मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची ladki bahin yojana रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. crime walmik karad | वाल्मिक कराडवर एकट्या परळीत इतके गुन्हे, वाचा गुन्ह्यांची यादी ladki bahin yojana | लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार रक्कम विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यांच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहे.…
Author: mahalokwani
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलचं पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही याप्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलचं पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. राष्ट्र्वादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार , तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेत न्याय मिळवून देण्याच वचन दिले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार समोर येत असून ते मुख्य आरोपी आहेत.…
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील Massajog सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या घटनेच्या खोलात गेले पाहिजे. या घटनेमागचा सूत्रधार कोण, हे तात्काळ शोधून काढलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते मस्साजोगमध्ये बोलत होते .Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; या तारखेला जमा होणार डिसेंबरचा हप्ता Massajog| मस्साजोग मध्ये जाऊन शरद पवार यांनी दिला हा इशारा..! शरद पवारांनी मस्साजोगमध्ये Massajog सरपंच संतोष देशमुख…
जामखेड jamkhed school तालुक्यातील एका नामंकित शिक्षण संस्थेची एक शाळा हि जामखेड तालुक्यातील अनेक मुलांच्या जीवाशी खेळ खेळताना पाहायला मिळत आहे. हा एवढा भयंकर प्रकार जामखेड शहरालगत असणाऱ्या एका नामांकित शाळेच्या आसपास घडत आहे, मात्र याकडे स्थानिक अधिकारी, प्रशासन, किंवा राजकीय मंडळी अतिशय गंभीर प्रश्नाच्या बाबतीत का डोळे मिटून बसले आहेत. Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; या तारखेला जमा होणार डिसेंबरचा हप्ता jamkhed school | जामखेड मधील हि शाळा संबधीत विभागाचे अधिकारी नेमके कश्याची वाट बघत आहेत, कारण jamkhed school लहान लहान मुलांच्या जीवाशी हि शाळा खेळ खेळत आहे. तरी येथील नागरिक , अधिकारी का गप्प बसले आहेत हे…
आज मंत्रिमंडळाचा mantrimandal विस्तार झाला, मात्र या विस्तारामध्ये मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या काही आमदारांना संधी मिळू शकलेली नाही, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; या तारखेला जमा होणार डिसेंबरचा हप्ता आज मंत्रिमंडळाचा mantrimandal विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या mahayuti 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली, तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाहीये. मंत्रिपद हुकल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. याचा पहिला…
शरद पवार आज मारकडवाडीत Markadwadi Sharad Pawar आहेत. यावेळी गावकऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तसंच ईव्हीएमवरदेखील शरद पवार बोलले आहेत. शरद पवार यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं, मारकडवाडीत उभं राहून शरद पवारांनी काय म्हटलं? Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; या तारखेला जमा होणार डिसेंबरचा हप्ता Markadwadi Sharad Pawar | हा कुठला कायदा? सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघ देशभर चर्चेत आला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत. मात्र जानकर यांच्या समर्थकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात उत्तम जानकर यांना कमी मतं मिळाली. तर भाजपचे उमेदवार राम…
आज महायुती सरकारचा शपथविधी झाला, शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली, या बैठकीनंतर लाडक्या बहिणींना Ladki Bahin Yojana दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. Cm Devendra Fadnavis | मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस या कामांना पहिली प्राथमिकता देणार.! आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस…
Cm Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठल्या कामांना पहिली प्राथमिकता, फडणवीसांनी केलं स्पष्ट”तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एक दिलाने सर्वांना सोबत घेऊन. एवढा मोठा कौल असल्यावर सर्व गोष्टी सर्वांच्या पूर्ण करता येत नाही. पण मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! Cm Devendra Fadnavis| मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. दिल्लीहून…
राज्यातील राजकरण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झाले आहे. हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde गावी गेले आणि देशभरातील राजकारणात चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे म्हणतात प्रकृती बरी नसल्याने गावी आलो तर विरोधक एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा घडवत आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! eknath shinde| काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरेगावमधून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील राजकारणाचे केंद्र दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगाव झाले आहे. एकनाथ शिंदे…
राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता लवकरच Maharashtra cm शपथविधी होणार आहे. मंगळवारी शपथविधी होणार असून किती मंत्री शपथ घेणार आहेत याची माहिती ही समोर आली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेंस अजून कायम आहे. ज्यावर आज रात्रीपर्यंत दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहेold car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता शपथविधीची तयारी सुरु झाल्याची माहिती समोर येते आहे. मंगळवारी महायुतीचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे 5 मंत्री…