पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात एका 40 वर्षीय तलाठ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील Ahilyanagar श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांचे मृतदेह जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत आढळून आले आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा हादरला या दोघांनीही लिहिलेल्या स्वतंत्र सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील Ahilyanagar श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे…
Author: mahalokwani
जामखेड मध्ये तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेचा नाराजीचा सूर स्पष्ट दिसतो. ही समस्या केवळ एका नागरिकाची नसून, संपूर्ण व्यवस्थेतील एक ढासळलेला भाग दर्शवते. कुपन विभक्त करण्यासाठी सहा महिने हेलपाटे ही अतिशय त्रासदायक प्रक्रिया आहे. लाभार्थी वेळेवर अन्नसुरक्षा योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा व गैरवर्तन सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांशी सुसंवाद साधणे ही त्यांची जबाबदारी आहे, पण येथे नागरिकांना अवहेलनेचा सामना करावा लागतो प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसत आहे ‘तिकीट आणा’, ‘फॉर्म आणा’, ‘१५ दिवसांनी या’, असे सांगून नागरिकांची फसवणूक होते आणि प्रत्यक्षात काहीच होत नाही. तहसीलमध्ये पेंडिंग आहे’ हा ठरलेला बहाणा एकमेकांवर जबाबदारी ढकलून…
नगर शहरात धर्मांतरणाच्या विरोधात रविवारी (दि. २२ जून) सकाळी १० वाजता एक जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ऋतुजा सुकुमार राजगे यांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर घेतला जात आहे. ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित, विवाहित आणि गर्भवती महिला होत्या. धर्मांतरणासाठी होणाऱ्या मानसिक दबावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप काही ठिकाणी करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोर्चात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप करणार असून, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षाताई डहाळे प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडणार…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील तपोवन रस्त्यावर एका तरुणावर रात्रीच्या सुमारास आरोपींनी गोळीबार केला होता. गोळीबार केल्यापासून हे आरोपी फरार होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना पुणे येथून जेरबंद केले आहे.सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 593/2025 बी. एन. एस. 2023 चे कलम 109(1), 115(2), 352, 189 (2) (4), 191 (2)(3), सह आर्म ऍ़क्ट कलम 3/25, 27 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यातील 3 आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केलेली होती. Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे परंतु या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गुन्हा घडल्यानंतर पळुन गेलेले होते.या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी अटक…
संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत असा आदेश सर्वोच्च न्यायालय यांनी इलेक्शन कमिशनला मागील महिन्यात दिला आहे काही करून येत्या चार महिन्यात या निवडणुका पार पडल्या पाहिजेत त्याच दृष्टीने सरकारनेही या निवडणुकीसाठी जयत तयारी सुरू केली आहे पालिका प्रशासनाने प्रभाग रचनेची कामे युद्ध पातळीवर सुरू केलेली पाहायला मिळत आहेत. ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण अशी स्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेतही पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे तयारी सुरू आहे मात्र नगरसेवक संदर्भात आहेत की आपण कोणत्या वार्डात जाणार आहोत आपला वाढणार आहे का अशा अनेक प्रश्न सध्या नगरसेवकांच्या मनामध्ये…
सहयाद्री मल्टिसिटी निधीच्या संचालक मंडळ आज दिनाक ९ जून रोजी २०२५ भिंगार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संदिप सुधाकर थोरात Sandip thorat याचा पाय आणखीन खोलात गेला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांत संदीप थोरात हे जेल मध्ये आहे . हकीगत वरील ता.वेळी व ठिकाणी यातील आरोपीत म//यांनी संगणमत करून त्यांच्या सहयाद्री मल्टिसिटी निधी लिमीटेड, दरेवाडी अहिल्यानगर या वित्तीय संस्थेने दिनांक माहे जुलै 2020 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान यातील आरोपी म// यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना सहयाद्री मल्टिसिटी दरेवाडी शाखा या वित्तीय संस्थेबाबत माहिती दिली व सदर संस्थेमध्ये ठेवीदार इतर बँकापेक्षा जास्त व्याजदर देण्यात येतो असे आमिष दाखवून…
indor raja murder मागच्या काही दिवसांपासून इंदूरच्या राजाच्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या या नवविवाहित जोडप्यातील पतीची निर्घृण हत्या झाली. त्याचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला. मृतदेहाच्या बाजूला एक सफेद शर्ट होता. पत्नी गायब होती. तिचा शोध लागत नव्हता. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड इंदूरच नवविवाहित जोडपं राजा रघुवंशीची indor raja murder हत्या आणि पत्नी सोनम रघुवंशीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. सोनम उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील…
लाडकी बहिण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी आता नवीन पर्याय अवलंबण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT) आयकर रिटर्न डेटाचा वापर होणार आहे. महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ladki bahin hapta ’तील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT) आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे. जेणेकरून केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंतच दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ पोहोचेल. fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट 3 जून रोजी CBDT ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महिला आणि बालकल्याण…
अहिल्यानगर Ahilyanagar शहराच्या सावेडी उपनगरातील तपोवन रोडवर ढवन वस्तीमध्ये रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकण्यात किरकोळ भागातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि असावट पसरला आहे प्राथमिक माहितीनुसार धवन वस्तीमध्ये दोन स्थानिक गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद सुरुवातीला तोंडावरून बोलणे झगडणे यापुरता मर्यादित होता. Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश रात्री शस्त्र घेतली आणि रस्त्यावर उतरले जमावबंदीचा तणाव शिगेला पोहोचला आणि अचानक काही अज्ञात व्हावेत गोळ्या झाडल्या रात्री उशिरा झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला भयभीत नागरिक घराबाहेर धावत आले गटनेची माहिती मिळतात तोफखाना…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसला. सात आमदारांनी या पक्षाला अचानक रामराम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे ही घडामोड?Ajit Pawar : राष्ट्रवादीला मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; या पक्षाची धरली कासअजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 आमदारांचा रामराम credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका नागालँडमध्ये अजित पवार Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीत (NDPP) प्रवेश…