OnePlus open ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये , चीनी स्मार्टफोन कंपनी फोल्डेबल सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहे. येथे काही ब्रँड्सवर एक नजर टाकू जी खुली कठोर स्पर्धा देईल वन प्लस या मोबाईल कंपनीला OnePlus open मोबाईलला टक्कर देतात हे ब्रँड्स OnePlus त्याच्या नवीन OnePlus open फोल्डेबलच्या जगात प्रवेश करते, हा प्रीमियम हाय-एंड फ्लॅगशिप स्मार्टफोन जो अर्ध्या भागात फोल्ड होतो आणि स्मार्टफोनवर आतापर्यंतचा सर्वात उजळ डिस्प्ले पॅक करतो. वनप्लस ओपन अशा वेळी येत आहे जेव्हा प्रीमियम विभागातील स्पर्धा अधिक तीव्र होत आहे आणि अधिक ब्रँड त्यांच्या फोल्ड करण्यायोग्य उपकरणांसह बाहेर पडत आहेत. Tata Motors : टाटा मोटर्सने या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट, आता…
Author: mahalokwani
ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी टाटा मोटर्सने आता त्यांचे एसयूव्ही मॉडेल्स अपडेट केले आहे. टाटाने या अपडेटसाठी Amazon सोबत हातमिळवणी केली आहे, तुम्हाला या भागीदारीचा थेट फायदा मिळेल, कारण Nexon, Harrier, Nexon EV आणि Safari सारखे मॉडेल Tata Motors अपडेट केले गेले आहेत. Tata Motors या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट या नवीन अपडेटसह, आता टाटा मोटर्सच्या या एसयूव्ही मॉडेल्स चालवणाऱ्यांना कारमध्येच अॅलेक्सा व्हॉईस कमांड सपोर्टचा लाभ मिळेल. या वाहनांमध्ये अंगभूत अॅलेक्सा सपोर्ट दिला जाईल. अॅलेक्सा सपोर्ट मिळाल्यानंतर, आता तुम्ही फक्त बोलून वाहनातील तापमान बदलू शकता, एअरफ्लो सेटिंग समायोजित करू शकता, स्क्रीनची चमक समायोजित करू शकता, सनरूफ उघडू आणि बंद करू शकता आणि…
पुणे येथील ससून रुग्णालयातून कैदी ललित पाटील फरार झाला होता. त्याला बुधवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी ड्रग्सचा Pune Dargs हा व्यवहार कसा सांभाळला होत. Pune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट पुणे येथील ससून हॉस्पिटलमधील ड्रग्स Pune Dargs तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे प्रकरण उघड केले. परंतु त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. यामुळे राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली. तसेच पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. पुणे, मुंबई,…
जामखेड प्रतिनिधीजामखेड शहरातील जगदंबा माहिला मंडळ यांच्या वतीने गेल्या२०वर्षांपासून नवरात्र उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेलेनगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे हे गेल्या ६ वर्षांपासून शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त मोहटादेवी दर्शन सोहळ्याचे आयोजन करतात. प्रभाग क्रमांक १५ च्या २०० ते २५० माहिलांना मोहटादेवी दर्शन घडणार तसेच माहिला व भाविकांना दर्शनासाठी घेऊन जातात.सालाबादप्रमाणे यावर्षी ही प्रभागातील माहिला तसेच भाविकांसाठी मोहटा देवीच्या दर्शनासाठी २० चार चाकी वाहनांची सोय केली.असून याच अनुषंगाने आज बुधवार दि १८ रोजी सकाळी ११.०० वाजता माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांच्या हस्ते नारळ फोडून मोहटादेवी दर्शन साठी रवाना झाले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद,कृषी उत्पन्न…
महेश कांबळे नगर- मधील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे मुख्य पुजारी असलेले व पलंगाचे मानकरी पलंगे यांच्या येथे पलंगाचे भव्य स्वागत व पूजा करण्यात यावेळी बाबुराव पलंगे,अनंत पलंगे,गणेश पलंगे,उमेश पलंगे सह भाविक मोठ्या संख्नेने उपस्तित होते.पलंगे कुटुंब मानकरी असलेल्या व सुमारे ८०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा प्रवास हा खूप थक्क करणारा आहे श्री.तुळजाभवानी मातेचा पलंग हा बनविण्याचा मान मूळचे घोडेगाव (भिमाशंकरजवळ) असणारे ठाकूर (कातारी) कुटुंबियांना आहे. पलंगाचे कातीव कामासाठी आंब्याचे आणि सागवान लाकुड, रंगकाम कामाकरिता लाखाचे रंग, लोखंडी साहीत्य खिळे पट्टी,सुती नवार पट्टी,दोरखंड,गादीसाठी कापुस,छताकरिता कापड तसेच इतर लागणारे सर्वे काही साहित्य ही जबाबदारीने अहमदनगर येथील पलंगे (तेली)…
