा निघाला. त्यावेळी अनेकांनी दमदार भाषणं केली. बीड जिल्ह्यातील अराजकतेवर आसूड ओढले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधून कलेक्टरचं गायब झाल्याचा गौप्यस्फोट केला. bolhegaon| बोल्हेगावमध्ये बिबट्याचा युवकार प्राणघातक हल्ला; युवक गंभीर जखमी.! मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्याविरोधात आज बीडमध्ये विराट मोर्चा निघाला. अनेकांनी बीडमधील बंदुकशाही, धाकटशाही, खंडणी, दहशत, राजकीय गुन्हेगारी यावर आसूड ओढला. अनेकांनी वाल्मिक कराड याला अटक न झाल्याने संताप व्यक्त केला. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या राजीनाम्याचा सूर आळवला. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचा पण अनेकांनी समाचार घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी…

Read More

आपणही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. २०२४ हे साल संपून 2025 हे साल सुरु होणार आहे. १ जानेवारी २०२५ हा शुभदिन आणि आठवणीत राहील असा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक आपल्या आपल्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरवात करत असतात. ladki bahin yojana | लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार रक्कम, 1500 की 2100 रुपये मिळणार? new car | नवीन वर्षी घरात आणा फोर व्हिलर याच आठवणींना अधिक गोड बनविण्यासाठी new car फोर व्हिलर घेण्याचे ज्यांचे स्वप्न आहे, ते सत्यात आणि कमी किमतीत उपल्बध होणार आहे. कारण…

Read More

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे bajrang sonawane यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पत्रकार परिषदेत आरोपांच्या फैरी झाडल्या. इतकी निर्घृण हत्या करणारे आरोपी मोकाट कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्रकरणात मोठी मागणी केली आहे. हे सुद्धा वाचा Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! bajrang sonawane| बीड पोलिसांच्या तपासावर…

Read More