भारतामध्ये वर्ल्डकपचा Worldcup2023 महासंग्राम आता शिगेला पोहचला आहे. वर्ल्डकपमध्ये मोठे उलटफेर होताना दिसत आहे. गतविजेत्या इंग्लंडची अफगाणी फिरकीने पार पळता भुई करून सोडली, अशातच पाच वेळा विजेतेपद मिळवणारी ऑस्ट्रेलिया मात्र यंदा गुणतालिकेच्या तळाशी गेलीय. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मात्र सूर अजून गवसला नाही गोलंदाजांकडून सुद्धा म्हणावा तशी कामगिरी होताना दिसत नाही. दरम्यान ऑस्ट्रेलियाची पुढचा सामना श्रीलंकेसोबत लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेऊयात… वर्ल्डकप विजेतेपदाची दावेदार असणारी ऑस्ट्रेलिया यंदा संघर्ष करतेय, त्याला कारणीभूत भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांना न गवसलेला सूरच म्हणता येईल. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाठलाग केला, दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकूनही 200 धावा करण्यात त्यांना…
महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती अतिशय भयावह आहे , कोण कोणत्या पक्षाचा आमदार , कोण कोणत्या गटात आहे हे समजणे कठीण आहे, थोड्याच दिवसात राज्यात निवडणुकांचा बिघुल वाजणार आहे, यातच मराठा आरक्षण प्रश्न राज्यात गाजत आहे पण अहमदनगर मध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे . आमदार. संग्राम जगताप यांच्या मनात काय ? काल दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर येथे महसूल इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यकम संपन्न झाला, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे बॅनर नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने लावण्यात आले होते, पण या बॅनरवरती ना शरद पवारांचा फोटो ना अजित पवारांचा फोटो असे चित्र पाहायला मिळाले, यावरून आमदार संग्राम जगताप यांच्या…
जर तुम्हीही रॉयल एनफील्ड म्हणजेच बुलेट बाईकचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, सणासुदीच्या हंगामात धमाल करण्यासाठी कंपनीने Royal Enfield Meteor 350 Aurora मॉडेल लॉन्च केले आहे. Meteor 350 मालिकेत लॉन्च केलेले हे नवीन व्हेरिएंट काही नवीन अपग्रेडसह लॉन्च करण्यात आले आहे Royal Enfield रॉयल एनफील्ड नव्या लूकमध्ये तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रॉयल एनफिल्डची ही नवीन मोटरसायकल तुम्हाला नवीन लूकमध्ये दिसेल. या बाईकचे डिझाईन थोडेसे अपडेट करण्यात आले आहे, आता या मोटरसायकलला नवीन एलईडी हेडलाइट, स्पोक व्हील्स आणि अरोरा ग्रीन, अरोरा ब्लू आणि अरोरा ब्लॅक असे तीन नवीन…
Caste Census : जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी, १९७३ साली दलितांचे नेते काशीराम यांनी हि घोषणा दिली. दलितांना आरक्षण मिळावे म्हणून काशिरामांनी संपूर्ण देशत चळवळ उभी केली. पुढे मुरारजी देसाईनी १९७९ साली मंडल कमिशनची स्थापना करून देशात ओबीसिंची संख्या किती याचा सर्वे केला होता, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार १९९० मध्ये देशाचे पंतप्रधान पी व्ही सिंग यांनी ओबीसीनां सरकारी व खासगी क्षेत्रात २७ टक्के आरक्षण लागू केलं, याचं कारणाने अख्खा देश पेटला होता, २०० हून अधिकांचा जीव गेला होता, देशाच आख्ख राजकारण बदलून गेलं होत, तर आज आपण याच जातीनिहाय जनगणनेचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत, सोबत सरकार कोणाचेहि असो सगळेच…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड शहरातील मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा तालीमचे संचालक नगरसेवक मोहन पवार यांच्या माध्यमातून तसेच आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जनविकास सेवाभावी संस्थेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस नगरसेवक मोहन पवार,मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आ.रोहित पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गेल्या दोन वर्षपासून गणेशोत्सव मिरवणूक, सजावट,सामाजिक कार्य यावर आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात येते ते,यामध्ये शहरातील जवळपास सर्वच मंडळांनी सहभाग घेतला होता यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जनविकास महिला मंडळाने प्रथम क्रमांकाचे ११ हजाराचे बक्षीस पटकवले . Manoj Jarange | मनोज जरांगेंचं सरकारला ओपन…